uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
उद्या पासुन रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेल वर. नियमित सायं ७ वाजता.. “Prediction series” नक्की या. अधिक माहीती साठी जॅाईन कर
उद्या पासुन रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेल वर. नियमित सायं ७ वाजता.. “Prediction series” नक्की या. अधिक माहीती साठी जॅाईन करा. https://t.me/vishallondhe
24 жовт 2024, 09:18
28 жовт 2024, ~13:55

Day - 1 (Maths & Reasoning) (Rayat Prabodhini).pdf
24 жовт 2024, 07:53

Day - 1 (Current Affairs) (Rayat Prabodhini).pdf8.32 KB
24 жовт 2024, 07:51

आज सायं ६ वाजता रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. आगामी परीक्षा साठी उपयुक्त.. “राज्यव्यवस्था Prediction Topic" नेहमीप्रमा
आज सायं ६ वाजता रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर.. आगामी परीक्षा साठी उपयुक्त.. “राज्यव्यवस्था Prediction Topic" नेहमीप्रमाणे रयत प्रबोधिनी आपल्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन येत आहे तसाच हा उपक्रम असणार आहे नक्की लाईव्ह या🤞 लिंक - https://www.youtube.com/live/9hk55J0FuqU
24 жовт 2024, 03:05
26 жовт 2024, ~01:46

आज गुरुवार.. आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु.. DAY -1 - आजचे टार्गेट - रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढी
आज गुरुवार.. आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु.. DAY -1 - आजचे टार्गेट - रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
24 жовт 2024, 00:22

photo content
23 жовт 2024, 11:41
28 жовт 2024, ~13:55

दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल. ✓ चालू घडामोडी - Gk Today Questions ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine) नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏 लिंक : https://t.me/mpscgsmaterial
22 жовт 2024, 20:59
22 жовт 2024, ~22:27

#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना✅ एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे ✅ - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes
#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना✅ एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे ✅ - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes
22 жовт 2024, 12:54

आज शेवटचा दिवस 🙏🙏 श्रीक्षेत्र भगवानगड आणि आई फौंडेशन ,शिक्रापूर या दोन्ही ठिकाणासाठी पुढील 1 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य परीक्षा, मुलाखत दिलेले आणि अंतिम गुणवत्ता यादीतुन काही गुण कमी असल्याने, यशस्वी न होऊ शकलेल्या,एकूण 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ही शिष्यवृत्ती निवासी असणार आहे.विध्यार्थ्यांना कोचिंग, अभ्यास साहित्य संपूर्ण मोफत असणार आहे. रयत शिष्यवृत्तीचा अर्ज गूगल फॉर्म च्या माध्यमातून सोबत देत आहोत.इच्छुक आणि गरजवंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व्यवस्थितपणे भरावा.. https://forms.gle/U5Ajjn9KUMjCP5hFA ही प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे. वरील अर्हताप्राप्त असणाऱ्या, गरजवंत विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.. उमेश कुदळे, रयत सेवक 🙏
22 жовт 2024, 10:20
28 жовт 2024, ~13:55

उद्या पासुन बॅच सुरु… केवळ ३० दिवस ..१५ गुण नक्की. महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अर
उद्या पासुन बॅच सुरु… केवळ ३० दिवस ..१५ गुण नक्की. महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025 लिंक - http://rb.gy/rhaxb4
22 жовт 2024, 06:38
28 жовт 2024, ~13:55

🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले ह
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. 📍ठळक मुद्दे: 👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे. 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. 🔰 ऑफलाइन शुल्क - 👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /- 👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /- 🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा: 👉🏻 http://rb.gy/wtq4qn इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा. टीम रयत प्रबोधिनी पुणे
21 жовт 2024, 22:33
24 жовт 2024, ~23:40

🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले ह
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. 📍ठळक मुद्दे: 👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे. 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा. 🔰 ऑफलाइन शुल्क - 👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /- 👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /- 🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा: 👉🏻 http://rb.gy/wtq4qn इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा. टीम रयत प्रबोधिनी पुणे
21 жовт 2024, 22:32
21 жовт 2024, ~22:33

दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल. ✓ चालू घडामोडी - Gk Today Questions ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine) नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏 लिंक : https://t.me/mpscgsmaterial
21 жовт 2024, 20:49
21 жовт 2024, ~22:32

Rayat Revision 2.0 - 2024
21 жовт 2024, 10:46

3) भारतातील कोणत्या राज्यात आरोग्य मैत्री क्यूब नावाने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे?
Anonymous voting
21 жовт 2024, 10:17
21 жовт 2024, ~10:18

नमस्कार , "Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे. सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो.. त्याचाच पुढचा भाग "Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत. आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू. आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता Youtube - https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच.. "Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇 https://t.me/rayatnotes
21 жовт 2024, 00:45

प्र.2) योग्य नसलेले विधान ओळखा.
Anonymous voting
21 жовт 2024, 00:00

प्र.1) "हुरून इंडिया परोपकार यादी 2023" मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने पहिला क्रमांक पटकावला आहे?
Anonymous voting
20 жовт 2024, 23:57

दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल. ✓ चालू घडामोडी - Gk Today Questions ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine) नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏 लिंक : https://t.me/mpscgsmaterial
20 жовт 2024, 20:31
20 жовт 2024, ~22:19

या पुढे या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी.. माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल.. तुमचाच उमेश कुदळे 🙏🙏 https://t.me/Descriptivempsc
20 жовт 2024, 12:17
29 жовт 2024, ~00:56