ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 107 مشتركاً، محتلاً المرتبة 8 470 في فئة التعليم والمرتبة 17 578 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 107 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -380، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.68‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.11‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 313 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 718 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 107
المشتركون
-1724 ساعات
-967 أيام
-38030 أيام
أرشيف المشاركات
स्त्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

🔰 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते? (PSI Mains Oct. 2023)
Anonymous voting

ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता ? (संयुक्त गट क मुख्य डिसें. 2023) a) ज्ञानोदय b) तारप्रसारक c) प्रभोदय d) सायंदीपिका
Anonymous voting

🔰 संपादक आणि वृतपत्राची चूकीची जोडी ओळखा. (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

8 September.pdf2.40 MB

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous voting

भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
Anonymous voting

तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous voting