uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 354 підписників, посідаючи 8 088 місце в категорії Освіта та 17 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 354 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -419, а за останні 24 години на -16, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.74%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.98% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 642 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 970 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 354
Підписники
-1624 години
-1407 днів
-41930 день
Архів дописів
◾लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीसंदर्भात केलेल्या खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous voting

🔰कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत? अ) अपूरे पर्जन्यमान ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात) क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
Anonymous voting

🔰वर्धनक्षम (Sustainable) शेतीमध्ये खालीलपैकी कशाकशाचा समावेश होतो ? अ) मिश्र शेती ब) मिश्र पिके क) आलटून पालटून पिके ड) रायायनिक किटक नाशकाचा वापर
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting

✍🌎सवाई जयसिंग दुसरा हा विज्ञानपुरूष म्हणून ओळखला जातो. त्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या ? अ) उजैन ब) दिल्ली क) पटना ड) वाराणसी इ) अयोध्या ई) मथुरा फ) जयपूर
Anonymous voting

जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
Anonymous voting

🔰 1 जुलै 2025 रोजी SBI चा 70 वा वर्धापन दिन 🔸स्थपणा - 1 जुलै 1955 🔹भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक. 🔸मुख्यालय - मुंबई
🔰 1 जुलै 2025 रोजी SBI चा 70 वा वर्धापन दिन 🔸स्थपणा - 1 जुलै 1955 🔹भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक. 🔸मुख्यालय - मुंबई १)बँक ऑफ कलकत्ताची स्थापना (1806) २)बँक ऑफ बॉम्बे स्थापना(1840) ३)बँक ऑफ मद्रास स्थापना(1843) 🔹1921 मध्ये त्यांचे विलीनीकरण होऊन इम्पीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 🔸1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्याद्वारे इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 🔹SBI चा AI चे नाव:- सिया (SIA - SBI Intelligent Assistant)

🔰महाराष्ट्र सरकारने पुण्यात SMART (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग ड
🔰महाराष्ट्र सरकारने पुण्यात SMART (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे. 🔹उद्दिष्ट: शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण देणे आणि चांगले, स्थिर उत्पन्न मिळवून देणे. 🔸प्रकल्प: SMART(बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) . 🔹स्थान: पुणे. 🔸गरज: शेतमालाच्या भावातील अनपेक्षित चढ-उतारामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे. 🔹फायदे: ▪️उत्पन्नाची सुरक्षितता आणि निश्चितता. ▪️आर्थिक नियोजन सोपे होते. ▪️जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत. 🔸प्रमुख पिके: सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांवर लक्ष केंद्रित. 🔹भागीदारी: नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या (NICR) सहकार्याने कार्यान्वित.

"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
Anonymous voting

ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
Anonymous voting

राजर्षी शाहु महाराज 1920 साली ___________ येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous voting

Q.) सत्य विधाने ओळखा. अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous voting

👨‍⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक 🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल 🍊 पगार
👨‍⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक 🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल 🍊 पगार - 75000/- ◾️अर्ज करणे लिंक▫️ www.pcmcindia.gov.in

मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध. Stenographer (Lower Grade) अर्ज करणे लिंक https://bhc.gov.in/bhcaurlgsteno2025_May08/home.php

#Update नगरपरिषद भरती ◾️गट क - 2151 ◾️गट ड पदे - 978 एकूण पदे - 3129 जागा जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
#Update नगरपरिषद भरती ◾️गट क - 2151 ◾️गट ड पदे - 978 एकूण पदे - 3129 जागा जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे

'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous voting