Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 249 مشتركاً، محتلاً المرتبة 8 120 في فئة التعليم والمرتبة 17 398 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 249 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 09 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -422، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.88% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 742 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 941 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 249
المشتركون
-924 ساعات
-1067 أيام
-42230 أيام
أرشيف المشاركات
'दर्पणकार' म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते ?
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी जनतेने कोणाच्या साक्षीने दिली?
भाऊराव पाटील हे महाराष्ट्र चे बुकर टी वॉशिंग्टन च होते असे कोणी वर्णन केले?
🔰पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाणार, शासन आदेश निर्गमित – मंत्री जयकुमार रावल
🔹हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल, अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती.
🔸त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पानिपत येथील ‘काला अंब’ परिसरात लवकरच ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
🔰तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलले
🔹तामिळनाडूमद्ये सुरू असलेल्या भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
🔸तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवले असून त्या चिन्हाच्या जागी आता हे 'ரூ' चिन्ह वापरण्यात येणार आहे.
🔹कुठल्याही राज्याने '₹' चिन्ह बदलून त्याजागी आपले चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.
🔸यामुळे आता भाषेच्या वादावरून द्रमुक आणि केंद्रातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते?
अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला.
ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
🔰राष्ट्रीय राजधानीत जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स ग्रांप्री सुरू
🔹भारतातील पहिली जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स ग्रांप्री नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू झाली.
🔸तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ९० हून अधिक स्पर्धा होतील, ज्यामध्ये जगभरातील अव्वल पॅरा-अॅथलीट्स एकत्र येतील.
🔹भारताने १४५ सदस्यांचा एक मजबूत संघ तैनात केला आहे.
🔸या स्पर्धेत १९ देशांमधील आणखी १०५ पॅरा-अॅथलीट्स सहभागी होत आहेत.
🔰संसदेने तेलक्षेत्र सुधारणा विधेयक २०२४ मंजूर केले
🔹संसदेने तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, २०२४ मंजूर केले आहे.
🔸हे विधेयक १९४८ च्या तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते.
🔹हे खनिज तेलांची व्याख्या विस्तृत करते, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणारे हायड्रोकार्बन, कोळशाच्या थरातील मिथेन आणि शेल वायू यांचा समावेश आहे.
🔸या कायद्यात स्पष्ट केले आहे की खनिज तेलांमध्ये कोळसा, लिग्नाइट किंवा हेलियमचा समावेश केला जाणार नाही.
इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल? -
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा
A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले
B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती पं रमाबाई होय असे वर्णन कोणी केले?
