Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 362 مشتركاً، محتلاً المرتبة 8 084 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 362 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -414، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.67%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 626 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 955 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 362
المشتركون
-2824 ساعات
-1357 أيام
-41430 أيام
أرشيف المشاركات
संस्कृत कविपंचक ही लेखमाला सिध्दीस नेणारे कोण ?
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
इ. स. 1905 मध्ये झालेल्या बंगाल च्या फाळणीस कोण जिम्मेदार होते ❓
बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
दांडी यात्रेदरम्यान गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणी नेतृत्व करावे असे ठरले होते?
🔰कलिंग रत्न पुरस्कार 2024: धर्मेंद्र प्रधान यांना सन्मानित
🔸पुरस्कारार्थी: धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री)
🔹प्रदान करणारे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
🔸प्रदान दिनांक: 15 जुलै 2025
🔹स्थळ: कटक, ओडिशा
🔸प्रसंगी: आदिकवी सरला दास यांच्या 600 व्या जयंती सोहळ्यानिमित्त
🔹पुरस्काराचे कारण: शिक्षण सुधारणा आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी केलेल्या योगदानाबद्दल.
🔰पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) लाँच करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
🔹मुख्य उद्देश: भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे, विशेषतः आयुर्वेदिक आणि इतर भारतीय औषध प्रणालींमधील ज्ञानाचे बायोपायरेसी (जैविक चोरी) आणि चुकीच्या पेटंटिंगपासून संरक्षण करणे.
🔸विकास: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि आयुष मंत्रालय यांनी संयुक्तपणे विकसित केले.
🔹माहितीचा स्रोत: प्राचीन भारतीय ग्रंथांमधून संकलित केलेले लाखो पारंपरिक फॉर्म्युलेशन आणि पद्धतींची माहिती यात आहे.
🔸बहुभाषिक उपलब्धता: हे ज्ञान पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये (इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश) उपलब्ध आहे, जेणेकरून जागतिक पेटंट कार्यालये त्याचा वापर करू शकतील.
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.
B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.
a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
