uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 224 підписників, посідаючи 1 317 місце в категорії Освіта та 2 550 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 224 підписників.

За останніми даними від 19 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 3 150, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 28.97%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.49% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 30 486 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 17 351 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 67.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 224
Підписники
-424 години
+1287 днів
+3 15030 день
Архів дописів
25) जानेवारी २०२५ रोजी, भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या नऊ सदस्यीय ॲथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

24) जानेवारी २०२५ पासून सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर कोणत्या देशाने बंदी लागू केली आहे?
Anonymous voting

पंतप्रधान,_मुख्यमंत्री,_मंत्रिमंडळ_26_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.33 KB

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आज सुद्धा वरील "One Day Revision Btach" वर ऑफर सुरू आहे. जे विद्यार्थी बॅच खरेदी करायचे राहिले आहेत, त्यांनी आज बॅच खरेदी करून घ्यावी... धन्यवाद🙏

आज रयतच्या खालील One Day Revision बॅचस वर 50% सूट देण्यात आलेली आहे.. 1) अर्थशास्त्र- https://shorturl.at/ogOdE 2) चालू घडमोड
आज रयतच्या खालील One Day Revision बॅचस वर 50% सूट देण्यात आलेली आहे.. 1) अर्थशास्त्र- https://shorturl.at/ogOdE 2) चालू घडमोडी- https://shorturl.at/B8TI2 3) विज्ञान- https://awtbs.on-app.in/app/oc/763434/awtbs 4)भूगोल- https://awtbs.on-app.in/app/oc/760916/awtbs राज्यव्यवस्था बॅचवर 25% सूट असणार आहे. https://shorturl.at/ZiwH5 वरील बॅचेस घेण्यासाठी Coupon कोड- NEWYEAR50 NEWYEAR25 (Polity) आपल्या मार्कमध्ये वाढ करण्यासाठी या बॅचचा तुम्ही नक्की विचार करू शकता.. शेवटच्या टप्प्यावर तुमची सगळी रिव्हिजन एका जागेवर होण्यासाठी या बॅचची तुम्हाला मदत होऊ शकते. आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या आणि जिथे रिव्हिजन ची गरज वाटत आहे अशा बॅचेस नक्की करून घ्या.. उमेश कुदळे 🙏

नवीन वर्षानिमित्त अर्थशास्त्राच्या ऑनलाईन वन डे रिव्हीजन बॅचवर 50% सूट.. संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी इकॉनॉमिक्सचा अभ्यास
नवीन वर्षानिमित्त अर्थशास्त्राच्या ऑनलाईन वन डे रिव्हीजन बॅचवर 50% सूट.. संयुक्त गट ब आणि गट क २०२५ साठी इकॉनॉमिक्सचा अभ्यास संकल्पना व आकडेवारी सह व्यवस्थित शेवटच्या टप्प्यात पूर्ण होण्यासाठी या बॅचची तुम्हाला मदत होऊ शकेल.. या बॅचमधील सर्व लेक्चर पूर्ण अपडेट करण्यात आलेली आहेत.. आपली “अर्थव्यवस्था ” विषयाची वन डे रिव्हीजन ऑनलाईन बॅच मार्क वाढवण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल.. खालील लिंक वरुन आपण ही बॅच घेऊ शकता.. कुपन कोड: NEWYEAR50 *Course Link :* https://shorturl.at/ogOdE

नवीन वर्षानिमित्त इतिहास वन डे बॅचवर 50 टक्के सुट.. ८ तासात संपुर्ण १० गुणांची तयारी 120 पानांच्या नोट्ससह इतिहासाचा सगळा अभ्
नवीन वर्षानिमित्त इतिहास वन डे बॅचवर 50 टक्के सुट.. ८ तासात संपुर्ण १० गुणांची तयारी 120 पानांच्या नोट्ससह इतिहासाचा सगळा अभ्यास एका जागेवर आणून,रिविजन, प्रेडिक्शन आणि गुणांमध्ये वाढ करण्यासाठी नक्की बॅच करा.. सर्व लेक्चर अपलोड झालेली आहेत... कुपन कोड : NEWYEAR50 बॅच खरेदीसाठी खालील लिंकचा वापर करा: https://shorturl.at/sIT0p

🎯 4 जानेवारी व 11 जानेवारी पूर्व परीक्षा 🎯 "चालू घडामोडी" मध्ये शेवटच्या 10 दिवसामध्ये 10 + मार्क्स मिळवण्यासाठी जॉईन करा ब
🎯 4 जानेवारी व 11 जानेवारी पूर्व परीक्षा 🎯           "चालू घडामोडी" मध्ये        शेवटच्या 10 दिवसामध्ये   10 + मार्क्स मिळवण्यासाठी जॉईन करा         बॅचची वैशिष्ट्ये :- 🔶 12+ तासांची रेकॉर्डेड बॅच 🔸 दर्जेदार, परीक्षाभिमुख, हस्तलिखित नोट्स pdf 🔸मुख्य घटना तसेच 500+ पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी 🔸 जुन 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा 112 रुपयांमध्ये पूर्ण चालू घडामोडीची revision 🤞 Link: https://shorturl.at/B8TI2

सामान्य विज्ञानचा अभ्यास अंतिम टप्प्यात असेल आणि तो एका ठिकाणी जर आणायचा असेल तर ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. विशेष म्हणजे बॅच मधे तुम्हाला मागील 10 वर्षाचे आयोगाचे प्रश्नांचे विश्लेषण सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. फायदा करून घ्या🙏 विज्ञानमध्ये एक एक मार्क वाढणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद🙏

आज सामान्य विज्ञान एकदिवसीय रिव्हिजन बॅच वर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने ५०% सूट.... 👉🏻९ तासात संपूर्ण विषयाची रिव
आज सामान्य विज्ञान एकदिवसीय रिव्हिजन बॅच वर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने ५०% सूट.... 👉🏻९ तासात संपूर्ण विषयाची रिव्हिजन. 👉🏻 ६० पेजेस ची सुटसुटीत शॉर्ट नोट्स. 👉🏻 आयोगाच्या प्रश्नांचा आधार ठेवून सर्व मुद्यांची परिपूर्ण तयारी… कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/763434/awtbs? धन्यवाद🙏

photo content

ॲाफर फक्त आजच्या दिवस -२५ डिसेंबर वन डे रिव्हीजन फक्त ९९ रू. पैकीच्या पैकी मार्क्ससाठी नक्की पाहा - महाबुकणा आपल्या अभ्यासाला
ॲाफर फक्त आजच्या दिवस -२५ डिसेंबर वन डे रिव्हीजन फक्त ९९ रू. पैकीच्या पैकी मार्क्ससाठी नक्की पाहा - महाबुकणा आपल्या अभ्यासाला वन डे रिव्हीजनची जोड - ट्रिक्ससह बुकणा, एकदा लेक्चर करा चेहऱ्यावर समाधान असेल. PDF नोट्स सह https://awtbs.on-app.in/app/oc/760916/awtbs

उद्या सकाळी.. 10:00 वाजता.. नक्की या ❤️
उद्या सकाळी.. 10:00 वाजता.. नक्की या ❤️

राष्ट्रपती,_उपराष्ट्रपती_24_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.21 KB

आज सायं ५ वाजता… दिवस 6 वा … “राज्यव्यवस्था Prediction series” टॅापीक - “राष्ट्रपती व उपराष्ट्रपती” लिंक - https://youtube.com/live/pavRVCtT9hA?feature=share

प्र.23) १८५७ च्या उठावातील 'तरणाबांड म्हातारा' असे ज्याचे वर्णन स्वा. सावरकरांनी केले आहे तो क्रांतिकारक म्हणजे......
Anonymous voting