uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 372 підписників, посідаючи 8 084 місце в категорії Освіта та 17 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 372 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -414, а за останні 24 години на -28, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.67%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.92% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 626 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 955 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 372
Підписники
-2824 години
-1357 днів
-41430 день
Архів дописів
बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

दांडी यात्रेदरम्यान गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणी नेतृत्व करावे असे ठरले होते?
Anonymous voting

🔰कलिंग रत्न पुरस्कार 2024: धर्मेंद्र प्रधान यांना सन्मानित 🔸पुरस्कारार्थी: धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री) 🔹प्रद
🔰कलिंग रत्न पुरस्कार 2024: धर्मेंद्र प्रधान यांना सन्मानित 🔸पुरस्कारार्थी: धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री) 🔹प्रदान करणारे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 🔸प्रदान दिनांक: 15 जुलै 2025 🔹स्थळ: कटक, ओडिशा 🔸प्रसंगी: आदिकवी सरला दास यांच्या 600 व्या जयंती सोहळ्यानिमित्त 🔹पुरस्काराचे कारण: शिक्षण सुधारणा आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी केलेल्या योगदानाबद्दल.

🔰पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) लाँच करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. 🔹मुख्य उद्देश: भारताच्या पारंपरिक ज्
🔰पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) लाँच करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. 🔹मुख्य उद्देश: भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे, विशेषतः आयुर्वेदिक आणि इतर भारतीय औषध प्रणालींमधील ज्ञानाचे बायोपायरेसी (जैविक चोरी) आणि चुकीच्या पेटंटिंगपासून संरक्षण करणे. 🔸विकास: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि आयुष मंत्रालय यांनी संयुक्तपणे विकसित केले. 🔹माहितीचा स्रोत: प्राचीन भारतीय ग्रंथांमधून संकलित केलेले लाखो पारंपरिक फॉर्म्युलेशन आणि पद्धतींची माहिती यात आहे. 🔸बहुभाषिक उपलब्धता: हे ज्ञान पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये (इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश) उपलब्ध आहे, जेणेकरून जागतिक पेटंट कार्यालये त्याचा वापर करू शकतील.

‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली. B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
Anonymous voting

🔰भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे अनावरण विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आले आहे. 🔸नाव: आयए
🔰भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे अनावरण विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आले आहे. 🔸नाव: आयएनएस निस्तार (INS Nistar). 🔹प्रकार: डायव्हिंग सपोर्ट जहाज. 🔸उद्दिष्ट: खोल समुद्रातील डायव्हिंग ऑपरेशन्स, पाणबुडी मदत आणि बचाव कार्ये. 🔹अनावरण: विशाखापट्टणम येथे. 🔸वैशिष्ट्य: भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट जहाज. 🔹महत्त्व: 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांना प्रोत्साहन. 🔸क्षमता: अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे, डीप-सी रेस्क्यू व्हेइकल्स (DSRV) इत्यादींनी सुसज्ज. 🔹फायदा: भारतीय नौदलाची समुद्राखालील क्षमता वाढण्यास मदत.

🔰आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करून जीनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य आहे. 🔹मुख्य
🔰आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करून जीनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य आहे. 🔹मुख्य उद्दिष्ट: आदिवासी लोकसंख्येतील आनुवंशिक विविधता आणि आरोग्यविषयक वैशिष्ट्ये सखोलपणे समजून घेणे. 🔸फायदे: ▪️आनुवंशिक नकाशे: आदिवासी जनुकीय संरचनेचा अभ्यास करणे. ▪️रोगांचा अभ्यास: सिकल सेल ॲनिमियासारख्या विशिष्ट आनुवंशिक आजारांचा जनुकीय संबंध शोधणे. ▪️उत्कृष्ट आरोग्य सेवा: अभ्यास निष्कर्षांवर आधारित लक्ष्यित आणि प्रभावी आरोग्य सेवा योजना तयार करणे. ▪️औषधोपचार सुधारणा: औषधांच्या प्रतिसादाचा अभ्यास करून अधिक प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे (Pharmacogenomics). ▪️मानवी उत्क्रांती: मानवी उत्क्रांती आणि स्थलांतरावर प्रकाश टाकणे. 🔸महत्त्व: हा उपक्रम वैयक्तिकृत औषध (Personalized Medicine) आणि सार्वजनिक आरोग्य (Public Health) या दोन्ही क्षेत्रांसाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आदिवासी समाजाच्या आरोग्याच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील.

🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या संघटनेने दलित समाजातील तरुणांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे मागणी केली?
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting