Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
https://youtu.be/bdkJSBSUzJE
रयत प्रबोधिनी मधे अंकगणित बुद्धीमत्ता चे लेक्चर Strategy सुरू आहे..
सुशील दरवरे (Ex.Probationary officer Canara Bank)
Umesh kudale:
https://unacademy.com/course/group-c-history-prediction-2/OHKXH2Q6
Group -C History Prediction series PART-2
आजचा topic- आधुनिक भारतातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण..वाचून घ्या !!
भगतसिंग यांना समजून घेऊयात नक्की या..
सुरू झाले आहे
#Current
....... ह्या राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक आहे.
#Current
नुकतीच बीजिंगस्थित 'आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक' (Asian Infrastructure Investment Bank: AIIB) उपाध्यक्षपदी ............ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://unacademy.com/course/history-prediction-series-group-c-1/S0R091JA
आत्ता 4 वाजता
(गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे)
#Science
असंतृप्त हायड्रोकार्बन (Unsaturated hydrocarbons) मधील दोन कार्बन अणुमध्ये ..........असतो.
#Science
कार्बनविषयी योग्य विधाने ओळखा.
अ) कार्बन हा दुसऱ्या आवर्तनात (Period) येतो. ब) कार्बनचा अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. क) तो सहसंयुज बंधाने (covalent bond) ने अष्टक पूर्ण करतो.
Geography##
वनस्पती तुपाचा कारखाना मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे❓
#Geography
सहकारी तत्त्वावर चालविला जाणारा महाराष्ट्रातील एकमेव खत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
#Current
महिला राजकीय नेत्यांची क्षमता वाढवणे आणि वक्तृत्व, लेखन इत्यादीसह त्यांचे निर्णय आणि संवाद कौशल्य सुधारणे यासाठी 'She is a Changemaker' कार्यक्रम कुणी सुरू केला?
🧿आगामी संयुक्त मुख्य परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळवायचे आहेत ना मग आज संध्याकाळी नक्की या... 🧿
संगणक हा विषय मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून दिकोड करूयात...
👉 वेळ : संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी
लाईव्ह लेक्चर ची लिंक:- https://youtu.be/E9eZoIn1YC4
👉किंवा येथे टच करा ... Watch Live
आवर्जून या... काही गोष्टी ज्या अवघड वाटतात त्या सोप्या पद्धतीने समजून घ्या !🥳
जॉईन- @kedarbarole
