fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 112 779 مشترک است و جایگاه 1 159 را در دسته آموزش و رتبه 2 148 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 112 779 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 177 و در ۲۴ ساعت گذشته برابر 163 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.80% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 31 297 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 758 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 56 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

112 779
مشترکین
+16324 ساعت
+8967 روز
+2 17730 روز
آرشیو پست ها
20) खालीलपैकी कोणते अधिकार राज्यपालांना संविधानानुसार प्राप्त आहेत? अ. कायदेविषयक अधिकार (Legislative) ब. कार्यकारी अधिकार (Executive) क. न्यायालयीन अधिकार (Judicial) ड. लष्करी अधिकार (Military)
Anonymous voting

मुख्य परीक्षेसाठी तयारी करताय? मग या परीक्षेतील दरवेळी विद्यार्थ्याना लिड मिळवून देणार विषय करायला नक्की विसरू नका… माहिती सं
मुख्य परीक्षेसाठी तयारी करताय? मग या परीक्षेतील दरवेळी विद्यार्थ्याना लिड मिळवून देणार विषय करायला नक्की विसरू नका… माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन हे दोन्ही विषय अतिशय क्लिष्ट आहेत आणि याना समजून घेणे आवश्यक आहे… त्यासाठी अगदी २३ रेकॉर्डेड लेक्चर च्या माध्यमातून -
१) टॉपिकनिहाय विषय समजून घ्या. २) पुस्तक (जे घरपोच मिळेल) त्यात हायलाईट करा. ३) AI जनरेटेड इमेजेस च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शिका. ४) PYQ क्लास मध्येच पूर्ण करा. ५) सराव ११ प्रश्नपत्रिका (१५०+ प्रश्नाचा सराव आणि त्यांचे विश्लेषण)
हे सर्व केवळ 699/- मध्ये फक्त… 🔗 कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/784854/awtbs (पुस्तक तुम्हाला तुम्ही दिलेल्या एड्रेस वर ७-८ दिवसात पोहचेल) धन्यवाद

19) डी. सी. वाधवा विरुद्ध बिहार राज्य (१९८६) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या कोणत्या अधिकारावर निर्बंध घातले?
Anonymous voting

18) सरकारिया आयोगाने (१९८३-८८) राज्यपालांच्या संदर्भात कोणती शिफारस केली होती?
Anonymous voting

17) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. राज्यपाल हा राज्याचा वास्तविक (Real) प्रमुख असतो. ब. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा (Link) आहे. क. कलम १५३ मध्ये राज्यपालाची नियुक्ती आहे.
Anonymous voting

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

🎯येणाऱ्या गट ब आणि क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाच
🎯येणाऱ्या गट ब आणि क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व अशा सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयाची 🥳बहुप्रतिक्षित,,,विद्यार्थीप्रिय,,, परीक्षाभिमुख 🔶चालू घडामोडी रणसंग्राम बॅच🔶 बॅचची वैशिष्ट्ये :- 👉 बेसिक टू ऍडव्हान्स स्वरूपाची बॅच 👉 जानेवारी 2025 ते मे 2026 या (17 महिने) कालावधीतील परीक्षाभिमुख घडामोडींचा समावेश 👉 आयोगाचे फोकस असलेल्या टॉपिकवर विशेष भर 👉 सध्या आयोगाच्या बदललेल्या चालू घडामोडी विषयामधील प्रश्न विचारण्याच्या अप्रोचनुसार बॅच 👉 दर्जेदार हस्तलिखित नोट्स 📝 🔸 सराव प्रश्नांचा समावेश कोर्सची लिंक 👇 https://shorturl.at/szAG3

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी  खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

साहित्य अकादमी पुरस्कार 2025 चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा 🔥 वाचून ठेवा 🤞 जॉईन : @rayatsaralseva
+5

"कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों" TRTI च्या माध्यमातून गतवर्षी रयत प्रबोधिनीने प्र
"कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों" TRTI च्या माध्यमातून गतवर्षी रयत प्रबोधिनीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमाला 'उलगुलान' असे नाव दिलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छ. शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली त्याचप्रमाणे तुम्हाला शिकण्यासाठीची शिष्यवृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच TRTI आणि बार्टीच्या माध्यमातून दिली आहे अशी सातत्याने रयतची मांडणी होती.. आज रयतच्या संपूर्ण परिवाराची तळमळ आणि पोरांच्या कष्टाचे चीज झाले. या टीआरटीआय म्हणजेच 'उलगुलान' बॅचच्या 1)अनिल दुभाळकर 2)  दर्शन पाडावी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.. रयत प्रबोधिनी सुरू करण्याचा उद्देश या निमित्ताने सफल झाला आणि आज रयत मधे सामाजिक सबलीकरण दिवस साजरा झाला.. जय हिंद  🌼