uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 208 підписників, посідаючи 8 130 місце в категорії Освіта та 17 423 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 208 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -432, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.18%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.79% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 738 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 918 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 208
Підписники
-1224 години
-1037 днів
-43230 день
Архів дописів
कोणत्या शीख गुरूच्या पत्रांच्या हौतात्म्यासाठी 'वीर बाल दिवस' साजरा केला जातो?
Anonymous voting

--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो❓
Anonymous voting

1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
Anonymous voting

कोणते भारतीय सशस्त्र दल 'तरंग शक्ती' बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे यजमान आहे?
Anonymous voting

कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश 'एकमरा प्रकल्प' शी संबंधित आहे?
Anonymous voting

🔰जानेवारी २०२५: जागतिक स्तरावर विक्रमी सर्वात उष्ण महिना 🔹जानेवारी २०२५ हा सर्वात उष्ण महिना होता, जागतिक तापमान १९९१-२०००
🔰जानेवारी २०२५: जागतिक स्तरावर विक्रमी सर्वात उष्ण महिना 🔹जानेवारी २०२५ हा सर्वात उष्ण महिना होता, जागतिक तापमान १९९१-२००० च्या सरासरीपेक्षा ०.७९°C जास्त आणि औद्योगिक-पूर्व पातळीपेक्षा १.७५°C जास्त होते. 🔸जानेवारी महिन्यात आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण सर्वात कमी झाले, तर युरोपातील जमिनीचे तापमान १९९१-२००० च्या प्रमाणापेक्षा २.५१ अंश सेल्सिअसने जास्त झाले. 🔹हा ट्रेंड ला निनाच्या थंडीच्या परिणामाला आव्हान देतो, ज्यामुळे पॅरिस कराराच्या हवामान लक्ष्यांपेक्षा जास्त चिंता निर्माण होतात

🔰गांधीनगरमध्ये बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ सुरू 🔹बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधील गांध
🔰गांधीनगरमध्ये बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ सुरू 🔹बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित केली जात आहे. 🔸केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय ८ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. 🔹हे शिखर परिषद "इंट्रा-बिमस्टेक एक्सचेंजसाठी युथ अ‍ॅज अ ब्रिज" वर लक्ष केंद्रित करते आणि २०३० पर्यंत युवा-नेतृत्वाखालील उपक्रम आणि एसडीजींना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते.

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

शोधगंगा हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous voting

✍🌎—– रोजी एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
Anonymous voting

📌 ' विकारविलसित ' हे साहित्य ____❓
Anonymous voting

आचार्य विनोबा भावेंची भूदान चळवळीची सुरुवात कोठे झाली ?
Anonymous voting

🌍✍️ 1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याचा उल्लेख करतांना " आकाशातून वज्रघात " ( a bolt from the blue ) असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते? ( संदर्भ :- ग्रोवर & बेल्हेकर )
Anonymous voting