uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 715 підписників, посідаючи 1 291 місце в категорії Освіта та 2 471 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 715 підписників.

За останніми даними від 29 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 2 037, а за останні 24 години на 24, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 24.01%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 19.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 25 372 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 20 995 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 58.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 715
Підписники
+2424 години
+4857 днів
+2 03730 день
Архів дописів
#Combine2023 प्र.2) 1 जानेवारी, 2022 पासून स्विगी आणि झोमॅटो सारख्या खाद्यान्न एकत्रित करणार्‍यांकडून किती टक्के GST वसूल केला जाणार आहे?
Anonymous voting

#Combine 2023 प्र.1) नोव्हाक जोकोविच, ज्याला 'वर्षातील सर्वोत्कृष्ट बाल्कन ऍथलीट' 2021 म्हणून घोषित करण्यात आले, तो कोणत्या देशाचा आहे?
Anonymous voting

२०_डिसेंबर_२०२२_१०_चालू_घडामोडी_सराव_प्रश्न.pdf7.08 KB

नमस्कार ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतात... अशी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित, बहुप्रतिक्षित "सुपर 60" बॅच आता
नमस्कार ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतात... अशी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित, बहुप्रतिक्षित "सुपर 60" बॅच आता सुरू झालेली आहे. 🔸प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरू. 🔸 ♦️ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध. 🔥7 विषय पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिका आता केवळ रू. 5555 (ऑनलाईन) आणि रू. 7999 (ऑफलाईन) 🔥 (ऑफलाईन करिता मर्यादित जागा) आजच आपला प्रवेश निश्चित करा.. 🥳🥳 अधिक माहितीसाठी संपर्क: 9762131361 1) https://youtu.be/suqOZKyjvAw 2) https://youtu.be/9BuRVaH_Gis Offline Admission करण्यासाठी खालील Registration Form भरा. https://forms.gle/VcpzP8CbRkckXReH8

काल झालेल्या पेपर मध्ये ह्या मुद्द्यावर प्रश्न आलेला👆

सुरू आहे👆

नमस्कार कालच्या Last farewell  नंतर खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत.हे सगळं जबाबदारी वाढवणार आहे हे निश्चित. आजपासून तुमच्या सगळ्यांसाठी जास्तीत जास्त युट्युब च्या माध्यमातून उपलब्ध असण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या सगळ्याची सुरुवात आज करूयात कालही तुमच्यासोबत होतो,आजही आहे, उद्याही असेल.. भेटू ६:०० वाजता https://youtu.be/suqOZKyjvAw

आत्मविश्वासाने जग जिंकता येते.. मागील काही वर्षातील MPSC परीक्षांचे निकाल पाहता मुलाखतीच्या गुणांना अनन्य साधारण महत्व प्राप्
आत्मविश्वासाने जग जिंकता येते.. मागील काही वर्षातील MPSC परीक्षांचे निकाल पाहता मुलाखतीच्या गुणांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आयोगाच्या मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मनात असलेला न्यूनगंड व भिती यामुळे कमी होणारा आत्मविश्वास सोबतच योग्य मार्गदर्शक व दर्जेदार संदर्भ साहित्याचा अभाव या सर्व गोष्टींचा विचार करता,आपला मुलाखतीचा टप्पा अधिकाधिक  परिपूर्ण करण्याच्या हेतूने रयत प्रबोधिनी मागील वर्षा नंतर यंदाही 'मुलाखत मार्गदर्शन सत्र' आयोजित करत आहोत. धन्यवाद.. जय हिंद..जय महाराष्ट्र..

