Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 208 مشترک است و جایگاه 8 130 را در دسته آموزش و رتبه 17 423 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 208 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.79% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 738 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 918 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 208
مشترکین
-1224 ساعت
-1037 روز
-43230 روز
آرشیو پست ها
कोणत्या शीख गुरूच्या पत्रांच्या हौतात्म्यासाठी 'वीर बाल दिवस' साजरा केला जातो?
--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
कोणते भारतीय सशस्त्र दल 'तरंग शक्ती' बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे यजमान आहे?
कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश 'एकमरा प्रकल्प' शी संबंधित आहे?
🔰जानेवारी २०२५: जागतिक स्तरावर विक्रमी सर्वात उष्ण महिना
🔹जानेवारी २०२५ हा सर्वात उष्ण महिना होता, जागतिक तापमान १९९१-२००० च्या सरासरीपेक्षा ०.७९°C जास्त आणि औद्योगिक-पूर्व पातळीपेक्षा १.७५°C जास्त होते.
🔸जानेवारी महिन्यात आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण सर्वात कमी झाले, तर युरोपातील जमिनीचे तापमान १९९१-२००० च्या प्रमाणापेक्षा २.५१ अंश सेल्सिअसने जास्त झाले.
🔹हा ट्रेंड ला निनाच्या थंडीच्या परिणामाला आव्हान देतो, ज्यामुळे पॅरिस कराराच्या हवामान लक्ष्यांपेक्षा जास्त चिंता निर्माण होतात
🔰गांधीनगरमध्ये बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ सुरू
🔹बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५ ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित केली जात आहे.
🔸केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय ८ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
🔹हे शिखर परिषद "इंट्रा-बिमस्टेक एक्सचेंजसाठी युथ अॅज अ ब्रिज" वर लक्ष केंद्रित करते आणि २०३० पर्यंत युवा-नेतृत्वाखालील उपक्रम आणि एसडीजींना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते.
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
✍🌎—– रोजी एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
आचार्य विनोबा भावेंची भूदान चळवळीची सुरुवात कोठे झाली ?
🌍✍️ 1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याचा उल्लेख करतांना " आकाशातून वज्रघात " ( a bolt from the blue ) असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते? ( संदर्भ :- ग्रोवर & बेल्हेकर )
