uk
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 105 919 підписників, посідаючи 1 280 місце в категорії Освіта та 2 481 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 105 919 підписників.

За останніми даними від 05 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 563, а за останні 24 години на 23, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 35.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.30% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 37 606 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 17 262 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 68.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 06 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

105 919
Підписники
+2324 години
+2537 днів
+1 56330 день
Архів дописів
Umesh kudale: प्राचीन महाराष्ट्र ची टाईमलाईन शांतपणे ऐका.. राजा कृष्णचंद्र यादव आणि रामचंद्र यादव यांचा कालावधी सांगायचा छोटासा प्रयत्न .. यादवांच्या वैभवी मंदिरातुन.. https://youtu.be/bsqcpSmvyIE प्रतिक्रिया द्या..

स्थलांतरित शेती व त्यांची स्थानिक नावे👆

photo content

photo content

नमस्कार, पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेच्या विषयासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि त्यातील मराठी व्याकरण आत्ताच पूर्णपणे समजून घेऊन त्यावेळी फक्त त्याची Revision घेता यावी यासाठी रयत प्रबोधिनी मराठी विषयाची तयारी पूर्णपणे पुढल्या 1 महिण्यात करून घेत आहे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता मार्गदर्शक - श्री.विशाल सुतार सर (प्रत्येक विध्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष व मार्गदर्शन) धन्यवाद.😊

राज्यसेवा पूर्व बुक लिस्ट -By अभिनव बालुरे सर Exice SP

photo content

Tommorow at 1:30 p.m. Test held on economics subject .all topic covered in class. 100 marks test for 1 hour duration . Inform to your friends

Umesh kudale: आज "५नोव्हेंबर" इतिहासातील 'दोन'महत्वाच्या लढाया आज झाल्या पाणिपत ची दुसरी लढाई ५नोव्हेंबर १५५६ विक्रमादित्य हेमु विरुध्द अकबर "हेमु पराभुत " "मराठेशाहीची तिसरी लढाई" तिसरे इग्रंज मराठा युध्द - ५ नोव्हेंबर१८१८ पराभुत मराठे @ सीताबर्डी लढाई-भोसले महित्पुर -होळकर खडकी ,कोरगाव ,आष्टी-पेशवे. मराठेशाहीची समाप्ती.

नागरिकत्व संदर्भातील -निष्ठेची शपथ फक्त वरील दोन बाबतीत घ्यावी लागते

photo content

राज्यनिर्मिती संदर्भातील महत्वाच्या घटना दुरुस्त्या👆

photo content

photo content

उद्या (शनिवार) सकाळी 9 ते 10 या वेळेत रयत प्रबोधिनी मध्ये polity ची टेस्ट होईल. Discussion सुध्दा होईल. Open to all😊

📌देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना: •देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड •देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा •देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत •देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश •देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू •देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर •देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश •देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात) •देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल •देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश •देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान •देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे) •देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा •देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान) •देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र •देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली •देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल) •देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल) •देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली •देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात) •देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड •देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर •देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश •देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी •देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश) •देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी •देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र •देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर •देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर •देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई •देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात •देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर) •देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे •देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश •देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर •देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र •देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र •देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई •देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे) •देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली •देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे •देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक •देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर) •देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश •देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर •देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे •देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम •देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र •देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

भारतावर आक्रमण करणाऱ्या विदेशी आक्रमकांचा क्रम👆

photo content

photo content
+4

20181027.pdf1.74 KB