uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 588 підписників, посідаючи 8 082 місце в категорії Освіта та 17 741 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 588 підписників.

За останніми даними від 17 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -437, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.70%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.80% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 647 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 935 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 588
Підписники
-124 години
-757 днів
-43730 день
Архів дописів
मुंबई आखबार हे कोणत्या समाजाचे मुखपत्र होते?
Anonymous voting

भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

असहकार चळवळ महात्मा गांधींनी का मागे घेतली
Anonymous voting

जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -16 मे 2026 🔰दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. ➤ राष्ट्रीय डेंग्यू दिन 2026 ची थीम : "Community participation Dengue Control: Check, Clean and Cover" (समुहाचा सहभाग डेंग्यू नियंत्रण : तपासा, स्वच्छ करा आणि झाका) ➤ राष्ट्रीय डेंग्यू दिन 2025 ची थीम : "लवकर कृती करा, डेंग्यूला प्रतिबंध करा : स्वच्छ परिसर, निरोगी जीवन" 🔰प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (IPH) या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले आहे. 🔰 भारताचे पहिले 'मेड-इन-इंडिया' लष्करी विमान — 'एअरबस C-295' गुजरात राज्यातील वडोदरा येथे तयार केले जात आहे. 🔰भारताचे पहिले 'मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड' तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी (तुतीकोरिन) येथे विकसित केले जात आहे. 🔰 दिल्लीमध्ये 'मेरा भारत, मेरा योगदान' हा 90 दिवसांचा विशेष जन-अभियान सुरू करण्यात आला आहे. 🔰काल भैरव' हे भारताचे पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मानवरहित स्वायत्त लढाऊ विमान आहे. ➤ हे विमान बेंगळुरूस्थित 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस' (FWDA) या कंपनीने विकसित केले आहे. 🔰'कलाम आणि कवच 3.0' या प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. 🔰महाराष्ट्रात 10 मे हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

अयोग्य उत्तराचा पर्याय ओळखा
Anonymous voting

खालीलपैकी कोणी "तबकत-ए-नासिरी लिहिले?
Anonymous voting

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
Anonymous voting

ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous voting

🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸 🔘 History 1⃣1⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे ⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 00 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/WwWAYm4CC5g

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous voting

Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous voting