Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 117 618 名订阅者,在 教育 类别中位列第 1 086,并在 印度 地区排名第 1 997 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 117 618 名订阅者。
根据 06 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 6 489,过去 24 小时变化为 438,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 24.72%。内容发布后 24 小时内通常能获得 13.55% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 063 次浏览,首日通常累积 15 925 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 64。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 07 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
117 618
订阅者
+43824 小时
+3 8137 天
+6 48930 天
帖子存档
117 618
आज गुरुवार..
आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु..
DAY -1 - आजचे टार्गेट -
रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :
https://t.me/rayatnotes
117 618
दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल.
✓ चालू घडामोडी - Gk Today Questions
✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे)
✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे
✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine)
नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏
लिंक :
https://t.me/mpscgsmaterial
117 618
#AI संदर्भात महत्वाच्या चालू घडामोडीतील घटना✅
एकदा वाचून save करून ठेवा तुमच्याकडे ✅
- धन्यवाद🙏
Join - @rayatnotes
117 618
आज शेवटचा दिवस 🙏🙏
श्रीक्षेत्र भगवानगड आणि आई फौंडेशन ,शिक्रापूर या दोन्ही ठिकाणासाठी पुढील 1 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रवेश दिला जाणार आहे.
मुख्य परीक्षा, मुलाखत दिलेले आणि अंतिम गुणवत्ता यादीतुन काही गुण कमी असल्याने, यशस्वी न होऊ शकलेल्या,एकूण 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
ही शिष्यवृत्ती निवासी असणार आहे.विध्यार्थ्यांना कोचिंग, अभ्यास साहित्य संपूर्ण मोफत असणार आहे.
रयत शिष्यवृत्तीचा अर्ज गूगल फॉर्म च्या माध्यमातून सोबत देत आहोत.इच्छुक आणि गरजवंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व्यवस्थितपणे भरावा..
https://forms.gle/U5Ajjn9KUMjCP5hFA
ही प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे.
वरील अर्हताप्राप्त असणाऱ्या, गरजवंत विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा..
उमेश कुदळे,
रयत सेवक 🙏
117 618
उद्या पासुन बॅच सुरु…
केवळ ३० दिवस ..१५ गुण नक्की.
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025
लिंक - http://rb.gy/rhaxb4
117 618
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰
एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.
📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.
🔰 ऑफलाइन शुल्क -
👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /-
👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /-
🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा:
👉🏻 http://rb.gy/wtq4qn
इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा.
टीम
रयत प्रबोधिनी पुणे
117 618
Repost from Rayat Lectures & Notes
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰
एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.
📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.
सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा.
🔰 ऑफलाइन शुल्क -
👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /-
👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /-
🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा:
👉🏻 http://rb.gy/wtq4qn
इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा.
टीम
रयत प्रबोधिनी पुणे
117 618
दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल.
✓ चालू घडामोडी - Gk Today Questions
✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे)
✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे
✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine)
नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏
लिंक :
https://t.me/mpscgsmaterial
117 618
3) भारतातील कोणत्या राज्यात आरोग्य मैत्री क्यूब नावाने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे?
117 618
नमस्कार ,
"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.
पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.
सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग
"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.
आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.
आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -
https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share
आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..
"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇
https://t.me/rayatnotes
117 618
प्र.1) "हुरून इंडिया परोपकार यादी 2023" मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने पहिला क्रमांक पटकावला आहे?
117 618
दिलेल्या चॅनेल वर तुम्हाला राज्यसेवा आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा साठी लागणारे सर्व अभ्यास साहित्य या चॅनेलवर पुरवले जाईल.
✓ चालू घडामोडी - Gk Today Questions
✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे)
✓ विविध पेपरमधील महत्त्वाची कात्रणे
✓ रोज एक टेस्ट सिरीजचे पेपर देणारा चॅनेल. (राज्यसेवा + combine)
नक्की जॉईन आणि शेअर करा..🙏
लिंक :
https://t.me/mpscgsmaterial
117 618
या पुढे या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..
माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल..
तुमचाच उमेश कुदळे
🙏🙏
https://t.me/Descriptivempsc
117 618
महाराष्ट्र भूगोलाची मुळापासून तयारी
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स
लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र भूगोल (सहजसोपी शिकवणी )
T - Topic
P - PYQ
M - MCQ Test
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका , रंगीत चित्रे आणि नकाशाचा वापर
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
एकदा महाराष्ट्र भूगोल बॅच केल्यावर परत वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही
लिंक -https://shorturl.at/Vvy6S
117 618
भारतीय हवाई दलाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
117 618
आयर्न बीम नावाचे नवीन लेझर - आधारित क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
