uk
Feedback
🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

Закритий канал

✍️ आपला नवीन चॅनल आहे Request करून लवकर जॉईन करा.. आज पासून खालील चॅनल वर माहिती टाकण्यात येणार आहे 👇👇👇👇👇

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

Канал 🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨 у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 11 931 підписників, посідаючи 16 537 місце в категорії Освіта та 32 500 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 11 931 підписників.

За останніми даними від 20 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -412, а за останні 24 години на -10, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.15%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.31% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 734 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 276 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 2.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
✍️ आपला नवीन चॅनल आहे Request करून लवकर जॉईन करा.. आज पासून खालील चॅनल वर माहिती टाकण्यात येणार आहे 👇👇👇👇👇

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

11 931
Підписники
-1024 години
-537 днів
-41230 днів
Архів дописів
sticker.webp0.00 KB

🇮🇳 20 सप्टेंबर 2026 — Current Affairs MCQ 🎯 MPSC गट-क | PSI | STI | ASO | पोलीस भरती. 1) Asian Games 2026 मध्ये भारताने 20 सप्टेंबर रोजी कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले? A) बॉक्सिंग B) 10 मीटर एअर रायफल C) तिरंदाजी D) नेमबाजी – 25 मीटर पिस्तूल. ✅ उत्तर: B) 10 मीटर एअर रायफल. 📝 Short Trick: Asian Games 2026 → Indian Shooters → 10m Air Rifle Silver. भारताच्या Sonam Uttam Maskar, Elavenil Valarivan आणि Vidarsa K Vinod यांनी महिला 10m Air Rifle सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. ___ 🛑72व्या National Film Awards चे पुरस्कार वितरण कोणत्या ठिकाणी होणार आहे? A) मुंबई B) नवी दिल्ली C) एकता नगर, गुजरात D) अहमदाबाद. ✅ उत्तर: C) एकता नगर, गुजरात. 📝 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 22 सप्टेंबर 2026 रोजी एकता नगर येथे पुरस्कार प्रदान करणार आहेत. ___ 🛑 Suryakiran Aerobatic Team कोणत्या संस्थेची आहे? A) भारतीय नौदल B) भारतीय लष्कर C) भारतीय वायुसेना D) DRDO. ✅ उत्तर: C) भारतीय वायुसेना. 📝 Short Trick: SKAT = Indian Air Force Aerobatic Team. Suryakiran ही आशियातील एकमेव 9-विमानांची aerobatic team असल्याचे PIBने नमूद केले आहे. ___ 📚 CURRENT AFFAIRS 2026 | MPSC SPECIAL. ✍️ Copyright © Amol Kavade Patil Sir. __

sticker.webp0.00 KB

📚🔥 MPSC मराठी व्याकरण |. अतिमहत्त्वाचा प्रश्न 🔥📚. 📝 प्रश्न : वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश यांविषयी अर्थबोध घडवित असेल, तर अशा वाक्यांना काय म्हणतात? 🅰️ स्वार्थी 🅱️ नकारार्थी 🅲️ विध्यर्थी 🅳️ आज्ञार्थी. ✅ योग्य उत्तर : 🅲️ विध्यर्थी. 🧠⚡ SHORT TRICK. 👉 आशीर्वाद + प्रार्थना + विनंती + उपदेश = विध्यर्थी 💯. 📌 उदाहरणे : देव तुझे कल्याण करो. → आशीर्वाद 🙏. देव सर्वांचे भले करो. → प्रार्थना 🙏. तुम्ही सत्य बोलावे. → उपदेश 📖. 🎯 EXAM TRICK. “आशीर्वाद–प्रार्थना–विनंती–उपदेश” दिसले की → विध्यर्थी! 🔥. 📚 MPSC  | PSI | STI | ASO | पोलीस भरती. 👨‍🏫 मार्गदर्शक : Amol Kavade Patil Sir. ✍️ Copyright © Amol Kavade Patil Sir. __

