uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 850 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 284-o'rinni va Hindiston mintaqasida 2 494-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 850 obunachiga ega bo‘ldi.

02 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 782 ga, so‘nggi 24 soatda esa 34 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.24% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.60% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 766 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 736 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 57 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 850
Obunachilar
+3424 soatlar
+3287 kunlar
+1 78230 kunlar
Postlar arxiv
Q.45)राज्यघटनेत राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याविषयी कोणत्या तरतुदी आहे? अ) तो सभागृहाचा सदस्य असावा. ब) सर्वात जास्त संख्यात्मक संख्या असलेल्या सरकारच्या विरोधात पक्षाचा राज्यसभेतील नेता असावा. क) राज्यसभेच्या अध्यक्षाने त्याला मान्यता दिली पाहिजे
Anonymous voting

# *बॉम्बे प्रांतातून संविधान सभेवर असणाऱ्या व्यक्ती:* 1.बालचंद्र महेश्वर गुप्ते 2.सौ.हंसा मेहता 3.हरी विनायक पाटसकर 4.बी. आर. आंबेडकर 5.जोसेफ अल्बन डिसोझा 6.कन्यालाल नानाभाई देसाई 7.केशवराव मारुतीराव जेधे 8.खंडूभाई कासनजी देसाई 9.बाळ गंगाधर खेर 10.एम आर मसानी 11.के.एम.मुन्शी 12.नरहर विष्णू गाडगीळ 13.एस. निजलिंगप्पा 14.एस.के.पाटील 15.रामचंद्र मनोहर नलावडे 16.आर आर दिवाकर 17.शंकरराव देव 18.जी.व्ही.मावळणकर 19.वल्लभभाई जे. पटेल 20.अब्दुल कादर मोहम्मद शेख 21. ए.ए.खान join us - https://t.me/rayatnotes

Q.44) महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने नद्यांची कोणती जलप्रणाली पहावयास मिळते?
Anonymous voting

#Geography Q.43) अयोग्य जोडी ओळखा
Anonymous voting

#Geography Q.42) योग्य विधाने ओळखा. अ) दख्खनच्या पठाराची निर्मिती ऍसिडिक (Acidic)प्रकारच्या लावारसातून झाली आहे. ब) दख्खनच्या पठाराचा सर्वसाधारण उतार आग्नेय दिशेकडे आहे.
Anonymous voting

थोड्या वेळात भेटू combine pre strategy लेक्चर .. https://youtu.be/6EkzprTN6nc

Current Q.41) 'खादी आणि ग्रामोद्द्योग आयोगाने' सीमा सुरक्षा बलाच्या सहभागाने "प्रोजेक्ट बोल्ड" कोणत्या राज्यात राबवणार आहे?
Anonymous voting

आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.

Q.40) पुढीलपैकी कोणती भूरूपे नदी तारुण्यावस्थेत तयार करते? अ) घळई ब) नीदरी क) U आकाराची दरी ड) कुंभगर्ता इ) धावत्या फ) धबधबा
Anonymous voting

#geography Q.40) खालीलपैकी कोणती भूरूपे नदी तारुण्यावस्थेत तयार करत असते? अ) घळई ब) नीदरी क) U आकाराची दरी क) कुंभगर्ता ड) धावत्या इ) धबधबा
Anonymous voting

#Economic Q.39) आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? अ) शिक्षण ब) स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ क) अन्न ड) स्वच्छता
Anonymous voting

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे

#current Q.38) गरिबांना पाच रुपयात पोटभर अन्न देण्यासाठी "मा"नावाची योजना कोणत्या राज्यसरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे?
Anonymous voting

Q.37) योग्य विधान तपासा. अ) भारतीय संसदीय प्रणालीत विरोधी पक्षनेते पदाला वैधानिक दर्जा आहे. ब) राज्यघटनेनुसार विरोधी पक्षनेते यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्यात आले आहे. क) नुकतीच मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Anonymous voting

#current Q.36) "इंडिया इंनोव्हेशन इंडेक्स 2020" नुसार मोठ्या राज्यांच्या यादी मध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
Anonymous voting

# Polity Q.35) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवा नियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अशी तरतूद केलेली आहे?
Anonymous voting

#Polity Q.34) विजोड कलम ओळखा
Anonymous voting

#polity Q.33) बिनचूक विधाने ओळखा. अ) विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष एकमेकांस संबोधून राजीनामा देतात. ब) विधान परिषदेचा सभापती व उपसभापती एकमेकांस संबोधून राजीनामा देतात. क) राज्यसभा सभापती व उपसभापती एकमेकास संबोधून राजीनामा देतात.
Anonymous voting

#polity Q.32) योग्य विधाने ओळखा अ) भारतीय राज्यघटनेनुसार राज्य विधिमंडळाच्या सदस्य करिता उभी असलेली व्यक्ती ती त्या राज्याची नागरिक असावी. ब) निवडणूकिसाठी उभे राहण्यासाठी विधानसभेसाठी किमान पंचवीस वर्षे वय व विधान परिषदेसाठी किमान तीस वर्षे वय असावे.
Anonymous voting

#polity Q.31) कोणत्या घटना दुरुस्तीने विधानपरिषद असलेल्या राज्यांमधील विधान परिषदेतील सदस्यांची एकूण सदस्य संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश अधिक असणार नाही अशी तरतूद केली?
Anonymous voting