Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 323 名订阅者,在 教育 类别中位列第 8 096,并在 印度 地区排名第 17 400 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 323 名订阅者。
根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -419,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.81%。内容发布后 24 小时内通常能获得 4.07% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 659 次浏览,首日通常累积 990 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 323
订阅者
-1224 小时
-1267 天
-41930 天
帖子存档
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
🔰सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
🔹सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने जिनेव्हा ओपन २०२५ (Geneva Open 2025) स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील १०० वे विजेतेपद पटकावले आहे.
🔸तो ओपन एरामध्ये (Open Era) १०० किंवा त्याहून अधिक एकेरी विजेतेपदे जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
🔰सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे पुरुष टेनिसपटू (ओपन एरामध्ये):
१) जिमी कॉनर्स (अमेरिका): १०९ विजेतेपदे
२)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड): १०३ विजेतेपदे
३)नोव्हाक जोकोविच (सर्बिया): १०० विजेतेपदे
🔰कुश मैनी हा मोनॅको F2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय
🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या युवा ड्रायव्हर कुश मैनीने मोनॅको ग्रँडप्रिक्स (Grand Prix) F2 स्प्रिंट (Sprint) शर्यत जिंकून इतिहास रचला.
🔸पहिला भारतीय: F2 शर्यत जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ही भारताच्या मोटरस्पोर्ट्ससाठी एक मोठी आणि अभिमानास्पद उपलब्धी आहे.
🔹विजयी कामगिरी: DAMS Lucas Oil या टीमसाठी खेळताना त्याने पोल पोझिशन (P1) वरून सुरुवात केली आणि ३० फेऱ्यांची शर्यत यशस्वीपणे पूर्ण करत विजय मिळवला.
🔸राष्ट्रीय अभिमान: त्याच्या विजयामुळे मोनॅकोमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजले, जो संपूर्ण देशासाठी एक गर्वाचा क्षण होता.
🔹सपोर्ट आणि पार्श्वभूमी: कुश मैनीला सुरुवातीपासून JK रेसिंग आणि TVS रेसिंग यांसारख्या भारतीय संस्थांचा पाठिंबा लाभला आहे. तो 2000 साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेला आहे.
🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते?
अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
🔰२६ जुलै, १८६२ ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम शिफारस यादी🔥🔥
रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔
खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य नाही?
नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती ?
कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
🔰जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
🔹आकडेवारी: भारताची अर्थव्यवस्था अंदाजे ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
🔸भविष्यातील अंदाज: पुढील २.५ ते ३ वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
🔹आर्थिक महत्त्व: जागतिक स्तरावर भारताची आर्थिक शक्ती म्हणून ओळख वाढली आहे.
🔸गुंतवणूक: परकीय गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण बनला आहे.
🔹विकास: पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ अपेक्षित आहे.
🔸जीवनमान: नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
🔹डिजिटल अर्थव्यवस्था: भारताच्या डिजिटल प्रगतीला आणखी गती मिळेल.
🔰 अभिनेते मुकुल्य यांचे 54 व्या वर्षी निधन झाले.
🔹नाव: मुकुल देव
🔸व्यवसाय: अभिनेते (चित्रपट आणि दूरचित्रवाणी)
🔹निधन: २३ मे २०२५
🔸वय: ५४
🔹निधनाचे कारण: दीर्घ आजाराने त्रस्त होते (रुग्णालयात दाखल होते).
🔸अंतिम संस्कार: दिल्ली येथे पार पडले.
🔹प्रसिद्ध भूमिका: हिंदी चित्रपटांमध्ये 'सन ऑफ सरदार', 'जय हो', 'आर राजकुमार' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जातात.
🔸कार्यक्षेत्र: हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले.
🔹विशेष माहिती: अभिनयात येण्यापूर्वी ते प्रशिक्षित पायलट देखील होते.
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