sticker.webp0.00 KB

🌍🔥 CURRENT AFFAIRS 2026 🔥🌍 📚 MPSC | पोलीस भरती | स्पर्धा परीक्षा : 🛑 प्रश्न 01 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 सप्टेंबर 2026 रोजी ‘The Future of Environment and Climate Dynamics’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे केले? 🅰️ मुंबई 🅱️ नवी दिल्ली — विज्ञान भवन 🅲️ वाराणसी 🅳️ गांधीनगर. ✅ योग्य उत्तर: 🅱️ नवी दिल्ली — विज्ञान भवन. 📌 लक्षात ठेवा: Environment & Climate Conference → विज्ञान भवन, नवी दिल्ली 🌱. ____ 🛑 प्रश्न 02 : ‘Forests for Food: Nourishing People, Sustaining the Planet 2026’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? 🅰️ जागतिक बँक (World Bank) 🅱️ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) 🅲️ अन्न आणि कृषी संस्था (FAO) 🅳️ जागतिक आरोग्य संघटना (WHO). ✅ योग्य उत्तर: 🅲️ अन्न आणि कृषी संस्था (FAO) 🌾🌳. 📌 Short Trick: Food + Agriculture = FAO 🌾. __ ⚡ ONE-LINER REVISION 🌱 Environment & Climate Conference → विज्ञान भवन, नवी दिल्ली 🌳 Forests for Food Report 2026 → FAO 🎯 आजचे प्रश्न = उद्याच्या परीक्षेची तयारी! 📖 वाचा • सोडवा • Revision करा • यश मिळवा! 🔥 ✍️ CURRENT AFFAIRS 2026 By Amol Kavade Patil Sir ✍️ Copyright © Amol Kavade Patil. ___

sticker.webp0.04 KB

📢 Sanitary Inspector (स्वच्छता निरीक्षक / आरोग्य सेवक) कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत! ⏰ प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 S
📢 Sanitary Inspector (स्वच्छता निरीक्षक / आरोग्य सेवक) कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत! ⏰ प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 Septmber 2026 अधिक माहिती व प्रवेशासाठी आजच संपर्क करा. 📩☎️ - 8805070606 🏛️प्रवेश कार्यालय:- स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ुट शर्मिली चौक, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ पुणे- ३० Contact no -8805070606 🙏 धन्यवाद 🙏 व्हॉट्सॲप -  https://wa.me/+918805070606 टेलिग्राम - https://t.me/Skillinstitute

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

🔖2024 चा 56 वा दादासाहेब फाळके पुरस्कार ➡️ ⭐ अनंत नाग 🎭 ज्येष्ठ कन्नड अभिनेते

❇️ प्रो गोविंद चॅम्पियनशिप 2026 ❇️ हंगाम - 4 था ❇️ कालावधी - 25-27 ऑगस्ट 2027 ❇️ ठिकाण - डोम एसव्हीपी स्टेडियम, वरळी, मुंबई ❇️ प्रायोजक - Tata Motors ❇️ ब्रॅंड ॲंम्बेसिडर - सूर्यकुमार यादव ✴️ विजेता - नागपूर निंजा / आर्यन गोविंद पथक ✴️ उपविजेता - नाशिक रेंजर्स / जय जवान गोविंद ❇️ विजेता बक्षिस - 75 लाख ❇️ उपविजेता बक्षिस - 50 लाख ✍️ Yogesh P. Pawa₹.........🚨 Join :- https://t.me/Action_Khaki

💥 आजचे टॉप GK वनलायनर :-✍️🔝💯 💥वेड वर्दीच 💯 🔝 🚔 ⚜️"गीतरामायण" हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? उत्तर: ग दि माडगूळकर ⚜️ दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर: मुकुंदराव पाटील ⚜️ पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडच्या कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केला? उत्तर: रॅम्स मॅकडोनाल्ड ⚜️ लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिले? उत्तर: म्हाइंभट ⚜️ अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर: संत ज्ञानेश्वर ⚜️ भारतीय लष्कराने पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा कधी मुक्त केला? उत्तर: 19 डिसेंबर 1961 ⚜️मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? उत्तर: नारायण लोखंडे ⚜️ अहिल्यानगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना कोणी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले? उत्तर: दादोबा पांडुरंग ⚜️ भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? उत्तर: मुंबई ⚜️ कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर: आप्पासाहेब पटवर्धन https://t.me/ved_vardich

4 ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताला पहिले पदक कोणी जिंकून दिले?
Anonymous voting

3 ) कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

2 ) फिडे (FIDE) चे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
Anonymous voting

1 ) भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous voting

1 ) FSSAI चे पूर्ण रूप (Full Form) काय आहे?
Anonymous voting

7 ) महाराष्ट्र FDA चे सध्याचे आयुक्त कोण आहेत?
Anonymous voting

6 ) महाराष्ट्रातील FDA चे पूर्ण रूप काय आहे? ( VERY IMP QUETION...👆)
Anonymous voting