uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 116 680 підписників, посідаючи 1 105 місце в категорії Освіта та 2 029 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 116 680 підписників.

За останніми даними від 04 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 5 683, а за останні 24 години на 246, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.38%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.33% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 29 596 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 546 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 68.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

116 680
Підписники
+24624 години
+3 5037 днів
+5 68330 днів
Архів дописів
🌈भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र बॅच 🪐 बॅचची वैशिष्ट्ये: 👉संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स प
🌈भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र बॅच 🪐 बॅचची वैशिष्ट्ये: 👉संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत अभ्यासक्रम घेणार 👉 स्टेट बोर्ड व NCERT विशेष भर. 👉 संकल्पनात्मक व फॅक्च्युअल डाटा बॅचमध्ये कव्हर होईल. 👉 कला शाखेच्या च्या विद्यार्थ्यांना विज्ञान समजेल इतक्या सोप्या भाषेत विज्ञान शिका. 👉 टॉपिक वाईज PYQ व सरावाचे प्रश्न विशेष भर. 👉 बॅच केलेल्याचे समाधान नक्की मिळेल. बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://shorturl.at/1nVtw

ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. 1) One Day Revision Batch. प्रवेश घेण्यासाठी
ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. 1) One Day Revision Batch. प्रवेश घेण्यासाठी लिंक- https://bit.ly/onedayonline 2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह) प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त Code: CHRISTMAS या ऑफरचा नक्की फायदा घ्या.. Merry Christmas 🤞 #Affordable Education

नमस्कार, भेटुयात उद्या Economics One Day Revision बॅच दिनांक- 23 डिसेंबर 2024. वेळ- सकाळी 9 वाजेपासून. 🔴 Offline - फक्त 250
नमस्कार, भेटुयात उद्या Economics One Day Revision बॅच दिनांक- 23 डिसेंबर 2024. वेळ- सकाळी 9 वाजेपासून. 🔴 Offline - फक्त 250 विद्यार्थी (लगेच नाव नोंदणी करून टाका). 🎯 सोनारासारखे शंभर फटके न मारत बसता, लोहारासारखा एकच दणका देऊन या विषयाची एकाच दिवसात संपूर्ण उजळणी करूया... Offline Course Link : https://shorturl.at/mMr0N Online Course Link : https://shorturl.at/RSfjq

भेटुयात उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी - 9 वाजता संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा - Science One Day Revision पत्ता: तिसरा
भेटुयात उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी - 9 वाजता संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा - Science One Day Revision पत्ता: तिसरा मजला, बालाजी मंदिर, फरासखाना पोलीस स्टेशन शेजारी, आप्पा बळवंत चौक. पुणे 2 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7666849775 Science Offline: https://bit.ly/scienceoffline Science Online: https://bit.ly/scienceonlineonly PDF स्वरूपात नोट्स ॲप वर टाकलेल्या आहेत त्या डाऊनलोड करून त्याच्या प्रिंटआउट घ्या.

#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://b
#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceoffline Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceonlineonly

संयुक्त गट ब गट क परीक्षेतील राज्यव्यवस्था वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्य
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील राज्यव्यवस्था वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी” “संपुर्ण तुलनात्मक अभ्यास” सोबत पंचायत राज देखील. - विशाल लोंढे "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 https://bit.ly/3ZGgRNz

संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता, "आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की तीन ते चार मार्कांची वाढ होईल" Revision+ Prediction PYQ + Prediction Question & Points आजपर्यंत तुम्ही ज्या पुस्तकातून इतिहास वाचला आहे ते उद्या 1:00 वाजेपर्यंत एकदा overlook करून घ्या . "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇 https://bit.ly/onedayonline

नमस्कार, तांत्रिक कारणामुळे उद्या होणारी अर्थशास्त्र One Day Revision बॅच पुढे ढकलावी लागत आहे. ही बॅच आता 23 डिसेंबर रोजी होईल. गैरसोयीबद्दल क्षमस्व.🙏

नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपा
नमस्कार, यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे . ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. "ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या- http://bit.ly/4g0AkOu (मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील) "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.. https://bit.ly/3ZGgRNz या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे.. या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत.. धन्यवाद विशाल लोंढे 🙏🙏

उद्या सकाळी 9 वाजेपासून, महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोलाचा महाबुकना करण्यासाठी नक्की सहभागी व्हा लेक्चर केल्यावर चेहऱ्याव
उद्या सकाळी 9 वाजेपासून, महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोलाचा महाबुकना करण्यासाठी नक्की सहभागी व्हा लेक्चर केल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल… Geography Online: https://bit.ly/geographyonline

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२१ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live/V6WDgJqFznk?feature=share

#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision (अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे विज्ञान हाच विषय डिसाय
#Save_the_Date 22 Dec 2024 #Science_One_day_Revision (अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे विज्ञान हाच विषय डिसायडींग फॅक्टर असणार आहे.) Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceoffline Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://bit.ly/scienceonlineonly

आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… ल
आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… लिंक - https://youtube.com/live/THXNCXQdVoo?feature=share

उद्या सकाळी 9 वाजता, 🎯5 जानेवारी गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *चालू घडामोडी एकदिवसीय रिविजन
उद्या सकाळी 9 वाजता, 🎯5 जानेवारी गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *चालू घडामोडी एकदिवसीय रिविजन          कार्यशाळा ( बूस्टर डोस )*      # शनिवार 14 डिसेंबर 2024 # कार्यशाळेची वैशिष्ट्ये :- 🔸 *वर्कबुक च्या माध्यमातून 10+ मार्क्सची  तयारी* 🔸 दर्जेदार,  परीक्षाभिमुख,  हस्तलिखित नोट्स PDF स्वरूपात दिल्या जाणार 🔸1000+ मुख्य घटना तसेच 500+ पेक्षा जास्त वन लाइनर घडामोडी 🔸 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटनांचा आढावा ऍडमिशन  खालील लिंक वरती जाऊन करावे 👍 https://awtbs.courses.store/600452?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२२ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live
आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२२ विश्लेषण आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त… लिंक - https://youtube.com/live/jy1sKt38xVc?feature=share

आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… ल
आज सायं ७ वाजता.. आगामी संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे.. “राज्यव्यवस्था” विषयाचे संभाव्य प्रश्न सराव नक्की या… लिंक - https://youtube.com/live/rZQK4P59vkM?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' 2025 - भूगोल विषयाची संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) विषयाचे महत्व 2) अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत विषयांची strategy साठी.. भेटूयात.... आज सकाळी 11 वाजता 👍 Link: https://youtube.com/live/PPDQT3s0S4Y?feature=share

आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ विश्लेषण आगामी परीक्षेच्या साठी महत्वाचे लिंक - https://youtube.com/live/bamI_oS
आज सायं ७ वाजता.. संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ विश्लेषण आगामी परीक्षेच्या साठी महत्वाचे लिंक - https://youtube.com/live/bamI_oSEMOc?feature=share

संयुक्त परीक्षा 2025 ची तयारी करत असताना पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही टप्प्यांवर अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि निकालामध्ये कायम अडचणीचा ठरणारा विज्ञान विषय कसा अभ्यासावा तो सोपा कसा करावा यावर चर्चा करूयात जितेंद्र रसाळ सरांसोबत.. आज सकाळी 11:00 वाजता https://youtube.com/live/PgDG1gv7Nts?feature=share

गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - राज्यव्यवस्था संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भ
गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - राज्यव्यवस्था संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात... 1) विषयाचे महत्व 2) अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण 3) प्रश्नांचे स्वरूप 4) एकंदरीत विषयांची strategy साठी.. भेटूयात.... आज दुपारी ३ वाजता 👍 Link: https://youtube.com/live/avkMOMDbjFg?feature=share

Rayat Lectures & Notes - Статистика та аналітика Telegram каналу @rayatnotes