uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 23 027 підписників, посідаючи 8 552 місце в категорії Освіта та 17 709 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 23 027 підписників.

За останніми даними від 10 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -374, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 5.64%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.11% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 299 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 716 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

23 027
Підписники
Немає даних24 години
-877 днів
-37430 днів
Архів дописів
DR. D. Y. PATIL - Vacancies
DR. D. Y. PATIL - Vacancies

प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ? [संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -13 मे 2026 1] भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये सौदी अरेबिया 26 वा सदस्य देश म्हणून सामील होणार आहे. ➤ 2] अर्जेंटिनाचा 12 वर्षीय बुद्धिबळपटू फॉस्टिनो ओरो हा इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे. ➤ 3] पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दरवर्षी 10 मे रोजी 'मार्का-ए-हक दिवस' पाळण्याची घोषणा केली आहे. ➤ 4] प्रोफेसर कुलजीत कौर मरहास या 'मेटिओरिटिकल सोसायटी'ची 'फेलो' म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत. ➤ 5] भारत नवी दिल्ली येथे चौथ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेचे (IAFS-IV) यजमानपद भूषवणार आहे. ➤ 6] त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे. ➤ 7] नागालँड राज्य सरकारने वाहनांवर अनधिकृत धार्मिक व NGO-संबंधित चिन्हांवर बंदी घातली आहे. ➤ 8] कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे पोलिस किंवा सुरक्षा दलांकडून राबवले जाणारे विशेष तलाशी अभियान होय. ➤ 9] बदलापूर (ठाणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ➤ 10] भारतातील पहिले 'अल्गी ट्री' मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सुरू करण्यात आले आहे. ➤ 11] 'आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह' दरवर्षी 6 मे ते 12 मे दरम्यान साजरा केला जातो. ➤ 12] केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी 'SEHAT' मिशनचे अनावरण केले. ➤ 13] भारतीय गोल्फर पुखराज सिंग गिल याने 'ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप' जिंकून पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे.

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous voting

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰चालू घडामोडी - 12 मे 2026 ➊ भारतीय पुरुष क्रिकेट संघ 118 गुणांसह ICC वनडे (ODI) रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे. ◾️दुसरे स्थान – न्यूझीलंड (113 गुण) ◾️तिसरे स्थान – ऑस्ट्रेलिया (109 गुण) ➋ भारतीय पुरुष क्रिकेट संघ 275 रेटिंग गुणांसह ICC टी-20 (T20I) क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे. ➌ FC Barcelona संघाने 2025-26 हंगामात Real Madrid चा पराभव करून 29 वे ला लीगा जेतेपद पटकावले. ➍Himanta Biswa Sarma यांनी दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ◾️आसाममध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले. ➎ गुवाहाटी येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल Lakshman Prasad Acharya यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना शपथ दिली. ➏ दक्षिण कोरियामधील सियोल येथील Jogyesa Temple येथे ‘गाबी’ (Gabi) नावाच्या ह्युमनॉइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. ◾️एखाद्या रोबोटला ‘अधिकृत भिक्षू’चा दर्जा मिळण्याची ही पहिली घटना मानली जात आहे.

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting