ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
photo content

रयत प्रबोधिनीची २०२४ साठी ची Integrted बॅच उद्या सुरू होत आहे. "रयत Pattern,घरपोच रयत क्लास नोट्स  आणि ,3 Installment सह सगळ्यात कमी शुल्क " १) रयतची हि  Online बॅच 10 महिने इतक्या कालावधीची असून या बॅचमध्ये अभ्यास नियोजन+अध्यापन+प्रिटेंड नोट्स+डेली टेस्ट +रयत टेस्ट सिरीज आणि या सोबत व्यक्तीमत्व विकासासह  Remedial coaching  देखील केले जाणार आहे. २) या बॅच संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅचच्या नोट्स प्रिंटेड स्वरूपात (दोन टप्प्यात)आपल्याला घरपोच दिल्या जाणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्र मध्ये नोट्स झेरॉक्स करायला लागणारी रक्कम ही खूप जास्त असते यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या नोट्स देखील या बॅचच्या शुल्कामध्येच दिल्या जाणार आहेत त्यासाठी फक्त डिलिव्हरी चार्जेस वेगळे द्यावे लागतील. ३) बॅच मध्ये महाराष्ट्रातील सध्याची सर्वोत्तम टीम अध्यापन जे Live केले जाणार असून रयतचे व्यवस्थापन अभ्यास आढावा घेणे मेंटोरशिप घेणे त्याचबरोबर आपल्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष ठेवणे या गोष्टींची काळजी घेणार आहे. ४) संपूर्ण 10 महिन्यांसाठी 13999 (सर्व करांसह ) जे आपण तीन टप्प्यांमध्ये भरू शकता हे या बॅचचे शुल्क असणार आहे. Live +Recorded दोन्ही स्वरूपात हि बॅच उपलब्ध असणार आहे. नव्याने स्पर्धा परीक्षेची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि चौकटीमध्ये राहत  शिस्तीमध्ये, झोकून देऊन काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या बॅचमध्ये स्वागत आहे. नव्याने सुरुवात करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ही बॅच नक्की सुचवा.. खूप धन्यवाद .. जय हिंद. जय महाराष्ट्र.. Course Purchase Link https://awtbs.on-app.in/app/oc/356704/awtbs?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app अधिक माहितीसाठी 9762131361

सुरू आहे👆

संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ आणि २०२३  इतिहास विषयाच्या अनुषंगाने भेटुयात.. आज संध्याकाळी 6:00वाजता १) Syallbus Decoding २) PYQ Analysis ३) Expected Topics https://youtube.com/live/ldUx-_Xi9CM?feature=share

रयत प्रबोधिनी नेहमीच पारदर्शक भूमिका आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते.यामुळेच 'संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणारी व अल्पकाळात सर्वाधिक निकाल देणारी संस्था ' अशी रयत ची ओळख झाली आहे. संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी Integrated बॅच Offline/Online स्वरूपात असणार आहे. बॅच कालावधी - १० महिने मुख्य + पूर्व + मुख्य + मुलाखत या स्वरूपात ही बॅच पुढे जाणार आहे.    अभ्यास +सराव+सुधारणा+Revision अश्या पद्धतीने ही बॅच होते.नव्याने सुरुवात करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या बॅच मुळे मदत होते कारण वैयक्तिक समुपदेशन, अभ्यास आढावा,सर्व विषयांच्या ' रयत नोट्स ',प्रत्येक टॉपिकवर टेस्ट या सह अभ्यास करूनच घेणे ही या बॅच ची वैशिष्ट्य असतात. आमचे काम जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या  संपर्कातील गरजू विद्यार्थ्याना नक्की सांगा. प्रवेश प्रक्रियेसाठी खालील google फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/jbjbZ3Xo4zWXsLuq8 अधिक माहितीसाठी- 08048030265/9762131361

महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल.. 9607058001 https://t.me/umeshkudale

