uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 118 079 підписників, посідаючи 1 082 місце в категорії Освіта та 1 975 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 118 079 підписників.

За останніми даними від 09 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 6 715, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 26.72%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.01% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 31 502 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 345 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 70.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 10 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

118 079
Підписники
Немає даних24 години
+2 2647 днів
+6 71530 днів
Архів дописів
#State Board खजिना भाग - 8 पश्चिम घाटाबद्दल माहिती दिलेली आहे टिपून ठेवा✅ धन्यवाद🙏 Join- @rayatnotes
#State Board खजिना भाग - 8 पश्चिम घाटाबद्दल माहिती दिलेली आहे टिपून ठेवा✅ धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

प्र.5) ब्रिटिश सरकारने ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे? (C.A)
Anonymous voting

“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे. यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात   1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच 2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती. आजपासून श्रीक्षेत्र भगवानगड येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व ग्रंथालयाची तसेच ऑनलाइन शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. धन्यवाद🙏 #rayaprabodhini #bhagwangad #mpsc2024 #mpscexam #mpscstudymaterial #maharashtra #police #maharashtrapolice #namdevshastriofficial #mauli #jaybhagwanbaba #rayatsuper60 #karmveeranna

#State Board खजिना भाग 7- महाराष्ट्रात आढळणारी आदिवासी जमाती आणि जिल्हे ✅एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर
#State Board खजिना भाग 7- महाराष्ट्रात आढळणारी आदिवासी जमाती आणि जिल्हे ✅एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल. धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

प्र.4) जेव्हा एखादी व्यक्ति एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन संबंधीत राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. ही तरतुद कोणत्या घटना दुरूस्ती ने करण्यात आली? (Polity)
Anonymous voting

संविधान सभेत काम करत असलेल्या वरील काही समित्या अजुन तरी परिक्षेला जास्त विचारलेल्या नाहीत. परंतु भविष्यात होत असलेल्या परीक्
+2
संविधान सभेत काम करत असलेल्या वरील काही समित्या अजुन तरी परिक्षेला जास्त विचारलेल्या नाहीत. परंतु भविष्यात होत असलेल्या परीक्षामध्ये हा घटक निश्चित विचारला जाईल. © विशाल लोंढे सर धन्यवाद 😊

प्र.3) जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे तैनात होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे? (C.A)
Anonymous voting

#State Board खजिना भाग 6- महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची खनिजे ✅या टॉपिक वर आयोग दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत प्रश्न
#State Board खजिना भाग 6- महाराष्ट्रात आढळणारी महत्त्वाची खनिजे ✅या टॉपिक वर आयोग दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत प्रश्न हमखास पाहायला मिळतो. एकदाच वाचून आणि नोट्स मध्ये लिहून ठेवा आला प्रश्न तर फायदा होईल. धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

#State Board खजिना भाग 5 - पृथ्वी बद्दल माहिती ✅एकदा वाचून व्यवस्थित टिपून ठेवा प्रश्न नक्की तयार होऊ शकतो ह्या मुद्द्यावर -
#State Board खजिना भाग 5 - पृथ्वी बद्दल माहिती ✅एकदा वाचून व्यवस्थित टिपून ठेवा प्रश्न नक्की तयार होऊ शकतो ह्या मुद्द्यावर - धन्यवाद 🙏 Join- @rayatnotes

State Board खजिना भाग - 3 (आपत्ती) टिपून ठेवा , पाठ करा हमखास भूगोल, पर्यावरणामध्ये प्रश्न येईल. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes
State Board खजिना भाग - 3 (आपत्ती) टिपून ठेवा , पाठ करा हमखास भूगोल, पर्यावरणामध्ये प्रश्न येईल. धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

❤️

#State Board खजिना भाग 3 - भारतीय हवामान आणि मान्सून खूप महत्त्वाची माहिती आहे Oneliner प्रश्न नक्की बनू शकतो टिपून ठेवा ✍✍ ध
#State Board खजिना भाग 3 - भारतीय हवामान आणि मान्सून खूप महत्त्वाची माहिती आहे Oneliner प्रश्न नक्की बनू शकतो टिपून ठेवा ✍✍ धन्यवाद🙏 Join - @rayatnotes

प्र.2) 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्यात तयार झाला आहे?(C.A)
Anonymous voting

#State Board खजिना ✅भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत मह
#State Board खजिना ✅भाग 2- जगातील प्रमुख स्थानिक वारे येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अत्यंत महत्त्वाचा घटक. Join- @rayatnotes

प्र.1) कोणत्या देशाने अलीकडेच इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.आर. ललितांबिका आणि लेखिका डॉ. अर्शिया सत्तार यांना 'लिजन डी'ऑनर' या सर्वोच्च पुरस्काराने कोणी सन्मानित केले आहे? (C.A)
Anonymous voting

1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला? एक्स-रे पो
1 जानेवारी 2024 रोजी ISRO ने 'ब्लॅक होल' च्या अभ्यासासाठी श्रीहरिकोटा येथून कोणत्या नावाने उपग्रह प्रक्षेपित केला? एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (XPoSat) # याशिवाय, ISRO ने PSLV रॉकेटसह स्पेस टेक स्टार्टअप ध्रुव स्पेस, बेलाट्रिक्स एरोस्पेस, TM2 स्पेससह एकूण 10 पेलोड देखील पाठवले आहेत. # चांद्रयान-3 मोहिमेद्वारे 2023 मध्ये चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मोहिमेद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने या वर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. # मोहिमेच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत जगातील दुसरा देश बनला आहे. # ISRO या मिशनद्वारे मृत ताऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. # याआधी 2021 मध्ये, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 'इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर' (IXPE) नावाचे एक मिशन सुरू केले होते. # याद्वारे सध्या अंतराळात असलेल्या कृष्णविवरांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. Join - @rayatnotes

#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा) आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काह
#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा) आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काही पेपर मध्ये काही ऑफ बिट प्रश्न येत आहेत आणि तेही आपल्या स्टेट बोर्ड मधील पण आपल्या हे वाचनात न आल्याने हे प्रश्न आपले सुटत नाही (उदा: सिक्कीम सेंद्रिय शेती , रो रो वाहतूक) ही अशी state board मधील माहिती आपण state board खजीना या सदराखाली सुरू करत आहोत. तुम्ही ती माहिती लिहून ठेवा किंवा फोटो save करून ठेवत चला. धन्यवाद🙏 हे सदर आणि रयत च्या नोट्स साठी जॉईन करा - @rayatnotes

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या निम्मित आपल्या चॅनेल वरील महात्मा गांधी यांच्या काही महत्त्वाच्या पोस्ट एका ठिकाणी संकलित करून आपणास वाचनास देत आहे. आज वेळ मिळेल तेव्हा वाचून काढा एकदा नवीन काहीतरी वाचनात येईल तुमच्या😊 धन्यवाद🙏 - उमेश कुदळे