uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Vrushali Honrao

Vrushali Honrao

Відкрити в Telegram

UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे. परीक्षेचा Approach विकसित करून घेणे. We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best

Показати більше
7 234
Підписники
Немає даних24 години
-227 днів
-11530 днів
Архів дописів
5_6224320949584405049.pdf9.74 KB

photo content

🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️❤️❤️❤️ बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चा
🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे  सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️❤️❤️❤️ बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांगली बातमी आज ऐकायला मिळाली...🙏🙏

MPSC वरती असणारा पूर्वीचा विश्वास पुन्हा यायलाच पाहिजे.... MPSC भरती प्रक्रिया पारदर्शक हवी म्हणजे हवीच..
MPSC वरती असणारा पूर्वीचा विश्वास पुन्हा यायलाच पाहिजे.... MPSC भरती प्रक्रिया पारदर्शक हवी म्हणजे हवीच..

BIG UPDATE MPSC सचिव सचिन हरपाळकर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे

⏳ चालू घडामोडी 2026 👍 भाग - 1 प्रश्न 1 ते 25 https://youtu.be/5SqA2SUvi6c https://youtu.be/5SqA2SUvi6c https://youtu.be/5SqA2SUvi6c 🫶 निश्चय 2500 प्रश्नाचा....

Exam postponed...
Exam postponed...

record-1789037199639.wav1.62 MB

👆 बघा मग लक्षात येईल... 😳 305 गुण मिळाले आहेत प्रथम क्रमांक मिळालेल्या स्पर्धकाला.... 😢 कळत नाही कुठे पोहोचलाय आयोग आमचा.... 🫣

014-2026 Clerk-Typist - GML (1).pdf4.98 MB

✨✨ आयोगाच्या निर्णयामुळे आज कित्येक जणांच्या डोळ्यात पाणी  आले आहे. जेव्हा खरी गरज होती तेंव्हा पेपर पुढे नेला नाही आणि आज विनाकारण😔😔 Postponment च प्रसिद्धीपत्रक बघून काळजात धस्स झालं. आयोगा का रे निसर्गासारखा कठोर झालास😢😢

📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे.. 📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे..
📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे.. 📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे.. 📌📌मेगा लॉट मध्ये 100% नोकरी ला लागणार तुम्ही.. कोणी टेन्शन घेऊ नका ❤️❤️🙏🏻🙏🏻 📌📌वाईट खूप वाटतय असल्या कोणत्या ही तडकाफडकी निर्णयानी.. काय करावं आपण आपल्या हातात काही नाही 😞😞😞

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले ज
+1
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले जीवन गमावल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या दुःखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏 पण माझी सर्व MPSC विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे... कितीही मोठं संकट असलं, कितीही अपयश आलं किंवा परिस्थिती कितीही कठीण झाली तरी कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. 🙏 एक परीक्षा, एक निकाल किंवा एक संधी तुमच्या संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठी नाही. आज परिस्थिती कठीण वाटत असेल तर एकटे राहू नका; आई-वडील, मित्र, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तीशी मन मोकळं करा. तुम्ही एकटे नाही… तुमचं आयुष्य अनमोल आहे. ❤️ 🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली.... 🙏

व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. महत्त्वाचे: जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी. ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

🇮🇳 सबका साथ, सबका विश्वास 🔥

विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... मी कधीच कोणत्याही आंदोलनात किंवा मोर्च्यात आजपर्यंत सहभागी नव्हते झाले... पण आज ज्या उद्देशा
+2
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... मी कधीच कोणत्याही आंदोलनात किंवा मोर्च्यात आजपर्यंत सहभागी नव्हते झाले... पण आज ज्या उद्देशासाठी आजचा मोर्चा होता त्याला मी डावलू शकली नाही... आणि तिथे सहभागी झाल्यावर कळलं माझा निर्णय चुकला नाही... हा तुमचा आक्रोश मोर्चा खरंच सत्ताधारी पक्षाला हलवून टाकणारा झाला... असेच सोबत लढा देऊ आपण...

photo content

#impcurrent
#impcurrent

राज्य लोकसेवा आयोगाचे निवृत्त अध्यक्ष खालीलपैकी कोणते पद भूषवू शकत नाहीत?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते बरोबर जुळत नाही?
Anonymous voting