uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 323 підписників, посідаючи 8 096 місце в категорії Освіта та 17 400 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 323 підписників.

За останніми даними від 03 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -419, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.81%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.07% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 659 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 990 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 04 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 323
Підписники
-1224 години
-1267 днів
-41930 день
Архів дописів
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
Anonymous voting

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

🔰सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔹सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोक
🔰सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔹सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने जिनेव्हा ओपन २०२५ (Geneva Open 2025) स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील १०० वे विजेतेपद पटकावले आहे. 🔸तो ओपन एरामध्ये (Open Era) १०० किंवा त्याहून अधिक एकेरी विजेतेपदे जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔰सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे पुरुष टेनिसपटू (ओपन एरामध्ये): १) जिमी कॉनर्स (अमेरिका): १०९ विजेतेपदे २)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड): १०३ विजेतेपदे ३)नोव्हाक जोकोविच (सर्बिया): १०० विजेतेपदे

🔰कुश मैनी हा मोनॅको F2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय 🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या युवा ड्रायव्हर कुश मैनीने मोनॅको ग्रँडप्रिक्स
🔰कुश मैनी हा मोनॅको F2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय 🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या युवा ड्रायव्हर कुश मैनीने मोनॅको ग्रँडप्रिक्स (Grand Prix) F2 स्प्रिंट (Sprint) शर्यत जिंकून इतिहास रचला. 🔸पहिला भारतीय: F2 शर्यत जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ही भारताच्या मोटरस्पोर्ट्ससाठी एक मोठी आणि अभिमानास्पद उपलब्धी आहे. 🔹विजयी कामगिरी: DAMS Lucas Oil या टीमसाठी खेळताना त्याने पोल पोझिशन (P1) वरून सुरुवात केली आणि ३० फेऱ्यांची शर्यत यशस्वीपणे पूर्ण करत विजय मिळवला. 🔸राष्ट्रीय अभिमान: त्याच्या विजयामुळे मोनॅकोमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजले, जो संपूर्ण देशासाठी एक गर्वाचा क्षण होता. 🔹सपोर्ट आणि पार्श्वभूमी: कुश मैनीला सुरुवातीपासून JK रेसिंग आणि TVS रेसिंग यांसारख्या भारतीय संस्थांचा पाठिंबा लाभला आहे. तो 2000 साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेला आहे.

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते? अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
Anonymous voting

🔰२६ जुलै, १८६२ ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
Anonymous voting

PSI 2023 अंतिम Cutoff
PSI 2023 अंतिम Cutoff

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम शिफारस यादी🔥🔥

रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔
Anonymous voting

खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य नाही?
Anonymous voting

नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती ?
Anonymous voting

कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
Anonymous voting

पाल साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

🔰जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 🔹आकडेवारी: भारताची अर्थव्यवस्था अंदाजे ४ ट्रिलिय
🔰जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 🔹आकडेवारी: भारताची अर्थव्यवस्था अंदाजे ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 🔸भविष्यातील अंदाज: पुढील २.५ ते ३ वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 🔹आर्थिक महत्त्व: जागतिक स्तरावर भारताची आर्थिक शक्ती म्हणून ओळख वाढली आहे. 🔸गुंतवणूक: परकीय गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण बनला आहे. 🔹विकास: पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ अपेक्षित आहे. 🔸जीवनमान: नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. 🔹डिजिटल अर्थव्यवस्था: भारताच्या डिजिटल प्रगतीला आणखी गती मिळेल.

🔰 अभिनेते मुकुल्य यांचे 54 व्या वर्षी निधन झाले. 🔹नाव: मुकुल देव 🔸व्यवसाय: अभिनेते (चित्रपट आणि दूरचित्रवाणी) 🔹निधन: २३ म
🔰 अभिनेते मुकुल्य यांचे 54 व्या वर्षी निधन झाले. 🔹नाव: मुकुल देव 🔸व्यवसाय: अभिनेते (चित्रपट आणि दूरचित्रवाणी) 🔹निधन: २३ मे २०२५ 🔸वय: ५४ 🔹निधनाचे कारण: दीर्घ आजाराने त्रस्त होते (रुग्णालयात दाखल होते). 🔸अंतिम संस्कार: दिल्ली येथे पार पडले. 🔹प्रसिद्ध भूमिका: हिंदी चित्रपटांमध्ये 'सन ऑफ सरदार', 'जय हो', 'आर राजकुमार' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जातात. 🔸कार्यक्षेत्र: हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले. 🔹विशेष माहिती: अभिनयात येण्यापूर्वी ते प्रशिक्षित पायलट देखील होते.

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Статистика та аналітика Telegram каналу @prep_plus