Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
प्र.9) फेब्रुवारी 2025 मध्ये भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे?
19 лист 2025, 00:31
#Revision Mentorship Program
पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला...
अजूनही व्यवस्थित वेळ आहे.. कुणी राहील असेल तर Revision Mentorship Program करून घ्या.
धन्यवाद🙏
https://t.me/rayatnotes
18 лист 2025, 05:51
#Revision Mentorship Program
पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला...
अजूनही व्यवस्थित वेळ आहे.. कुणी राहील असेल तर Revision Mentorship Program करून घ्या.
धन्यवाद🙏
https://t.me/rayatnotes
18 лист 2025, 00:14
#Revision Mentorship Program
पेपर सोडवला -> डिस्कशन व्यवस्थित पाहिले -> राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न सुटला...
अजूनही व्यवस्थित वेळ आहे.. कुणी राहील असेल तर Revision Mentorship Program करून घ्या.
धन्यवाद🙏
18 лист 2025, 00:03
#Target 21Dec & 4 Jan
प्र.8) देशातील पहिले वेस्ट टू वाइल्डलाइफ पार्क कोठे बांधले जात आहे?
17 лист 2025, 11:18
#Target 21Dec & 4 Jan
प्र.7) ऑगस्ट 2025 मध्ये देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरला आहे?
17 лист 2025, 09:01
#Target 21Dec & 4 Jan
प्र.60) भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त कोणते शहर घोषीत करण्यात आले आहे?
17 лист 2025, 08:57
#Target 21Dec & 4 Jan
5) महाराष्ट्र सरकार 7 ऑगस्ट कोणचा जन्मदिवस "शाश्वत कृषी दिवस" म्हणून साजरा करणार आहे?
17 лист 2025, 08:21
प्र.4) भारतीय नौदलाने युद्धनौकेवर बसवलेल्या पहिल्या 3D एअर सर्व्हेलन्स रडार (3D-ASR) चे नाव काय आहे?
16 лист 2025, 21:53
प्र.3) कोणती ट्रेन अधिकृतपणे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे, जी कमाल १६० किमी/ताशी वेगाने धावते?
16 лист 2025, 21:41
#Target 21Dec & 4 Jan
2) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे?
15 лист 2025, 10:53
#Target 21Dec & 4 Jan
1) खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.
15 лист 2025, 00:32
रयत प्रबोधनी टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सूचना
सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती..
रविवारी कोणत्याही शहरात,केंद्रावर,शाळेत स्पॉट ऍडमिशन होणार नाहीत..
प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज दिवसभरात येऊन रयत प्रबोधिनी मध्ये अथवा निश्चित केलेल्या पद्धतीने आपले प्रवेश निश्चित करून घयावे ही विनंती..
ईश्वरपूर आणि नाशिक येथील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने रयतच्या ॲप वरती होत आहेत.जे आज दिवस अखेर बंद केले जातील..
उमेश कुदळे 🙏
14 лист 2025, 23:39
17 лист 2025, ~08:22
