uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 372 підписників, посідаючи 8 084 місце в категорії Освіта та 17 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 372 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -414, а за останні 24 години на -28, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.67%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.92% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 626 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 955 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 372
Підписники
-2824 години
-1357 днів
-41430 день
Архів дописів
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting

🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting

🔰 मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज असेल. 🔸स्थान: मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात 🔹स
🔰 मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज असेल. 🔸स्थान: मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात 🔹सत्र सुरुवात: २०२७-२८ शैक्षणिक सत्रापासून याची सुरुवात अपेक्षित आहे. 🔸जागा: सुरुवातीला ५० एमबीबीएस जागा उपलब्ध असतील. 🔹मंजुरी: मध्य प्रदेश आयुर्विज्ञान विद्यापीठ 🔸महत्त्व: यामुळे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण घेता येईल, जो एक महत्त्वाचा बदल आहे. 🔹पुढाकार: मध्य प्रदेशने यापूर्वीच एमबीबीएस अभ्यासक्रमांची पुस्तके हिंदीमध्ये भाषांतरित केली आहेत.

1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले ?
Anonymous voting

🎯 प्रार्थना समाजने....., अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
Anonymous voting

🎯 समाज ओळखा ; अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous voting

गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous voting

शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
Anonymous voting

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

Q10) 1854 रोजी वुड समिती मधे खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता.
Anonymous voting

Q9. खालीलपैकी कोणाचा समावेश प्राच्चवादी विचारवंत म्हणुन करता येणार नाही.
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Статистика та аналітика Telegram каналу @prep_plus