Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
ज्या पेलोडद्वारे आदित्य L1 उपग्रहाने कोरोनल मास इजेक्शनचा सौर वारा प्रभाव शोधला त्याचे नाव काय आहे? What is the name of the payload by which Aditya L1 satellite detected solar wind impact of Coronal Mass Ejections?
03 ene 2025, 22:04
आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय..
वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता.
आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती..
सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे.
मातीतील लेकरांची शाळा 🙏
03 ene 2025, 09:00
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
02 ene 2025, 03:22
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२३ चे प्राप्तकर्ते म्हणून कोणत्या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे?
02 ene 2025, 03:08
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल अयोग्य विधान ओळखा?
30 dic 2024, 22:14
आज झालेल्या Departmental PSI मुख्य परीक्षेत आलेले राज्यव्यवस्था विषयाचे प्रश्न
एकदा बघुन ठेवा👆
Join: @rayatnotes
29 dic 2024, 04:40
नुकतीच PSI 2023 ची मैदानी परीक्षा पार पडली...
नवी मुंबई येथे रयत प्रबोधिनी मार्फत जेवण, राहण्याची व्यवस्था तसेच ग्राउंड ला पोहोचणे इत्यादी व्यवस्था मोफत केली गेली होती...
रयत एक कुटुंब आहे असा विश्वास ठेवून विदयार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आमच्या साठी बहुमूल्य आहे..
इथून पुढेही अजून ताकदीने काम करू 🙏🏻
#mpscwithrayat
#rayatpsifactory
#psi2023
#psiground
27 dic 2024, 10:14
🌈भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र बॅच 🪐
बॅचची वैशिष्ट्ये:
👉संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त
👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत अभ्यासक्रम घेणार
👉 स्टेट बोर्ड व NCERT विशेष भर.
👉 संकल्पनात्मक व फॅक्च्युअल डाटा बॅचमध्ये कव्हर होईल.
👉 कला शाखेच्या च्या विद्यार्थ्यांना विज्ञान समजेल इतक्या सोप्या भाषेत विज्ञान शिका.
👉 टॉपिक वाईज PYQ व सरावाचे प्रश्न विशेष भर.
👉 बॅच केलेल्याचे समाधान नक्की मिळेल.
बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shorturl.at/1nVtw
27 dic 2024, 00:22
27 dic 2024, ~13:48
ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.
1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline
2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f
ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त
Code: CHRISTMAS
या ऑफरचा नक्की फायदा घ्या..
Merry Christmas 🤞
#Affordable Education
24 dic 2024, 13:13
25 ene 2025, ~01:00
नमस्कार, भेटुयात उद्या
Economics One Day Revision बॅच
दिनांक- 23 डिसेंबर 2024.
वेळ- सकाळी 9 वाजेपासून.
🔴 Offline - फक्त 250 विद्यार्थी
(लगेच नाव नोंदणी करून टाका).
🎯 सोनारासारखे शंभर फटके न मारत बसता, लोहारासारखा एकच दणका देऊन या विषयाची एकाच दिवसात संपूर्ण उजळणी करूया...
Offline Course Link :
https://shorturl.at/mMr0N
Online Course Link :
https://shorturl.at/RSfjq
22 dic 2024, 01:31
26 dic 2024, ~14:30
भेटुयात उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी
सकाळी - 9 वाजता
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा - Science One Day Revision
पत्ता: तिसरा मजला, बालाजी मंदिर, फरासखाना पोलीस स्टेशन शेजारी, आप्पा बळवंत चौक. पुणे 2
अधिक माहितीसाठी संपर्क करा: 7666849775
Science Offline:
https://bit.ly/scienceoffline
Science Online:
https://bit.ly/scienceonlineonly
PDF स्वरूपात नोट्स ॲप वर टाकलेल्या आहेत त्या डाऊनलोड करून त्याच्या प्रिंटआउट घ्या.
21 dic 2024, 06:54
26 dic 2024, ~14:30
#Save_the_Date 22 Dec 2024
#Science_One_day_Revision
Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/scienceoffline
Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/scienceonlineonly
20 dic 2024, 05:31
22 dic 2024, ~12:05
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील राज्यव्यवस्था वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता,
"विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी”
“संपुर्ण तुलनात्मक अभ्यास”
सोबत पंचायत राज देखील.
- विशाल लोंढे
"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇
https://bit.ly/3ZGgRNz
18 dic 2024, 09:11
22 dic 2024, ~12:05
संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता,
"आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की तीन ते चार मार्कांची वाढ होईल"
Revision+ Prediction PYQ + Prediction Question & Points
आजपर्यंत तुम्ही ज्या पुस्तकातून इतिहास वाचला आहे ते उद्या 1:00 वाजेपर्यंत एकदा overlook करून घ्या .
"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇
https://bit.ly/onedayonline
17 dic 2024, 08:49
19 dic 2024, ~10:07
नमस्कार,
तांत्रिक कारणामुळे उद्या होणारी अर्थशास्त्र One Day Revision बॅच पुढे ढकलावी लागत आहे.
ही बॅच आता 23 डिसेंबर रोजी होईल.
गैरसोयीबद्दल क्षमस्व.🙏
16 dic 2024, 07:57
19 dic 2024, ~08:40
नमस्कार,
यावर्षीची 'राज्यव्यवस्था’ एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 19 डिसेंबर रोजी होणार आहे .
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे..
"ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या-
http://bit.ly/4g0AkOu
(मर्यादित केवळ 250 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील)
"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या..
https://bit.ly/3ZGgRNz
या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे..
या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत..
धन्यवाद
विशाल लोंढे 🙏🙏
16 dic 2024, 06:44
19 dic 2024, ~08:40
उद्या सकाळी 9 वाजेपासून,
महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोलाचा महाबुकना करण्यासाठी नक्की सहभागी व्हा
लेक्चर केल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल…
Geography Online:
https://bit.ly/geographyonline
15 dic 2024, 09:12
19 dic 2024, ~08:40
आज सायं ७ वाजता..
संयुक्त पुर्व परीक्षा गट ब २०२१ विश्लेषण
आगामी काळातील परिक्षासाठी उपयुक्त…
लिंक - https://youtube.com/live/V6WDgJqFznk?feature=share
15 dic 2024, 06:45
19 dic 2024, ~08:40
#Save_the_Date 22 Dec 2024
#Science_One_day_Revision
(अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे विज्ञान हाच विषय डिसायडींग फॅक्टर असणार आहे.)
Science Offline: बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/scienceoffline
Science Online:बॅच परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/scienceonlineonly
15 dic 2024, 02:44
19 dic 2024, ~08:40
