uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 113 468 підписників, посідаючи 1 145 місце в категорії Освіта та 2 118 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 113 468 підписників.

За останніми даними від 28 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 2 868, а за останні 24 години на 324, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 29.10%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.59% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 33 013 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 418 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 57.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

113 468
Підписники
+32424 години
+1 7137 днів
+2 86830 днів
Архів дописів
"गट ब -21 डिसेंबर 2025" "गट-क- 4 जानेवारी 2026" अभी नही तो कभी नही 🌼

उद्यापासून जोरदार सुरुवात करू रिविजन प्रोग्रॅम ला.. Mission Mains 🔥 उमेश कुदळे 🌼

काही अपरिहार्य कारणांमुळे आज पासून सुरू होणारे Revision Mentorship Program चे पेपर आणि डिस्कशन उद्यापासून सुरू करुयात... तसदीबद्दल क्षमस्व 🙏

चालू घडामोडी देशातील पहिले AI मंदिर, माहिती वाचून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ Join: @rayatnotes
चालू घडामोडी
देशातील पहिले AI मंदिर, माहिती वाचून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ Join: @rayatnotes

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी live या 👆

विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करूया.. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना परवडणारे शिक्षण मिळावे यासाठी
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करूया.. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आणि सर्वांना परवडणारे शिक्षण मिळावे यासाठी सुरू असलेला रयत प्रबोधिनीचा हा यज्ञ याही पुढे सुरू राहील. आजपासून तलाठी भरती मध्ये नवीन सुरुवात.. भेटूयात आज 4:00 वाजता लाईव्ह जय श्री राम 🙏 https://youtube.com/live/jYxUq0JZLA4?feature=share

विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करुयात... महानगरपालिका आणि पोलीस भरती बॅचच्या यशानंतर आत्ता आपण तलाठी भरती बॅच सुरू कर
विजयादशमीच्या मुहूर्तावर आज सीमोल्लंघन करुयात... महानगरपालिका आणि पोलीस भरती बॅचच्या यशानंतर आत्ता आपण तलाठी भरती बॅच सुरू करूयात... नेहमीप्रमाणे दररोज एक रुपयात... भेटूयात...आज 4:00 वाजता आपल्या रयत सरळसेवा YouTube चॅनेलवर... Link - https://youtube.com/live/jYxUq0JZLA4?feature=share

लवकरच...... रयत सरळसेवेवर ❤️ तोपर्यंत जोडलेले असा: https://t.me/rayatsaralseva

भूमी अभिलेख भूकरमपाक विभाग भरती 2025👆 विद्या नोव्हेंबर महिन्यात भूमि अभिलेख भूकरमापक विभागाची भरती पार पडत आहे. भरती प्रक्रि
भूमी अभिलेख भूकरमपाक विभाग भरती 2025👆 विद्या नोव्हेंबर महिन्यात भूमि अभिलेख भूकरमापक विभागाची भरती पार पडत आहे. भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे? परीक्षेचे स्वरूप काय आहे? फॉर्म नेमका कुणाला भरता येईल ? या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भेटूयात 1:30 वाजता. लिंक: https://youtube.com/live/0QrqMz65sQ0?feature=share

#चालू घडामोडी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆 महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा Join-
#चालू घडामोडी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे ट्रेन👆 महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे टिपून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा Join- @rayatnotes

काल उमेश सरांनी आपल्याशी केलेल्या चर्चेप्रमाणे रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम सोमवारपासून नियमितपणे सुरू होईल. पुढील चार दिवसात मागील राहिलेले पेपर किंवा विश्लेषण अपूर्ण असेल तर ते पूर्ण करून घ्यावे. धन्यवाद 🙏

अँप मध्ये Revision Program मध्ये उमेश कुदळे सर आपल्याशी बोलत आहे, सर्वांनी live या 👆

महत्त्वाची सूचना आज Revision Mentorship Program मध्ये कोणतेही पेपर आणि लेक्चर होणार नाही. आज अखेरपर्यंत राज्यव्यवस्था आणि भूगोल हे दोन मुख्य विषय आपले सर्व बाजूने संपलेले आहेत. आज दुपारी 12:00 वाजता पुढील नियोजना संदर्भात उमेश सर आपल्याशी बोलणार आहेत. तरी सर्वांनी त्यावेळी लाईव्ह यावे. धन्यवाद 🙏

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) UPDATED Answerkey.pdf

photo content
+1

Day - 16 (PSM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf