Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 395 名订阅者,在 教育 类别中位列第 8 087,并在 印度 地区排名第 17 381 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 395 名订阅者。
根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -413,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.61%。内容发布后 24 小时内通常能获得 3.91% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 614 次浏览,首日通常累积 954 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 395
订阅者
-2224 小时
-1307 天
-41330 天
帖子存档
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
🔰१८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती ?
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
🔰 मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज असेल.
🔸स्थान: मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात
🔹सत्र सुरुवात: २०२७-२८ शैक्षणिक सत्रापासून याची सुरुवात अपेक्षित आहे.
🔸जागा: सुरुवातीला ५० एमबीबीएस जागा उपलब्ध असतील.
🔹मंजुरी: मध्य प्रदेश आयुर्विज्ञान विद्यापीठ
🔸महत्त्व: यामुळे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण घेता येईल, जो एक महत्त्वाचा बदल आहे.
🔹पुढाकार: मध्य प्रदेशने यापूर्वीच एमबीबीएस अभ्यासक्रमांची पुस्तके हिंदीमध्ये भाषांतरित केली आहेत.
1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले ?
🎯 प्रार्थना समाजने.....,
अ.) पंढरपूर येथे 'अनाथबालकाश्रम' सुरू केले. ब.) मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
🎯 समाज ओळखा ;
अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.
◾खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Q10) 1854 रोजी वुड समिती मधे खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता.
Q9. खालीलपैकी कोणाचा समावेश प्राच्चवादी विचारवंत म्हणुन करता येणार नाही.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
