ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد
لا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
https://youtu.be/bdkJSBSUzJE रयत प्रबोधिनी मधे अंकगणित बुद्धीमत्ता चे लेक्चर Strategy सुरू आहे.. सुशील दरवरे (Ex.Probationary officer Canara Bank)

#ग्रामपंचायतीची रचना ⭕️join - @rayatnotes
#ग्रामपंचायतीची रचना ⭕️join - @rayatnotes

Umesh kudale: https://unacademy.com/course/group-c-history-prediction-2/OHKXH2Q6 Group -C History Prediction series PART-2 आजचा topic- आधुनिक भारतातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण..वाचून घ्या !! भगतसिंग यांना समजून घेऊयात नक्की या.. सुरू झाले आहे

#Current ....... ह्या राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक आहे.
Anonymous voting

#Current नुकतीच बीजिंगस्थित 'आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक' (Asian Infrastructure Investment Bank: AIIB) उपाध्यक्षपदी ............ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Anonymous voting

https://unacademy.com/course/history-prediction-series-group-c-1/S0R091JA आत्ता 4 वाजता (गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे)

#Science असंतृप्त हायड्रोकार्बन (Unsaturated hydrocarbons) मधील दोन कार्बन अणुमध्ये ..........असतो.
Anonymous voting

#Science कार्बनविषयी योग्य विधाने ओळखा. अ) कार्बन हा दुसऱ्या आवर्तनात (Period) येतो. ब) कार्बनचा अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. क) तो सहसंयुज बंधाने (covalent bond) ने अष्टक पूर्ण करतो.
Anonymous voting

भारतातील पहिलेक्रीडा लवाद केंद्र कोठे सुरू झाले आहे❓
Anonymous voting

खालील पैकी कोणते विधान असत्य आहे❓ 2011 नुसार
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या जिल्ह्याची घनता सर्वात जास्त आहे❓
Anonymous voting

Geography## वनस्पती तुपाचा कारखाना मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous voting

#Geography सहकारी तत्त्वावर चालविला जाणारा महाराष्ट्रातील एकमेव खत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

⭕️ join - @rayatnotes
⭕️ join - @rayatnotes

#Current महिला राजकीय नेत्यांची क्षमता वाढवणे आणि वक्तृत्व, लेखन इत्यादीसह त्यांचे निर्णय आणि संवाद कौशल्य सुधारणे यासाठी 'She is a Changemaker' कार्यक्रम कुणी सुरू केला?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता गोवंश प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतात?
Anonymous voting

उद्या पासून सुरू🤞 1 वाजता
उद्या पासून सुरू🤞 1 वाजता

⭕️ साहित्य अकादमी पुरस्कार 2021:- Join- @rayatnotes
⭕️ साहित्य अकादमी पुरस्कार 2021:- Join- @rayatnotes

🧿आगामी संयुक्त मुख्य परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळवायचे आहेत ना मग आज संध्याकाळी नक्की या... 🧿 संगणक हा विषय मुख्य परीक्षेच
🧿आगामी संयुक्त मुख्य परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळवायचे आहेत ना मग आज संध्याकाळी नक्की या... 🧿 संगणक हा विषय मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून दिकोड करूयात... 👉 वेळ : संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी लाईव्ह लेक्चर ची लिंक:- https://youtu.be/E9eZoIn1YC4 👉किंवा येथे टच करा ... Watch Live आवर्जून या... काही गोष्टी ज्या अवघड वाटतात त्या सोप्या पद्धतीने समजून घ्या !🥳 जॉईन- @kedarbarole