Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 395 名订阅者,在 教育 类别中位列第 8 087,并在 印度 地区排名第 17 381 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 395 名订阅者。
根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -413,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.91% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 614 次浏览,首日通常累积 954 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 395
订阅者
-2224 小时
-1307 天
-41330 天
帖子存档
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
🔰मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :
🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना.
🔸उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना दिलेली मोफत पुस्तके आणि वह्या परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करणे.
🔹अंमलबजावणी: शालेय शिक्षण विभाग.
🔸टॅगलाईन: 'पुनर्वापरातून परिवर्तनाकडे'.
🔹प्रक्रिया: शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके व वह्या शाळेत परत करायची. त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तके तयार केली जातील.
🔸फायदे:
▪️पर्यावरणाचे संरक्षण.
▪️कागदाची बचत.
▪️शासनाचा खर्च वाचेल.
▪️विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय निर्माण होईल.
🔰IIT पलक्कडने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-संचालित लर्निंग ॲप 'टुटोज' लाँच केले.
🔹संस्था: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) पलक्कड.
🔸नाव: 'टुटोज' (Tutoz).
🔹वैशिष्ट्य: भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) - आधारित लर्निंग ॲप.
🔸मुख्य उद्देश: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देणे.
🔹प्रमुख कार्य:
▪️AI-आधारित शंका निराकरण: मजकूर, आवाज किंवा प्रतिमेद्वारे विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे.
▪️वैयक्तिकृत शिक्षण: विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आणि कमकुवत भागांनुसार खास अभ्यासक्रम तयार करणे.
🔸लक्ष्यित विद्यार्थी: JEE, NEET, आणि CAT सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी.
🔹उपलब्धता: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, सामान्य स्मार्टफोनवर वापरता येते.
🔸इतर वैशिष्ट्ये: कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांसाठी ऑफलाइन सुविधा देखील आहे.
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Question:-
पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
🔰ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 बद्दलची माहिती :
🔸बेंगळुरू: भारतातील AI हब म्हणून ओळखले जाते. हा निर्देशांक बेंगळुरूला भारतात अव्वल, तर जगात 26 व्या क्रमांकावर असल्याचे सांगतो.
🔹जागतिक क्रमवारी: या इंडेक्सनुसार, सिंगापूर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सोल, बीजिंग, दुबई आणि सॅन फ्रान्सिस्को यांचा क्रमांक लागतो.
🔸प्रकाशक: हा इंडेक्स काउंटरपॉइंट रिसर्च या जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्थेने जारी केला आहे.
🔹निर्देशांकाचा उद्देश: कोणत्या शहरांमध्ये AI तंत्रज्ञानाची प्रगती, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा मजबूत आहेत, हे दाखवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
🔸भारतातील इतर शहरे: बेंगळुरूप्रमाणेच पुणे आणि हैदराबाद सारखी शहरे देखील AI च्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत.
🔰फिफा (FIFA) टॅलेंट अकादमी, हैदराबाद :- मुलींसाठीची पहिली अकादमी
🔹स्थळ: गचीबोवली स्टेडियम कॉम्प्लेक्स, हैदराबाद, तेलंगणा.
🔸उद्दिष्ट: भारतातील महिला फुटबॉलला प्रोत्साहन देणे आणि तरुण प्रतिभावान खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे.
🔹सहभाग: फिफा, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि तेलंगणा सरकार यांचा संयुक्त उपक्रम.
🔸प्रशिक्षण: सुरुवातीला 30 मुली (U-16) आणि 30 मुलांना (U-14) निवासी सुविधांसह प्रशिक्षण दिले जाईल.
🔹फायदे: खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षणासोबतच शिक्षण, पोषण, वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या सुविधाही पुरवल्या जातील.
🔸वैशिष्ट्य: ही अकादमी फिफाच्या 'टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीम (TDS)' चा भाग आहे.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
