Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 354 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 403 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 354 名订阅者。
根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -419,过去 24 小时变化为 -16,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.74%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 642 次浏览,首日通常累积 970 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 354
订阅者
-1624 小时
-1407 天
-41930 天
帖子存档
◾लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीसंदर्भात केलेल्या खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
🔰कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात) क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
🔰वर्धनक्षम (Sustainable) शेतीमध्ये खालीलपैकी कशाकशाचा समावेश होतो ?
अ) मिश्र शेती ब) मिश्र पिके क) आलटून पालटून पिके ड) रायायनिक किटक नाशकाचा वापर
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
✍🌎सवाई जयसिंग दुसरा हा विज्ञानपुरूष म्हणून ओळखला जातो. त्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वेधशाळा बांधल्या ?
अ) उजैन
ब) दिल्ली क) पटना ड) वाराणसी इ) अयोध्या ई) मथुरा फ) जयपूर
जनजागृती साठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1878 साली कोणते वृत्तपत्र सुरु केले?
🔰 1 जुलै 2025 रोजी SBI चा 70 वा वर्धापन दिन
🔸स्थपणा - 1 जुलै 1955
🔹भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक.
🔸मुख्यालय - मुंबई
१)बँक ऑफ कलकत्ताची स्थापना (1806)
२)बँक ऑफ बॉम्बे स्थापना(1840)
३)बँक ऑफ मद्रास स्थापना(1843)
🔹1921 मध्ये त्यांचे विलीनीकरण होऊन इम्पीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
🔸1 जुलै 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया कायद्याद्वारे इम्पीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
🔹SBI चा AI चे नाव:- सिया (SIA - SBI Intelligent Assistant)
🔰महाराष्ट्र सरकारने पुण्यात SMART (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे.
🔹उद्दिष्ट: शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण देणे आणि चांगले, स्थिर उत्पन्न मिळवून देणे.
🔸प्रकल्प: SMART(बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) .
🔹स्थान: पुणे.
🔸गरज: शेतमालाच्या भावातील अनपेक्षित चढ-उतारामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे.
🔹फायदे:
▪️उत्पन्नाची सुरक्षितता आणि निश्चितता.
▪️आर्थिक नियोजन सोपे होते.
▪️जोखीम व्यवस्थापन शिकण्यास मदत.
🔸प्रमुख पिके: सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांवर लक्ष केंद्रित.
🔹भागीदारी: नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) आणि त्यांच्या संशोधन संस्थेच्या (NICR) सहकार्याने कार्यान्वित.
"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
राजर्षी शाहु महाराज 1920 साली ___________ येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ?
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Q.) सत्य विधाने ओळखा.
अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
👨⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक
🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल
🍊 पगार - 75000/-
◾️अर्ज करणे लिंक▫️
www.pcmcindia.gov.in
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ
निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध.
Stenographer (Lower Grade)
अर्ज करणे लिंक
https://bhc.gov.in/bhcaurlgsteno2025_May08/home.php
#Update
नगरपरिषद भरती
◾️गट क - 2151
◾️गट ड पदे - 978
एकूण पदे - 3129 जागा
जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
