uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше
Немає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
NPCI ने कोणत्या अभिनेत्याची डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर सुरक्षा जागरूकता मजबूत करण्यासाठी 'UPI सुरक्षा दूत' म्हणून नियुक्ती केली?
Anonymous voting
19 серп 2024, 07:59

उद्या पासून आपला रयत रिव्हिजन प्रोग्रॅम नियमित सुरू होत आहे. 7-8 दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही राहिलेले पेपर, lecture हे पाहून घेतले असतील अशी अपेक्षा... उद्या पासून त्याच जोमाने आणि जोशाने सगळे मिळून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करू.. उद्या पासून सुरू होणाऱ्या रिव्हिजन प्रोग्रॅम चे टाईम टेबल दिले आहे, एकदा पाहून घ्या.👆 - धन्यवाद🙏 Join - @rayatnotes
19 серп 2024, 07:09

सध्याच्या काळात रोज स्वप्नांना सांगावा असा शब्द..... ❤️
18 серп 2024, 23:19

उद्यापासून सुरू होणारा आपला रयत रिविजन प्रोग्राम उद्यासाठी रक्षाबंधन आणि शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उद्याच्या दिवस सुट्टी देऊन परवापासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे. धन्यवाद🙏
18 серп 2024, 12:35

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting
17 серп 2024, 13:08

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting
17 серп 2024, 13:07
17 серп 2024, ~13:07

पुढिलपैकी कोणत्या भारतीय रेल्वे स्थानकाचा युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश होत नाही?
Anonymous voting
17 серп 2024, 13:05
17 серп 2024, ~13:05

कोणत्या रशियन अंतराळवीराने अलीकडेच अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे?
Anonymous voting
17 серп 2024, 11:50

अलीकडे, कोणत्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप एम्बेड केली आहे?
Anonymous voting
17 серп 2024, 10:34

12. अलीकडेच, कोणते पाच देश अधिकृतपणे BRICS गटात सामील झाले?
Anonymous voting
17 серп 2024, 10:30

16 серп 2024, 09:08
17 серп 2024, ~23:33

https://youtube.com/live/43G4f31Rqmk?feature=share आज सायं ८ वाजता.. संविधान निर्मितीची प्रक्रिया भाग - १
16 серп 2024, 06:08
17 серп 2024, ~03:11

https://youtube.com/live/RGuCrflv9pc?feature=share टॉपिक : पुरस्कार व इतर आज 12 वाजता
16 серп 2024, 01:32
17 серп 2024, ~03:11

अलीकडे, कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Anonymous voting
16 серп 2024, 00:36

#State Board खजिना भाग - 43 वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆 महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न वि
+1
#State Board खजिना भाग - 43 वेगवेगळे ध्वनी आणि ऐकू येण्यासाठी डेसिबल क्षमता👆 महत्वाचा मुद्दा आहे, या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला आहे, पुन्हा येऊ शकतो एकदा वाचून ठेवा✅ - धन्यवाद Join - @rayatnotes
15 серп 2024, 11:48

आज पासुन..रयत प्रबोधिनीच्या युट्युब चॅनेलवर सर्वांना मोफत.. “संविधान सिरीज” ठीक रात्री ८ वाजता.. लिंक - https://youtube.com/live/HlDp7Z5-Gik?feature=share
15 серп 2024, 02:47
16 серп 2024, ~15:58

सध्या आयोगाच्या प्रश्नाचा कल थोडा बदलताना दिसतो… आताच्या काही काळात वनस्पती वरील आजाराच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेले होते… महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या वनस्पती आजाराविषयी गोष्टी दिलेल्या आहेत… अधिक माहितीसाठी जॉइन करा : @kedarbarole
14 серп 2024, 13:53

अलीकडेच कोणत्या देशात ताम्रयुगातील 5,000 वर्षे जुनी स्मशानभूमी सापडली आहे?
Anonymous voting
14 серп 2024, 12:09

"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे" भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदात सहभागी होऊन रयत प्रबोधिनीच्या सर्व ( नवीन Integrated बॅच सह) कोर्सेस वर 15% देण्यात आला आहे. ऑफर कालावधी -: 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान ऑफर कोड : JAIHIND अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs
14 серп 2024, 08:57
17 серп 2024, ~23:48

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रयत रिविजन प्रोग्राम महाज्योती, सारथी, बार्टी कम्बाईन पूर्व सामायिक सीईटी परीक्षेमुळे तसेच समाज कल्याण पूर्व परीक्षा असल्याने रविवार पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. सोमवारपासून आपले नियोजित वेळापत्रकानुसार लेक्चर आणि पेपर सुरू होतील. - उमेश कुदळे
14 серп 2024, 04:38