uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 418 підписників, посідаючи 8 062 місце в категорії Освіта та 17 334 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 418 підписників.

За останніми даними від 29 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -402, а за останні 24 години на -17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.64%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.92% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 623 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 958 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 418
Підписники
-1724 години
-1357 днів
-40230 день
Архів дописів
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous voting

शेतीचा शोध कोणत्या युगात लागला
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

🔰अफगाणिस्तान भूकंप - सविस्तर माहिती 🔹दिनांक: १ सप्टेंबर २०२५ (स्थानिक वेळेनुसार ३१ ऑगस्टच्या रात्री) 🔸तीव्रता: ६.० रिश्टर
🔰अफगाणिस्तान भूकंप - सविस्तर माहिती 🔹दिनांक: १ सप्टेंबर २०२५ (स्थानिक वेळेनुसार ३१ ऑगस्टच्या रात्री) 🔸तीव्रता: ६.० रिश्टर स्केल 🔹केंद्रबिंदू: जलालाबाद शहरापासून सुमारे २७ किमी पूर्वेला, नंगरहार प्रांतात. भूकंपाची खोली केवळ ८ किलोमीटर असल्याने त्याचा पृष्ठभागावर मोठा परिणाम झाला. 🔸प्रभावित प्रांत: नंगरहार, कुनार आणि नूरिस्तान. यातील कुनार प्रांताला सर्वाधिक फटका बसला. 🔹मृत्यू आणि जखमी: सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, मृतांची संख्या ८०० च्या आसपास होती, परंतु आता हा आकडा १४०० हून अधिक झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ३००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 🔸पार्श्वभूमी: अफगाणिस्तान हा हिंदुकुश पर्वतरांगेत असल्यामुळे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर आहे. त्यामुळे या भागात वारंवार भूकंप होत असतात. 🔰अफगाणिस्तानबद्दल सामान्य माहिती: ▪️राजधानी: काबुल ▪️धर्म: इस्लाम (९९%) ▪️चलन: अफगाणी ▪️पंतप्रधान: हसन अखुंद

🔰आदिवासी कार्य मंत्रालयाने भारतातील पहिल्या एआय-संचालित आदिवासी भाषा अनुवादक 'आदि वाणी' चे बीटा आवृत्ती लाँच केले आहे. 🔹उद्
🔰आदिवासी कार्य मंत्रालयाने भारतातील पहिल्या एआय-संचालित आदिवासी भाषा अनुवादक 'आदि वाणी' चे बीटा आवृत्ती लाँच केले आहे. 🔹उद्दिष्ट: आदिवासी भाषांचे संरक्षण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे. 🔸प्रकार: भारतातील पहिले एआय-संचालित (AI-powered) आदिवासी भाषा अनुवादक ॲप. 🔹मंत्रालय: आदिवासी कार्य मंत्रालयाने लाँच केले आहे. 🔸मुख्य कार्य: आदिवासी भाषांमधील बोललेल्या आणि लिहिलेल्या मजकुराचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करणे. 🔹फायदे: ▪️आदिवासी समुदायांना शिक्षण आणि सरकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत. ▪️विविध आदिवासी भाषा आणि त्यांच्या मौखिक परंपरांचे दस्तावेजीकरण करणे. ▪️आदिवासी आणि मुख्य प्रवाहातील भाषांमध्ये संवाद सुलभ करणे. 🔸सध्याची स्थिती: हे ॲप सध्या बीटा आवृत्तीत (beta version) आहे, म्हणजेच विकासाच्या टप्प्यात आहे.

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous voting

स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
Anonymous voting

🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
Anonymous voting

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
Anonymous voting

🔰भारतातील पहिला पूर्ण-स्तरीय सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात सुरू करण्यात आला आहे. 🔹स्थान: धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट र
🔰भारतातील पहिला पूर्ण-स्तरीय सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात सुरू करण्यात आला आहे. 🔹स्थान: धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रीजन, अहमदाबाद, गुजरात. 🔸भागीदारी: टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC). 🔹गुंतवणूक: सुमारे ₹91,000 कोटी. 🔸उद्देश: भारतात सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू करणे, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. 🔹उत्पादन: 28 नॅनोमीटर (nm) आणि त्यावरील तंत्रज्ञानावर आधारित चिप्सचे उत्पादन केले जाईल. 🔸उपयोग: या चिप्सचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहने (EVs), ऑटोमोटिव्ह, दूरसंचार आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उद्योगांसाठी होईल.

🔰सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. 🔹ते १९९९ च्या बॅचचे भ
🔰सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. 🔹ते १९९९ च्या बॅचचे भारतीय रेल्वे सेवा (IRMS) अधिकारी आहेत. 🔸यापूर्वी ते रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त सदस्य (उत्पादन युनिट) म्हणून कार्यरत होते. 🔹त्यांना रेल्वेमध्ये २५ वर्षांपेक्षा अधिक कामाचा अनुभव आहे. 🔸त्यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे.