8 709
Suscriptores
-524 horas
-467 días
-19730 días
Archivo de publicaciones
8 706
✍ स्वप्नपूर्ती ते धेय्यपूर्तीच्या आजच्या चालू घडामोडी (८ मे २०२६)
१) भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे?
उत्तर: स्काय रूट एरोस्पेस
२) 'जननी' प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे?
उत्तर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
३) २२ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर: नवी दिल्ली
४) दक्षिण किनारपट्टी रेल्वे (Southern Coast Railway) भारताचा कितवा रेल्वे विभाग बनला आहे?
उत्तर: १८ वा
५) इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरी रिसायकलिंग उपक्रम कोणी सुरू केला आहे?
उत्तर: भारत आणि युरोपियन युनियन
६) जागतिक थॅलेसेमिया दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: ८ मे
७) इंडिया पोस्टचे १०० वे N-Gen पोस्ट ऑफिस कोठे स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर: NEHU शिलांग
८) आरोग्य प्रणालींच्या एकात्मतेसाठी 'स्वस्थ भारत पोर्टल' कोणी लाँच केले आहे?
उत्तर: जगत प्रकाश नड्डा
९) 'केंब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स २०२६' चा दक्षिण आशिया प्रादेशिक किताब कोणत्या भारतीयाला मिळाला?
उत्तर: सोमा मंडल
१०) युनेस्को / गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: सुदानी पत्रकार संघ
🔖 संकलन. मोहन काळे ( पाटील )
8 706
🏆 महत्वाच्या चालू घडामोडी - 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1️⃣ स्पेन: 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी
(Social Media Ban for Minors Under 16)
🇪🇸 युरोपमध्ये असा निर्णय घेणारा स्पेन हा पहिलाच देश ठरला आहे.
▪️ घोषणा: 3 फेब्रुवारी 2026 (World Governments Summit, दुबई)
▪️ पंतप्रधान: पेड्रो सांचेझ (Pedro Sánchez)
🌍 इतर देशांची स्थिती:
▫️ ऑस्ट्रेलिया: 16 वर्षांखालील मुलांवर बंदी (डिसेंबर 2025 पासून)
▫️ फ्रान्स: 15 वर्षांखालील मुलांवर बंदी (विधेयक प्रक्रियेत)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2️⃣ भारत: PM-SETU योजना (जागतिक बँक कर्ज)
(Pradhan Mantri Skilling and Employability Transformation through Upgraded ITIs)
🇮🇳 जागतिक बँकेकडून (World Bank) भारताला $830 मिलियन (सुमारे ₹6800 कोटी) कर्ज मंजूर.
▪️ मंजुरी दिनांक: 2 फेब्रुवारी 2026
▪️ कर्जाचे स्वरूप: 11.5 वर्षे मुदत (4 वर्षे ग्रेस पिरेड)
🎯 योजनेची प्रमुख उद्दिष्टे:
▫️ पुढील 5 वर्षांत 1000 ITIs चे आधुनिकीकरण (Upgrade) करणे.
▫️ दरवर्षी 10 लाख+ युवकांना कौशल्य प्रशिक्षण.
▫️ NSTIs ना 'सेंटर्स ऑफ एक्सीलेंस' बनवणे.
8 706
✅ 22 डिसेंबर 2025 चालू घडामोडी ✅
१. ६४ वा गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? – १९ डिसेंबर
२. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची १८ वी आवृत्ती कोणी जिंकली? – झारखंड
३. ब्राझीलने ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला सोपवले आहे? – भारत
४. पुलित्झर पारितोषिक विजेते पीटर अर्नेट यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? – पत्रकार
५. व्यापार वाढविण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) वर स्वाक्षरी केली? – ओमान
६. खालीलपैकी कोणाला २०२५ चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? – उस्माने डेम्बेले
७. २० डिसेंबर २०२५ रोजी सशस्त्र सीमा बालचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? – ६२ वा
८. नासा स्पेस अॅप्स चॅलेंज २०२५ मध्ये कोणत्या देशाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला? – भारत
९. एआय मॉडेल्सचा अवलंब करण्यासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ कोण बनली आहे? – भारत
१०. भारत आणि कोणत्या देशादरम्यान वार्षिक संयुक्त नौदल सराव एकता २०२५ आयोजित करण्यात आला होता? – मालदीव
११. कोल इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – बी. साईराम
१२. जगातील सर्वात मोठा माखाना उत्पादक कोण बनला आहे? – भारत
१३. दरवर्षी जागतिक ध्यान दिन कधी साजरा केला जातो? – २१ डिसेंबर
8 706
1000 रु 2000रु रोज कमवा फ्री आहे ग्रुप पण जे खरोखर ट्रेडिंग करता त्यांनी च ग्रुप जाॅईन करा 👆
8 706
उद्या सकाळी intraday treading साठी तयार रहा जे इच्छुक असतील ₹1000 ₹1500 कमवायचे असतील तर इच्छूक वाले LIKE करा
8 706
📌पोलिस भरती जागांची माहिती
▪️बृहन्मुंबई - 2459 🔥
▪️सोलापूर शहर - 73 पदे
▪️सोलापूर बँड्समन पोलीस - 6 पदे
▪️सोलापूर ग्रामीण - 90 पदे
▪️जालना पोलीस - 156 पदे
▪️नांदेड पोलीस - 199 पदे
▪️नवी मुंबई - 396 पदे
▪️मुंबई लोहमार्ग - 743
▪️पुणे शहर - 1733 पदे
▪️पुणे ग्रामीण - 73 पदे
▪️मीरा-भाईंदर - 837
▪️छत्रपती संभाजी नगर शहर - 150 पदे
▪️पिंपरी चिंचवड - 298 पदे
▪️नागपूर शहर - 596 पदे
▪️कोल्हापूर - 88 पदे
▪️सांगली - 82 पदे
▪️सिंधुदुर्ग - 109 पदे
▪️पालघर - 202 पदे
▪️बीड - 174 पदे
आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यांची माहिती आली आहे.