नमस्कार, आपण व्यक्त होत राहिला पाहिजे ते खूप महत्त्वाचं असतं. सध्या चर्चा सुरू असलेल्या आणि पूर्वीपासून चालत आलेल्या काही ऐतिहासिक तसेच इतर संदर्भाने स्वयंस्फूर्तीने व्यक्त होता आले पाहिजे असं मला वाटतं. सामाजिक मुद्द्यांच्या संदर्भात कार्यरत राहण्याचे भाग्य नेहमी वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून, व्यक्तींच्या माध्यमातून मला मिळत असतं याबद्दल मी भाग्यवंत आहे. रयतच्या माध्यमातून मी अनुभवलेल्या काही गोष्टी किंवा मी अनुभवत असलेले काही प्रसंग, व्यक्ती घटना आपल्यासमोर मांडाव्या असं मला नेहमी वाटत होतं. म्हणूनच तुम्हा सर्वांसाठी नवीन यूट्यूब चॅनेल वरील "रयतेच्या गोष्टी" या सिरीज च्या माध्यमातून काही मुद्द्यांच्या संदर्भात माझ्या स्वतःचं आकलन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. या सिरीज मध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या तिन्हीही विषयाला अनुषंगिक असलेले मुद्दे समोर आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आशा आहे की आपल्याला ही संपूर्ण सिरीज फायदेशीर ठरेल आणि वैचारिक दृष्टिकोन अजून सजग करण्यास मदत करेल. आणि हो आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला आणि इतरांना शेअर करायला विसरू नका... आपलाच उमेश कुदळे. आज जागतिक मानव अधिकार दिवस आजच्या दिवशी बुधवार पेठ मधील एक गोष्ट सांगत या सगळ्याची सुरुवात करूयात.. ('Dignity Freedom and Jusctice for All ही या वर्षीची मानव अधिकार दिवसाची Theme आहे.) https://youtu.be/jBJ2Ivt037E

पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

✌️✌️✌️
✌️✌️✌️

रयत प्रबोधिनी नेहमीच पारदर्शक भूमिका आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते.यामुळेच 'संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था ' अशी रयत ची ओळख झाली आहे. संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी Integrated बॅच Offline/Online स्वरूपात असणार आहे. बॅच कालावधी - १० महिने मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत या स्वरूपात ही बॅच पुढे जाणार आहे.    अभ्यास +सराव+सुधारणा+Revision अश्या पद्धतीने ही बॅच होते.नव्याने सुरुवात करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या बॅच मुळे मदत होते कारण वैयक्तिक समुपदेशन, अभ्यास आढावा,सर्व विषयांच्या ' रयत नोट्स ',प्रत्येक टॉपिकवर टेस्ट या सह अभ्यास करूनच घेणे ही या बॅच ची वैशिष्ट्य असतात. आमचे काम जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या  संपर्कातील गरजू विद्यार्थ्याना नक्की सांगा. प्रवेश प्रक्रियेसाठी खालील google फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/Td8Q462AXoMbaQkB6 अधिक माहितीसाठी- 9762131361

https://youtu.be/ZiHPJw1C0Jw Combine mains पुढे गेली आहे.. चर्चा करुयात 2:30 वाजता.. 🙏

मराठी शब्दातील अन्त्य (शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?
Anonymous voting

https://unacademy.com/course/8-october-puurv-laa-apekssit-maark-aale-naahiit-puddhe-nemkaa-kaay-kraaycn/GQSOLJQX 8 ऑक्टोबरला झालेल्या पूर्व परीक्षेला अपेक्षित मार्क न आल्यामुळे पुढील नियोजनाच्या संदर्भात खूप विद्यार्थी मागील दिवसांपासून फोन करत आहे त्या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळात अभ्यासाची Strategy काय असली पाहिजे ? नेमकं काय चुकलं ? ते कसं सुधारायचं आणि पुढे कसं नियोजन करायचे, यासंदर्भात चर्चा करूयात... उद्या सकाळी ११:००वाजता स्पेशल क्लास असणार आहे.. धन्यवाद, उमेश कुदळे

सुरू आहे नक्की पहा👆

Let's Crack It.. Special class ✌️✌️ https://unacademy.com/course/pattern-change-for-combine-group-b-and-c/D31FSRGJ ३० April ला होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या पार्श्व भुमीवर  Pattern Change समजून घेवु.. तुमचे प्रश्ण असतील तर नक्की विचारा.. आज संध्याकाळी ५:३० वाजता Unacademy वर.. Unlock code -Umeshkudale