uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 249 підписників, посідаючи 8 120 місце в категорії Освіта та 17 398 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 249 підписників.

За останніми даними від 09 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -422, а за останні 24 години на -9, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.18%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.88% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 742 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 941 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 10 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 249
Підписники
-924 години
-1067 днів
-42230 день
Архів дописів
'दर्पणकार' म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते ?
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी जनतेने कोणाच्या साक्षीने दिली?
Anonymous voting

भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
Anonymous voting

सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous voting

🔰पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाणार, शासन आदेश निर्गमित – मंत्री जयकुमार रावल 🔹हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्
🔰पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाणार, शासन आदेश निर्गमित – मंत्री जयकुमार रावल 🔹हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल, अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. 🔸त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पानिपत येथील ‘काला अंब’ परिसरात लवकरच ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

🔰तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलले 🔹तामिळनाडूमद्ये सुरू असलेल्या भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठ
🔰तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलले 🔹तामिळनाडूमद्ये सुरू असलेल्या भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 🔸तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवले असून त्या चिन्हाच्या जागी आता हे 'ரூ' चिन्ह वापरण्यात येणार आहे. 🔹कुठल्याही राज्याने '₹' चिन्ह बदलून त्याजागी आपले चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 🔸यामुळे आता भाषेच्या वादावरून द्रमुक आणि केंद्रातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

🔰राष्ट्रीय राजधानीत जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री सुरू 🔹भारतातील पहिली जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री नवी दिल्लीतील
🔰राष्ट्रीय राजधानीत जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री सुरू 🔹भारतातील पहिली जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू झाली. 🔸तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ९० हून अधिक स्पर्धा होतील, ज्यामध्ये जगभरातील अव्वल पॅरा-अ‍ॅथलीट्स एकत्र येतील. 🔹भारताने १४५ सदस्यांचा एक मजबूत संघ तैनात केला आहे. 🔸या स्पर्धेत १९ देशांमधील आणखी १०५ पॅरा-अ‍ॅथलीट्स सहभागी होत आहेत.

🔰संसदेने तेलक्षेत्र सुधारणा विधेयक २०२४ मंजूर केले 🔹संसदेने तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, २०२४ मंजूर केले आह
🔰संसदेने तेलक्षेत्र सुधारणा विधेयक २०२४ मंजूर केले 🔹संसदेने तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, २०२४ मंजूर केले आहे. 🔸हे विधेयक १९४८ च्या तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. 🔹हे खनिज तेलांची व्याख्या विस्तृत करते, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणारे हायड्रोकार्बन, कोळशाच्या थरातील मिथेन आणि शेल वायू यांचा समावेश आहे. 🔸या कायद्यात स्पष्ट केले आहे की खनिज तेलांमध्ये कोळसा, लिग्नाइट किंवा हेलियमचा समावेश केला जाणार नाही.

 इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल? - 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous voting

आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
Anonymous voting

हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting