Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
नमस्कार
वनस्पती वर्गीकरणाच्या नंतर आता बारी आहे आयोगाच्या आणखी एका लाडक्या टॉपिक ची तो म्हणजे वनस्पती पोषक द्रव्ये.
या टॉपिक मधील संभ्रम दूर करूयात.
वेळ- संध्याकाळी ६ वाजता
लिंक - https://youtube.com/live/5Nr5vV44530?feature=share
07 апр. 2025, 08:13
09 апр. 2025, ~22:27
आज 5.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या Polity विषयाचे डिस्कशन होईल.
- धन्यवाद🙏
07 апр. 2025, 06:17
09 апр. 2025, ~22:27
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏
“सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात…
जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामान्य विज्ञान बॅचवर विशेष सवलत.
बॅच मध्ये काय होईल?
👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम.
👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत
👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार.
👉 Coupon code: HEALTH25
(25% डिस्काउंट)
🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान:
https://shorturl.at/jOXVR
कुठलीही अडचण आल्यास कृपया 7666849775 / 9216950101 वर संपर्क करा.
धन्यवाद🙏
07 апр. 2025, 03:49
24 апр. 2025, ~10:16
भारतासाठी अभिमानाचा क्षण!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'मित्र विभूषण' पुरस्कार!
#Modi #InternationalAward #FriendOfSriLanka #MPSCUpdates #RayatPrabodhini #CurrentAffairs #PSIFactory #StudyGram@rayatnotes
07 апр. 2025, 02:18
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
लिंक संपूर्ण भूगोल - https://shorturl.at/jF4md
भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0
06 апр. 2025, 01:50
24 апр. 2025, ~10:16
काल Revision Program मधील Polity विषय सर्व बाजूंनी संपवलेला आहे.
आज, उद्या आणि सोमवारी झालेल्या पूर्ण revision program ची राहिलेल्या टॉपिक ची revision तुमच्या बाजूने पूर्ण करून घ्या.
मंगळवारपासून आपण इतिहास विषयाला सुरुवात करुयात.
- धन्यवाद 🙏
05 апр. 2025, 08:27
24 апр. 2025, ~10:16
सोमवार पासुन…सकाळी ८ वाजता.
आगामी गट क पुर्व परीक्षा साठी..
“फास्ट ट्रॅक रिव्हीजन बॅच”
लिंक - https://shorturl.at/XzxAe
05 апр. 2025, 06:11
24 апр. 2025, ~10:16
डॉ . पूनम गुप्ता यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती. 👆
Join: @rayatnotes
04 апр. 2025, 23:24
नमस्कार
काल आपण आयोगाच्या वनस्पती वर्गीकरण नावाच्या आवडत्या टॉपिक वर आलेले मागील काही वर्षातील प्रश्न पाहिले आहेत.
आज त्याचा भाग २ घेऊयात आणि उर्वरीत प्रश्न नाविन्यपूर्ण पद्धतीने analyse करूयात.
वेळ : ठीक ६ वाजता
लिंक : https://youtube.com/live/gXDS7hid83A?feature=share
04 апр. 2025, 08:13
24 апр. 2025, ~10:16
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏
“सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात…
बॅच मध्ये काय होईल?
👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम.
👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत
👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार.
🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान:
https://shorturl.at/jOXVR
कुठलीही अडचण आल्यास कृपया 7666849775 वर संपर्क करा.
धन्यवाद🙏
04 апр. 2025, 01:00
24 апр. 2025, ~10:16
आज 5.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या Polity विषयाचे Day 26 चे डिस्कशन होईल.
- धन्यवाद🙏
03 апр. 2025, 07:20