Repost from Umesh Kudale
विद्यार्थ्यांच्या हजेरी साठी रयतमधे Bio Matric प्रणाली सुरू करण्यात आली आहे. आता हजेरी रयतला आणि आई वडिलांच्या मोबाईल मधे पण.
विद्यार्थ्यांच्या हजेरी साठी रयतमधे Bio Matric प्रणाली सुरू करण्यात आली आहे. आता हजेरी रयतला आणि आई वडिलांच्या मोबाईल मधे पण.. 😍✌️ सातत्य आणि शिस्त रयतची शाळा 🏫🎒

#Current Affairs माधवी साळवेंच्या रूपाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात ST चे स्टेअरींग महिलांच्या हातात. Join - @rayatnotes
#Current Affairs माधवी साळवेंच्या रूपाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात ST चे स्टेअरींग महिलांच्या हातात. Join - @rayatnotes

नमस्कार रयतची 2023 बदललेल्या पॅटर्ननुसार नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचे नेमके working कसे असे या आशयाचे चे लेक्चर आज होत असून आपल्या सर्वांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते लेक्चर लाईव्ह करत आहे नक्की करा.. आजचे नियोजित  lecture 'नवीन अभ्यासक्रमानुसार आगामी बॅचचे Planning कसे असेल ' ह्या संदर्भात संध्याकाळी 5:00 वाजता होणार आहे. https://youtube.com/live/EOOiAsUtcsA?feature=share

आलेला का आज प्रश्न😁✌️

मिशन दोस्त

रयत प्रबोधिनी मध्ये संग्राम पाटील सर यांच्या झालेल्या वन डे रिविजन चालू घडामोडी बॅचची pdf शेअर करत आहे परीक्षेला जाता जाता एकदा पाहून घ्या एक ते दोन तास देऊन पूर्ण चालू घडामोडीची Revison होऊ शकते. Join- @rayatnotes

रयत प्रबोधिनी मध्ये संग्राम पाटील सर यांच्या झालेल्या वन डे रिविजन चालू घडामोडी बॅचची pdf शेअर करत आहे परीक्षेला जाता जाता एकदा पाहून घ्या एक ते दोन तास देऊन पूर्ण चालू घडामोडीची Revison होऊ शकते. Join- @rayatnotes

Q.77) 'लम्पी स्किन डिसीज' मुळे कोणत्या जातीमध्ये जास्त ताप येतो (‘Lumpy Skin Disease’ causes high fever in which type of species) ?
Anonymous voting

रयतची २०२४ साठीची बॅच सुरू होत आहे.. रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच Integreted Batch सुरू होत आहे
रयतची २०२४ साठीची बॅच सुरू होत आहे.. रयत ची "बहुप्रतिक्षित, बहुचर्चित आणि परिपूर्ण" बॅच म्हणजेच Integreted Batch सुरू होत आहे. वैशिष्ट्ये: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. ऑफलाईन मर्यादित 150 प्रवेश. बॅच कालावधी - 10 महिने मुख्य + पूर्व : सर्व विषय नोट्स आणि सराव प्रश्नपत्रिका सह. ऑनलाईन साठी: Rayat Prabodhini Official हे ॲप डाऊनलोड करा. (ऑनलाईन ला installments उपलब्ध आहेत.) कष्ट करून यशापर्यंत जाण्याची तयारी असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 08048030265 / 9762131361

Q.76) भारताच्या G20 प्रेसीडेंसी वसुधैव कुटुंबकम' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' ही थीम यातून घेतली आहे.
Anonymous voting

Marathi Question Paper 2021 to 2023.pdf रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2023 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

प्र.75) शहाण्याला शब्दाचा तर मूर्खाला टोणप्याचा मार. या वाक्यातील शहाण्याला आणि मूर्खाला या शब्दांनी कोणते कार्य केले आहे?
Anonymous voting

#idiom SEE EYE TO EYE
#idiom SEE EYE TO EYE

#idiom BITE THE BULLET
#idiom BITE THE BULLET