es
Feedback
🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

Canal cerrado

✍️ आपला नवीन चॅनल आहे Request करून लवकर जॉईन करा.. आज पासून खालील चॅनल वर माहिती टाकण्यात येणार आहे 👇👇👇👇👇

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨

El canal 🚨 वर्दी एक्सप्रेस 🚨 en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 11 936 suscriptores, ocupando la posición 16 537 en la categoría Educación y el puesto 32 500 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 11 936 suscriptores.

Según los últimos datos del 20 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -412, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.15%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.31% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 734 visualizaciones. En el primer día suele acumular 276 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 2.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
✍️ आपला नवीन चॅनल आहे Request करून लवकर जॉईन करा.. आज पासून खालील चॅनल वर माहिती टाकण्यात येणार आहे 👇👇👇👇👇

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

11 936
Suscriptores
-1024 horas
-537 días
-41230 días
Archivo de publicaciones
sticker.webp0.00 KB

📚🔥 MPSC मराठी व्याकरण |. अतिमहत्त्वाचा प्रश्न 🔥📚. 📝 प्रश्न : वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश यांविषयी अर्थबोध घडवित असेल, तर अशा वाक्यांना काय म्हणतात? 🅰️ स्वार्थी 🅱️ नकारार्थी 🅲️ विध्यर्थी 🅳️ आज्ञार्थी. ✅ योग्य उत्तर : 🅲️ विध्यर्थी. 🧠⚡ SHORT TRICK. 👉 आशीर्वाद + प्रार्थना + विनंती + उपदेश = विध्यर्थी 💯. 📌 उदाहरणे : देव तुझे कल्याण करो. → आशीर्वाद 🙏. देव सर्वांचे भले करो. → प्रार्थना 🙏. तुम्ही सत्य बोलावे. → उपदेश 📖. 🎯 EXAM TRICK. “आशीर्वाद–प्रार्थना–विनंती–उपदेश” दिसले की → विध्यर्थी! 🔥. 📚 MPSC  | PSI | STI | ASO | पोलीस भरती. 👨‍🏫 मार्गदर्शक : Amol Kavade Patil Sir. ✍️ Copyright © Amol Kavade Patil Sir. __

sticker.webp0.00 KB

🌍🔥 CURRENT AFFAIRS 2026 🔥🌍 📚 MPSC | पोलीस भरती | स्पर्धा परीक्षा : 🛑 प्रश्न 01 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 सप्टेंबर 2026 रोजी ‘The Future of Environment and Climate Dynamics’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे केले? 🅰️ मुंबई 🅱️ नवी दिल्ली — विज्ञान भवन 🅲️ वाराणसी 🅳️ गांधीनगर. ✅ योग्य उत्तर: 🅱️ नवी दिल्ली — विज्ञान भवन. 📌 लक्षात ठेवा: Environment & Climate Conference → विज्ञान भवन, नवी दिल्ली 🌱. ____ 🛑 प्रश्न 02 : ‘Forests for Food: Nourishing People, Sustaining the Planet 2026’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? 🅰️ जागतिक बँक (World Bank) 🅱️ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) 🅲️ अन्न आणि कृषी संस्था (FAO) 🅳️ जागतिक आरोग्य संघटना (WHO). ✅ योग्य उत्तर: 🅲️ अन्न आणि कृषी संस्था (FAO) 🌾🌳. 📌 Short Trick: Food + Agriculture = FAO 🌾. __ ⚡ ONE-LINER REVISION 🌱 Environment & Climate Conference → विज्ञान भवन, नवी दिल्ली 🌳 Forests for Food Report 2026 → FAO 🎯 आजचे प्रश्न = उद्याच्या परीक्षेची तयारी! 📖 वाचा • सोडवा • Revision करा • यश मिळवा! 🔥 ✍️ CURRENT AFFAIRS 2026 By Amol Kavade Patil Sir ✍️ Copyright © Amol Kavade Patil. ___

sticker.webp0.04 KB

📢 Sanitary Inspector (स्वच्छता निरीक्षक / आरोग्य सेवक) कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत! ⏰ प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 S
📢 Sanitary Inspector (स्वच्छता निरीक्षक / आरोग्य सेवक) कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत! ⏰ प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 Septmber 2026 अधिक माहिती व प्रवेशासाठी आजच संपर्क करा. 📩☎️ - 8805070606 🏛️प्रवेश कार्यालय:- स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ुट शर्मिली चौक, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ पुणे- ३० Contact no -8805070606 🙏 धन्यवाद 🙏 व्हॉट्सॲप -  https://wa.me/+918805070606 टेलिग्राम - https://t.me/Skillinstitute

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

🔖2024 चा 56 वा दादासाहेब फाळके पुरस्कार ➡️ ⭐ अनंत नाग 🎭 ज्येष्ठ कन्नड अभिनेते

❇️ प्रो गोविंद चॅम्पियनशिप 2026 ❇️ हंगाम - 4 था ❇️ कालावधी - 25-27 ऑगस्ट 2027 ❇️ ठिकाण - डोम एसव्हीपी स्टेडियम, वरळी, मुंबई ❇️ प्रायोजक - Tata Motors ❇️ ब्रॅंड ॲंम्बेसिडर - सूर्यकुमार यादव ✴️ विजेता - नागपूर निंजा / आर्यन गोविंद पथक ✴️ उपविजेता - नाशिक रेंजर्स / जय जवान गोविंद ❇️ विजेता बक्षिस - 75 लाख ❇️ उपविजेता बक्षिस - 50 लाख ✍️ Yogesh P. Pawa₹.........🚨 Join :- https://t.me/Action_Khaki

💥 आजचे टॉप GK वनलायनर :-✍️🔝💯 💥वेड वर्दीच 💯 🔝 🚔 ⚜️"गीतरामायण" हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? उत्तर: ग दि माडगूळकर ⚜️ दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर: मुकुंदराव पाटील ⚜️ पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडच्या कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केला? उत्तर: रॅम्स मॅकडोनाल्ड ⚜️ लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिले? उत्तर: म्हाइंभट ⚜️ अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर: संत ज्ञानेश्वर ⚜️ भारतीय लष्कराने पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा कधी मुक्त केला? उत्तर: 19 डिसेंबर 1961 ⚜️मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? उत्तर: नारायण लोखंडे ⚜️ अहिल्यानगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना कोणी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले? उत्तर: दादोबा पांडुरंग ⚜️ भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? उत्तर: मुंबई ⚜️ कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर: आप्पासाहेब पटवर्धन https://t.me/ved_vardich

4 ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताला पहिले पदक कोणी जिंकून दिले?
Anonymous voting

3 ) कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

2 ) फिडे (FIDE) चे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
Anonymous voting

1 ) भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous voting

1 ) FSSAI चे पूर्ण रूप (Full Form) काय आहे?
Anonymous voting

7 ) महाराष्ट्र FDA चे सध्याचे आयुक्त कोण आहेत?
Anonymous voting

6 ) महाराष्ट्रातील FDA चे पूर्ण रूप काय आहे? ( VERY IMP QUETION...👆)
Anonymous voting

5 ) महाराष्ट्रात अन्नभेसळ रोखण्यासाठी कारवाई करणारी प्रमुख राज्य यंत्रणा कोणती?
Anonymous voting

4 ) FSSAI ची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली?
Anonymous voting