uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 118 165 підписників, посідаючи 1 081 місце в категорії Освіта та 1 985 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 118 165 підписників.

За останніми даними від 10 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 6 722, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 27.52%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.00% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 32 472 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 15 345 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 74.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

118 165
Підписники
Немає даних24 години
+1 6287 днів
+6 72230 днів
Архів дописів
नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. वाढलेली स्पर्धा , विषयाचा आवाका, मार्क्स येऊ शकतात याची हमी पर
नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. वाढलेली स्पर्धा , विषयाचा आवाका, मार्क्स येऊ शकतात याची हमी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि ज्यांचे पुरेसे अभ्यास साहित्य उपलब्ध नाही ते मुद्दे प्रथम कवर करून घेवुयात.. १,२,३,४ या मुद्दयावर प्रश्नांची संख्या आणि खोली जास्त असल्याने फेरबदल करून घेतले आहेत 🙏🙏 - उमेश कुदळे Course Link- https://awtbs.courses.store/388440?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योगातील तज्ज्ञ आरती होला- मैनी यांची यूएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बा
भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योगातील तज्ज्ञ आरती होला- मैनी यांची यूएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य अंतराळ व्यवहारांसाठी (UNOOSA) कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे . ✓ UNOOSA शाश्वत आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर देखील लक्ष केंद्रित करते. ✓ व्हिएन्ना -आधारित UNOOSA अंतराळाशी संबंधित क्रियाकलापांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांची नियुक्ती इटलीच्या सिमोनेटा डी पिप्पो यांच्या कार्यकाळानंतर झाली आहे . ✓ UNOOSA चे प्राथमिक उद्दिष्ट बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण शोध आणि वापरामध्ये जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेयर्स (UNOOSA): ✓ हे बाह्य अवकाशात शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन आणि सुविधा देते. ✓ अवकाशातील क्रियाकलापांसाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क स्थापित करणे किंवा मजबूत करणे हे UNOOSA चे उद्दिष्ट आहे . @rayatnotes

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-124 (4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरुन दूर करण्यासाठी..... ही कारणे असू शकतात. (a) घटनाभंग (b) सिद्ध झालेले गैरवर्तन (c) दिवाळखोरी (d) अकार्यक्षमता (e) भ्रष्टाचाराचे आरोप
Anonymous voting

17 जुलै 2023 रोजी, फांगनॉन कोन्याक या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य बनल्या . राज्यसभेचे अध्
17 जुलै 2023 रोजी, फांगनॉन कोन्याक या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य बनल्या . राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये चार महिला सदस्यांना (एकूण 50%) नामनिर्देशित केले. नामनिर्देशित सर्व महिला सदस्य पहिल्यांदाच खासदार आहेत. पुनर्रचित पॅनेलमध्ये आता एकूण आठ सदस्यांचा समावेश आहे, ज्यापैकी निम्म्या महिला आहेत, हे उच्च सभागृहाच्या इतिहासातील पहिले आहे. नामनिर्देशित महिला सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. पीटी उषा: प्रसिद्ध क्रीडापटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते, जुलै 2022 मध्ये राज्यसभेसाठी नामांकित. एस. फांगनॉन कोन्याक: नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेली पहिली महिला (एप्रिल 2022) आणि विविध समित्यांवर काम. डॉ. फौजिया खान: एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित, विविध समित्यांच्या सदस्य. सुलता देव: जुलै 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून आले, विविध समित्यांवर काम केले. @rayatnotes

कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने खुल्या कारागृहात बंद असलेल्या महिला कैदी आणि कैद्यांसाठी (female prisoners and inmates lodge) स्मार्ट व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू केली आहे?
Anonymous voting

Exxon Mobil's lubrication brand, Mobil च्या साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

https://youtube.com/live/wrF9900GAkQ?feature=share आगामी गट क मुख्य परीक्षेची अर्थशास्त्र विषयाची statergy आणि approch कसा असला पाहिजे या संदर्भात भेटूयात आज दुपारी 3:30 वाजता ....

https://youtube.com/live/EIQqJ4Cs2xs?feature=share आज झालेल्या STI मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात आज दुपारी 3:30 वाजता

चरमेतर प्रत्ययाविषयी अयोग्य विधान ओळखा?
Anonymous voting

सुरू आहे👆

घटक - सर्वनाम प्रश्न विश्लेषण करूयात... खालील गोष्टी आपण प्रकर्षाने पाहुयात.. 🎯 प्रश्न कठीण्य पातळी 🎯प्रश्न विश्लेषण 🎯key word 🎯प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन 🎯पूर्ण घटकाची उजळणी 🎯value addition भेटूयात 5 वाजता..... 💯 https://youtube.com/live/Os-4Rj7onU0?feature=share

नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज दिनांक १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. काही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वा
नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज दिनांक १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. काही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि ज्यांचे पुरेसे अभ्यास साहित्य उपलब्ध नाही ते मुद्दे प्रथम कवर करून घेवुयात.. १,२,३,४ या मुद्दयावर प्रश्नांची संख्या आणि खोली जास्त असल्याने फेरबदल करून घेतले आहेत 🙏🙏 - उमेश कुदळे Course Link- https://awtbs.courses.store/388440?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

✓Sub Registrard च्या P -2 मध्ये आलेले इतिहास विषयाचे प्रश्न दिले आहेत. ✓एकदा पाहून घ्या , म्हणजे पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते समजून येईल. ✓ या प्रश्नांचे विश्लेषण पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल: https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share धन्यवाद🙏 @umeshkudale

सिंधू नदीप्रणाली बद्दल अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला......असे म्हणतात.
Anonymous voting

सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे? "समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
Anonymous voting

खालीलपैकी कोणते सहकाराचे मूलतत्वे नाही ?
Anonymous voting

लाईव्ह सुरू आहे.

नमस्कार आपल्याला पूर्वसूचना दिल्याप्रमाणे "सुदूर संवेदन (Remote Sensing)" या संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट झालेल्या विषयांवर आयोगाने यापूर्वी विचारलेले प्रश्नाची सिरीज आपण सुरू करत आहोत. 👉 प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण 👉 गरजेच्या ठिकाणी अतिरिक्त माहिती 👉 परिपूर्ण संदर्भासहित या PYQ सिरीज चा आपल्याला भरपूर फायदा होईल असे मला तरी खात्रीशीर रित्या माहिती आहे. भेटूया आज संध्याकाळी 6.30 वाजता. लिंक : https://youtube.com/live/8uhtVyw1uQs?feature=share अधिक माहितीसाठी जॉईन करा : @kedarbarole @rayatcomputer