ch
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多

📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览

频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 192 名订阅者,在 教育 类别中位列第 1 314,并在 印度 地区排名第 2 522

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 192 名订阅者。

根据 21 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 918,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 28.15%。内容发布后 24 小时内通常能获得 16.69% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 616 次浏览,首日通常累积 17 558 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 75

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

凭借高频更新(最新数据采集于 22 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

105 192
订阅者
-724 小时
-27
+2 91830
帖子存档
गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात येत्या रविवार पासून #Mission21September 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत
गट ब मुख्य परीक्षेनंतर आता गट क मुख्य परीक्षा त्याच जोशात येत्या रविवार पासून #Mission21September 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील. 🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे.  🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल. अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद 🙏

अंतिम स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीम सोबत तयारी.. विशाल सुतार सर आहेतच आता यापुढे गणेश कड सरांसोबत नवीन अध्याय सुरू करूयात.. मा.श्
अंतिम स्पर्धेसाठी सर्वोत्तम टीम सोबत तयारी.. विशाल सुतार सर आहेतच आता यापुढे गणेश कड सरांसोबत नवीन अध्याय सुरू करूयात.. मा.श्री गणेश कड सरांचे रयत परिवारा मधे मनापासून स्वागत 🙏

प्र.4) "मेक द वर्ल्ड वेअर खादी" मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केली आहे?
Anonymous voting

प्र.3) फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

प्र.2) कोणत्या देशाने २०२५ च्या आयसीसी महिला अंडर १९ टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
Anonymous voting

प्र.1) 97 वा ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोकृष्ट चित्रपटासाठी कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला?
Anonymous voting

सुरवातीला एकूण पदे : 1333 सध्या एकूण पदे : 1618 जाहिरातीतील एकूण पदे: उद्योग निरीक्षक -39 कर सहाय्यक - 482 तांत्रिक सहायक - 0
सुरवातीला एकूण पदे : 1333 सध्या एकूण पदे : 1618 जाहिरातीतील एकूण पदे: उद्योग निरीक्षक -39 कर सहाय्यक - 482 तांत्रिक सहायक - 09 बेलिफ लिपिक - 17 लिपिक टंकलेखक- 1071 Join: @rayatnotes

जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - पदसंख्येतील बदलाबाबत शुध्दीपत्रक Join @rayatnotes

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/XR92xRYwmp4?feature=share

नमस्कार, रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत. आता त्याच गांभ
नमस्कार, रयत टेस्ट सिरीज उपक्रमाचा आपल्याला प्रचंड फायदा होतोय हे आपल्या प्रतिसादातून आणि अनुभवातून दिसून येत. आता त्याच गांभीर्याने आणि आयोगाच्या दर्ज्याप्रमाणे अशी आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी येत्या २० जुलै पासून नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय. एकूण १२ पेपर च्या माध्यमातून आता आपल्या मुख्य परीक्षेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.. 🔰ऑफलाईन प्रवेशासाठी : रयत प्रबोधिनी च्या, आप्पा बळवंत चौक येथील मुख्य ऑफिस मध्ये होतील. 🔰 ऑफलाइन टेस्ट ठिकाण -रेणुका स्वरूप,गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ,पुणे. 🔰ऑनलाईन: rayat prabodhini official या ऍप वर होईल. अधिक माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद 🙏

2023 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब व गट क परीक्षेमध्ये गणिताचे प्रश्न पहिल्या पेक्षा वाढलेले आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेत 20 गणित व बुद्धिमताचे प्रश्न सोडवून इतर विषयांना वेळ देणं याचे नियोजन परीक्षेत होत नाही. याचाच विचार करून रयत प्रबोधिनीने यावेळी सुपर 60 बॅच पासून रोज 20 प्रश्नांचा सराव तो पण 20 मिनिटांमध्ये आणि स्क्रीनवर टाइम लाऊन. याचा परिणाम म्हणजे परीक्षेत प्रश्न सोडवताना जी घालमेल होते तीच येथे सुद्धा दिसून येत आहे. याचा फायदा नक्की विद्यार्थ्यांना होईल यात काही शंका नाही. - धन्यवाद #rayatprabodhini #rayatsuper60 #STI #ASO #PSI #MATHS & Reasoning #RayatTeam

12th पयाॆवरण मराठीत.pdf5.96 MB

11वी पर्यावरण शिक्षण.pdf3.79 MB

👉 गट क मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची पीडीएफ शेअर करत आहे. 👉 तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा (Xerox काढून ठेवा) 👉 गेल्यावर्षी व आता गट ब मुख्य परीक्षेला इतिहास विषयात कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यावरून एक कॉमन अभ्यासक्रम काढलेला आहे जो की लाल रंगाने दर्शविलेला आहे. 👉 लाल रंगाने दर्शविलेला अभ्यासक्रमावर तुम्ही काम करा आणि उद्यापासून पासून आपण @umeshkudale चॅनेल च्या माध्यमातून प्रश्न, माहिती यातून हे मुद्दे कव्हर करूयात. - धन्यवाद Join - @umeshkudale

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/XR92xRYwmp4?feature=shareगट