uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 402 підписників, посідаючи 8 087 місце в категорії Освіта та 17 381 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 402 підписників.

За останніми даними від 30 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -413, а за останні 24 години на -22, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.61%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.91% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 614 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 954 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 01 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 402
Підписники
-2224 години
-1307 днів
-41330 день
Архів дописів
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

🔰मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे : 🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना. 🔸उद्दिष्ट: विद्यार्
🔰मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे : 🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना. 🔸उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना दिलेली मोफत पुस्तके आणि वह्या परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करणे. 🔹अंमलबजावणी: शालेय शिक्षण विभाग. 🔸टॅगलाईन: 'पुनर्वापरातून परिवर्तनाकडे'. 🔹प्रक्रिया: शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके व वह्या शाळेत परत करायची. त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तके तयार केली जातील. 🔸फायदे: ▪️पर्यावरणाचे संरक्षण. ▪️कागदाची बचत. ▪️शासनाचा खर्च वाचेल. ▪️विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय निर्माण होईल.

🔰IIT पलक्कडने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-संचालित लर्निंग ॲप 'टुटोज' लाँच केले. 🔹संस्था: भारतीय तंत्रज्ञान स
🔰IIT पलक्कडने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-संचालित लर्निंग ॲप 'टुटोज' लाँच केले. 🔹संस्था: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) पलक्कड. 🔸नाव: 'टुटोज' (Tutoz). 🔹वैशिष्ट्य: भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) - आधारित लर्निंग ॲप. 🔸मुख्य उद्देश: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देणे. 🔹प्रमुख कार्य: ▪️AI-आधारित शंका निराकरण: मजकूर, आवाज किंवा प्रतिमेद्वारे विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे. ▪️वैयक्तिकृत शिक्षण: विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आणि कमकुवत भागांनुसार खास अभ्यासक्रम तयार करणे. 🔸लक्ष्यित विद्यार्थी: JEE, NEET, आणि CAT सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी. 🔹उपलब्धता: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, सामान्य स्मार्टफोनवर वापरता येते. 🔸इतर वैशिष्ट्ये: कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांसाठी ऑफलाइन सुविधा देखील आहे.

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

नेटिव्ह जनरल लायब्ररी ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Question:- पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Anonymous voting

▪️महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही❓
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 बद्दलची माहिती : 🔸बेंगळुरू: भारतातील AI हब म्हणून ओळखले जाते. हा निर्देशांक बेंगळुरूला भारतात
🔰ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 बद्दलची माहिती : 🔸बेंगळुरू: भारतातील AI हब म्हणून ओळखले जाते. हा निर्देशांक बेंगळुरूला भारतात अव्वल, तर जगात 26 व्या क्रमांकावर असल्याचे सांगतो. 🔹जागतिक क्रमवारी: या इंडेक्सनुसार, सिंगापूर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सोल, बीजिंग, दुबई आणि सॅन फ्रान्सिस्को यांचा क्रमांक लागतो. 🔸प्रकाशक: हा इंडेक्स काउंटरपॉइंट रिसर्च या जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्थेने जारी केला आहे. 🔹निर्देशांकाचा उद्देश: कोणत्या शहरांमध्ये AI तंत्रज्ञानाची प्रगती, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा मजबूत आहेत, हे दाखवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 🔸भारतातील इतर शहरे: बेंगळुरूप्रमाणेच पुणे आणि हैदराबाद सारखी शहरे देखील AI च्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत.

🔰फिफा (FIFA) टॅलेंट अकादमी, हैदराबाद :- मुलींसाठीची पहिली अकादमी 🔹स्थळ: गचीबोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स, हैदराबाद, तेलंगणा. �
🔰फिफा (FIFA) टॅलेंट अकादमी, हैदराबाद :- मुलींसाठीची पहिली अकादमी 🔹स्थळ: गचीबोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स, हैदराबाद, तेलंगणा. 🔸उद्दिष्ट: भारतातील महिला फुटबॉलला प्रोत्साहन देणे आणि तरुण प्रतिभावान खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे. 🔹सहभाग: फिफा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि तेलंगणा सरकार यांचा संयुक्त उपक्रम. 🔸प्रशिक्षण: सुरुवातीला 30 मुली (U-16) आणि 30 मुलांना (U-14) निवासी सुविधांसह प्रशिक्षण दिले जाईल. 🔹फायदे: खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षणासोबतच शिक्षण, पोषण, वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या सुविधाही पुरवल्या जातील. 🔸वैशिष्ट्य: ही अकादमी फिफाच्या 'टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीम (TDS)' चा भाग आहे.

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting

🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting