uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 211 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 317-o'rinni va Hindiston mintaqasida 2 535-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 211 obunachiga ega bo‘ldi.

20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 3 038 ga, so‘nggi 24 soatda esa -14 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.75% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 29 790 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 622 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 66 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 211
Obunachilar
-1424 soatlar
+407 kunlar
+3 03830 kunlar
Postlar arxiv
#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆 आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्
#महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण👆 आयोगाचे हवामान टॉपिक वर प्रश्न सोडवत असताना ह्या मुद्द्यावर जवळ जवळ 10 ते 15 प्रश्न हमखास दिसतील. एकदाच तुमच्याकडे लिहून ठेवा किंवा हा फोटो सेव्ह करून ठेवा. Join : @rayatnotes

प्रश्न: रजनी हुशार आणि कर्तबगार आहे. वाक्याच्या रचनेनुसार वाक्याचा प्रकार ओळखा?
Anonymous voting

# गट क मुख्य परीक्षा - 2024 पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞 परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स क
# गट क मुख्य परीक्षा - 2024 पुन्हा एकदा 1 रुपयात ताकद🤞 परीक्षेच्या शेवटच्या काळात आपले हक्काचे 3 प्रश्न म्हणजे 6 गुण फिक्स करून ठेवा. अजूनही कुणी जर मुख्य परीक्षेचा कायदा विषयाचे लेक्चर किंवा वाचला नसेल त्यांनी नक्की विचार करा. लेक्चर व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला नक्की मार्क्स येतील. 🤞 Link : https://awtbs.courses.store/724577?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

#Affordable Education सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा
#Affordable Education सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर पुढील महिन्यात होणार आहे सध्या ठाणे महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अश्या अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत. तसेच नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लवकरच जवळ जवळ 15500 पोलीस भरती होणार आहे. रयत प्रबोधिनीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या येणाऱ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती ची तयारी घरबसल्या करता यावी आणि यावेळी प्रशासनात जाता यावे म्हणून रयतसरळ सेवेचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. सध्या या प्लॅटफॉर्म वरती महानगरपालिका व पोलीस भरती या दोन बॅचेस सुरू आहेत महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या दोन्ही बॅचचा फायदा घेत आहेत. आपल्यापैकी अजूनही जर कोणी या उपक्रमात सहभागी व्हायचे राहिला असाल तर नक्की सहभागी व्हा. आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा या प्लॅटफॉर्म बद्दल माहिती द्या. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा. : Link: https://t.me/rayatsaralseva

सांस्कृतिक विभाग पुरस्कार (महाराष्ट्र शासन) टिपून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes
सांस्कृतिक विभाग पुरस्कार (महाराष्ट्र शासन) टिपून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes

Quality is never an accident; it is always the result of high intention, sincere effort, intelligent direction and skillful execution. रयतचा टेस्ट पेपर दर्जेदार होण्यासाठी रयतच्या शिक्षक वृंदांसोबत रयतची कंटेंट टीम देखील तळमळीने काम करत असते.. आपला परीक्षेचा सराव आणि तयारी योग्य हातांमध्ये आहे, निश्चिंत रहा रयत तुमच्या सोबत आहे ❤️.. आम्ही आहोत ❤️

17 ऑगस्ट रोजी आयोगाने भाषा संचालनालयातील अनुवादक ( मराठी ) या पदासाठी संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेतली होती... त्या परीक्षेच
17 ऑगस्ट रोजी आयोगाने भाषा संचालनालयातील अनुवादक ( मराठी ) या पदासाठी संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेतली होती... त्या परीक्षेचा पेपर काल आपल्याला उपलब्ध झाला आहे.. त्यामध्ये मराठी या विभागात 40 प्रश्न विचारले होते.. आपण या सेशनमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण करूयात.. आणि पुढे होणाऱ्या परीक्षांसाठी प्रश्नांची काठिण्य पातळी आणि त्याचे स्वरूप समजून घेऊयात.. आज सायंकाळी - 5:00 वाजता Live Link- https://youtube.com/live/2CwoAofdGdM?feature=share

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU

photo content

चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती देखील चॅनेलवर
चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात  आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती  देखील चॅनेलवर दिसत आहेत. सदर पोस्ट मध्ये अत्यंत स्पष्टपणे Ad असे लिहिलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून गोष्टींना React करत चला. स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏 या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही त्यासाठी या पुढील काळात नक्की कार्यवाही करू.. कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏 उमेश कुदळे 🙏

रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने गणपती बाप्पाचे आगमन आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी असते.. या निमित्ताने आ
रयत 'रिविजन मेंटोरशिप' प्रोग्रॅम- 'RMP'च्या निमित्ताने गणपती बाप्पाचे आगमन आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी असते.. या निमित्ताने आपण सर्वजण वाट पाहत असलेला आनंददायी उपक्रमाची घोषणा करत आहोत..🙏 बाप्पाचे विसर्जन झाले की '7 सप्टेंबर' पासून सुरुवात करूयात.. एक रुपयाची ताकद ❤️🔥 # Affordable Education लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview तुमचाच, उमेश कुदळे 🙏 (प्लॅनिंग आणि वेळापत्रकासह  लवकरच भेटूयात )

#चालू घडामोडी भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य👆 महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न येऊ शकतो. Join : @rayatnotes
#चालू घडामोडी भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य👆 महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न येऊ शकतो. Join : @rayatnotes

WE ARE HIRING DTP OPERATOR जे कोणी इच्छुक असेल किंवा आपल्या कुणी ओळखीचे असतील तर त्यांना नक्की सांगा. SEND YOUR CV TO: @rayat
WE ARE HIRING DTP OPERATOR जे कोणी इच्छुक असेल किंवा आपल्या कुणी ओळखीचे असतील तर त्यांना नक्की सांगा. SEND YOUR CV TO: @rayatprabodhini@gmail.com