en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 563 subscribers, ranking 8 060 in the Education category and 17 469 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 563 subscribers.

According to the latest data from 22 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -366 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.31%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.76% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 551 views. Within the first day, a publication typically gains 678 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 23 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 563
Subscribers
-1024 hours
-377 days
-36630 days
Posts Archive
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली वरून "वंन्दे मातरम" हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?
Anonymous voting

यंग बंगाल या चळवळीस कोणी अप्रत्यक्ष पणे प्रेरणा दिली..?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने __________मध्ये केली
Anonymous voting

🔰अल्काराज हा चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला. 🔹विजेता: कार्लोस अल्काराझ (स्पेन). 🔸​उपविजेता: नोवा
🔰अल्काराज हा चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला. 🔹विजेता: कार्लोस अल्काराझ (स्पेन). 🔸​उपविजेता: नोवाक जोकोविच (सर्बिया). 🔹​स्पर्धा: ऑस्ट्रेलियन ओपन (पुरुष एकेरी). 🔸​निकाल (स्कोअर): 2-6, 6-2, 6-3, 7-5. 🔰​महत्त्वाचे विक्रम: 🔹​करिअर ग्रँड स्लॅम: चारही प्रमुख ग्रँड स्लॅम (विम्बल्डन, फ्रेंच ओपन, यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू. 🔸​वय: अवघ्या २२ व्या वर्षी ही किमया साधली. 🔹​वर्चस्व: जोकोविचचा त्याच्या बालेकिल्ल्यात (ऑस्ट्रेलियन ओपन) पराभव करून टेनिसमधील नव्या युगाची सुरुवात केली.

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

स्थानिक शासन लोकशाही चा कणा आहे असे कोणी म्हटले आहे ?
Anonymous voting

जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ____________केली
Anonymous voting

▪️भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले❓
Anonymous voting

यंग बंगाल या चळवळीस कोणी अप्रत्यक्ष पणे प्रेरणा दिली..?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Anonymous voting

▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
Anonymous voting