uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 112 035 підписників, посідаючи 1 166 місце в категорії Освіта та 2 162 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 112 035 підписників.

За останніми даними від 22 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 777, а за останні 24 години на 294, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.85%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.59% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 28 965 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 225 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 55.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

112 035
Підписники
+29424 години
+4597 днів
+1 77730 днів
Архів дописів
नमस्कार, आपला अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल अशी अपेक्षा आहे. मराठीमध्ये शब्दसिद्धी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे... मराठीच्या
नमस्कार, आपला अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल अशी अपेक्षा आहे. मराठीमध्ये शब्दसिद्धी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे... मराठीच्या 'शब्दसिद्धी' या घटकाकरिता आपण मो.रा वाळंबे सरांच्या पुस्तकातील अनेक शब्द वाचले असावेत. अलीकडच्या गट 'ब' मुख्य (17 मे )या परीक्षेमध्ये शब्दसिद्धीमध्ये अनेक नवीन शब्द आयोगाने विचारलेले आहेत.. या गोष्टीचा विचार करता,मी आपल्यास नवीन शब्द अधिकचे ( Extra ) देत आहे ते परीक्षेपूर्वी एकदा वाचून जावे. धन्यवाद.. @vishalsutar.

photo content
+4

File_20260708_150157 (1).pdf1.41 KB

Bench at Aurangabad..pdf8.11 MB

+1
5_6231225852542065935.pdf6.80 KB

photo content
+3

photo content
+4

राजर्षी शाहू पुरस्कार 🚩 पुरस्काराविषयी व अलीकडील विजेत्यांची माहिती एकत्र दिली आहे... वाचून ठेवा 🙏 Join : @rayatsaralseva
+3
राजर्षी शाहू पुरस्कार 🚩 पुरस्काराविषयी व अलीकडील विजेत्यांची माहिती एकत्र दिली आहे... वाचून ठेवा 🙏 Join : @rayatsaralseva

#महाराष्ट्र इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे
+6
#महाराष्ट्र इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे घेतली. तेव्हाचा तो प्रदेश लगेच ब्रिटिश साम्राज्यात विलीन न करता "डेक्कन कमिशन" नावाखाली एकत्र करून त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमले. या मुद्द्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा सुद्धा येऊ शकतो म्हणून तुमच्याकडे एकदा वाचून सेव्ह करून ठेवा धन्यवाद🙏

2026 आणि 2027 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2026 आणि 2027 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

संयुक्त मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी..? आज संध्याकाळी 6:15 वाजता https://youtube.com/live/n2p9VoRq8oo?feature=share

' पॉलिटी विथ पवार ' पॉलिटी विषयाची बेसिक पासून तयार करत असताना- 1) काय केलं पाहिजे ? 2) विषयाचा आवाका किती आहे ? 3) मूलभूत सं
' पॉलिटी विथ पवार ' पॉलिटी विषयाची बेसिक पासून तयार करत असताना- 1) काय केलं पाहिजे ? 2) विषयाचा आवाका किती आहे ? 3) मूलभूत संकल्पना किती आणि कोणत्या महत्वाच्या आहेत ? 4) काय पाठ करायचे ? 5) काय समजून घ्यायचे ? आज दुपारी 2:00 वाजता भेटू लाईव्ह.. https://youtube.com/live/nvKtwrKnL74?feature=share

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

राजवैभव थोर असेल , पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या वैभवाहून थोर आहे. -राजर्षी शाहू महाराज आमचा राजा लोकराजा रा
राजवैभव थोर असेल , पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ती वचनबद्धता त्या वैभवाहून थोर आहे. -राजर्षी शाहू महाराज आमचा राजा लोकराजा राजर्षी शाहू महाराज विनम्र अभिवादन 🙏

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

नुकतीच गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून दिलेले आहे. एकदा पाहून घ्
+4
नुकतीच गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून दिलेले आहे. एकदा पाहून घ्या धन्यवाद 🙏 Join : @rayatnotes