ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 243 مشتركاً، محتلاً المرتبة 1 320 في فئة التعليم والمرتبة 2 565 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 243 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 3 316، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 29.84‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 17.76‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 31 407 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 18 697 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 68.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 243
المشتركون
-524 ساعات
+2767 أيام
+3 31630 أيام
أرشيف المشاركات
पुढील महिन्यात गट ब मुख्य परीक्षा पार पडत आहे आणि जून महिन्यात गट क मुख्य परीक्षा पार पडणार आहे. मुख्य परीक्षेतील पेपर 2 मध्य
पुढील महिन्यात गट ब मुख्य परीक्षा पार पडत आहे आणि जून महिन्यात गट क मुख्य परीक्षा पार पडणार आहे. मुख्य परीक्षेतील पेपर 2 मध्ये मार्क्स गोळा करायचे असतात अस आपण नेहमी ऐकतो.. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय राज्यव्यवस्था जो तुम्हाला पेपर 2 मध्ये चांगल्या मार्क्स पर्यंत घेऊन जाऊ शकतो.. अभ्यास झाला आहे, या विषयाची Revision पुढील 10 दिवस रोज दोन तास सोबत करुयात... भेटुयात आज रात्री नऊ वाजेपासून.. कोर्स लिंक: https://shorturl.at/XNzPt

पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नवीन नाव: सेवा तीर्थ चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था त्या विषयाच्या बाजूने वरील मुद्दा महत्त्वाचा
पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नवीन नाव: सेवा तीर्थ चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था त्या विषयाच्या बाजूने वरील मुद्दा महत्त्वाचा आहे. येणाऱ्या मुख्य परीक्षा व पूर्व परीक्षेमध्ये या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतो. म्हणून वरून फोटो सेव्ह करून ठेवा. धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

Constitution of India 2025 ( @rayatnotes).pdf

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

एकदा पाहून घ्या.. 🙏✨ 1) गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा 2025 📚 तसेच 2) गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा 2026 📝 साठी महत्वाचे आहे. 🎯 Join: https://t.me/rayatnotes 🔗

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

महाराष्ट्रातील सहा कृषी परिस्थितिकी विभाग👆 तुमच्याकडे जपून ठेवा मागल्या वर्षी मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला आहे. Join:
महाराष्ट्रातील सहा कृषी परिस्थितिकी विभाग👆 तुमच्याकडे जपून ठेवा मागल्या वर्षी मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला आहे. Join: @rayatnotes

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन बॅचेस वर विशेष सवलत! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन बॅचेस वर विशेष सवलत! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत प्रबोधिनीच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवर तब्बल ५०% डिस्काउंट देण्यात येत आहे! कूपन कोड (Coupon Code): JAYBHIM ऑफर कालावधी: आजचा दिवस लगेच हव्या असलेल्या बॅच मधे आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक I

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

महत्वाचे बदल : थोडक्यात 📢 १) आज मुख्य परीक्षेचा पेपर होईल 📝. पूर्व परीक्षेचा पेपर १४ एप्रिल ला होईल. 🗓️ २) रेणुका स्वरूप ह
महत्वाचे बदल : थोडक्यात 📢 १) आज मुख्य परीक्षेचा पेपर होईल 📝. पूर्व परीक्षेचा पेपर १४ एप्रिल ला होईल. 🗓️ २) रेणुका स्वरूप हायस्कूल मध्ये मुख्य परीक्षा देणऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रात बदल झालेला आहे (केवळ उद्याच्या रविवार पुरता) 🏫🔄 ३) ९ ते १० दरम्यान रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल येथे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलून पूर्वीचेच हुजुरपागा गर्ल्स हायस्कूल बाजीराव रोड करण्यात आले आहे. 📍 ४) मुख्य परीक्षेच्या डबल राऊंड च्या पेपर ची वेळ बदलून ११ ते १२ आणि १२.३० ते १.३० करण्यात आली आहे. ⏰ आपल्या मित्रांना देखील हे बदल कळवावे. 📲 टेस्ट सिरीज संदर्भात सर्व सूचनांसाठी पुढील चॅनेल जॉइन करा. 👇 https://t.me/rayattest26

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे वरील लिंक वरून कार्यक्रम पाहू शकता. 👆

आज रयत प्रबोधिनीचा आठवा वर्धापन दिवस.. रयत घडवण्यामध्ये ज्या हातांनी सहकार्य केले, त्यांचा सन्मान करण्याचा दिवस.. ज्या विद्या
आज रयत प्रबोधिनीचा आठवा वर्धापन दिवस.. रयत घडवण्यामध्ये ज्या हातांनी सहकार्य केले, त्यांचा सन्मान करण्याचा दिवस.. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन कार्यक्रम पाहणं शक्य नाही त्यांनी नक्की ऑनलाईन यावे. लिंक: https://youtube.com/live/i0S5p2kVVds?feature=share

एक दिवस रयत प्रबोधिनी साठी.. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात रयत प्रबोधिनीचा खारीचाही वाटा असेल तर नक्की तुमच्या स्टेटसल
एक दिवस रयत प्रबोधिनी साठी.. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात रयत प्रबोधिनीचा खारीचाही वाटा असेल तर नक्की तुमच्या स्टेटसला,सोशल मीडिया हँडल्सला ठेवा.. तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचतील ❤️

रयत प्रबोधिनीच्या वर्धापन दिनानिम्मित सर्व बॅचेस वर आज , 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. कूपन कोड: RAYAT11 ऑफर कालावधी : आजच
रयत प्रबोधिनीच्या वर्धापन दिनानिम्मित सर्व बॅचेस वर आज , 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. कूपन कोड: RAYAT11 ऑफर कालावधी : आजचा दिवस असणार आहे. आपल्याला हवी असलेली बॅच घेऊन ठेवा. धन्यवाद🙏