मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
❊◆❊ संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दधन ❊◆❊ # मार्गदर्शक : यशवंत मारुतीराव सोलाट ( पुणे ) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 9763603597 ★ व्याकरण व वाक्यरचना ★ म्हणी व वाक्प्रचार ★ सर्वसामान्य शब्दसंग्रह
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
Канал मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) (@maybolimarathi) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 55 190 підписників, посідаючи 3 078 місце в категорії Освіта та 6 360 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 55 190 підписників.
За останніми даними від 07 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1 944, а за останні 24 години на 79, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 32.41%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 16.83% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 17 880 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 9 285 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 27.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“❊◆❊ संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दधन ❊◆❊
# मार्गदर्शक : यशवंत मारुतीराव सोलाट ( पुणे )
➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 9763603597
★ व्याकरण व वाक्यरचना
★ म्हणी व वाक्प्रचार
★ सर्वसामान्य शब्दसंग्रह”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 08 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 08 липня | +30 | |||
| 07 липня | +79 | |||
| 06 липня | +57 | |||
| 05 липня | +50 | |||
| 04 липня | +71 | |||
| 03 липня | +148 | |||
| 02 липня | +64 | |||
| 01 липня | +85 |
| 2 | 🚩🚩🚩 उद्या सर्व बॅचेस वर 50% off कुपन कोड : MAULI 🚩🚩🚩 | 5 131 |
| 3 | +5 TEST - 1 Final 3.24.pdf | 7 234 |
| 4 | 📢 व्याकरण X बॅच Full झाली आहे..!
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश घेतला आहे, त्यांच्या बसण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून नवीन प्रवेश सध्या बंद करण्यात आले आहेत.
धन्यवाद! 🙏 | 6 573 |
| 5 | 📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना
आजपासून नियमित बॅच सुरू.
🔥 खाकी बॅच 2.0 🔥
🕑 2 ते 3.30
📚 मराठी
📖 स्वर संधी
🔥 व्याकरण X बॅच 🔥
🕤 सायं. 5.30 ते 8.30
📚 भाषा विकास भाग - 3
🔥 फक्त तलाठी बॅच 🔥
🕤 रात्री 9.30 ते 10.30
📚 सर्वनाम
अभ्यासही करू… हक्कासाठीही लढू..! ✌️✌️📝📝📝📝📝📝📝📝
तुमच्या सहकार्याची अपेक्षा. 🙏 | 6 715 |
| 6 | परीक्षा_ऑफलाईन_हवी_असण्याची_करणे!.pdf | 8 684 |
| 7 | मा. पोलीस उपायुक्त श्री. कृषिकेश रावले (IPS) साहेब आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आज सविस्तर संवाद पार पडला.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व अडचणी, तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीतील त्रुटी, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि ऑफलाईन (OMR) परीक्षेची आवश्यकता याबाबतचे सर्व मुद्दे अत्यंत ठामपणे, अभ्यासपूर्ण आणि न्याय्य पद्धतीने मा. पोलीस उपायुक्त श्री. कृषिकेश रावले (IPS) साहेबांसमोर मांडले.
पुण्यातील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या रास्त आणि न्याय्य मागणीला ठाम पाठिंबा देत आपली भूमिका प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडली.
मा. रावले साहेबांनी विद्यार्थी व शिक्षकांचे संयुक्त शिष्टमंडळ लवकरच शासन दरबारी पाठविण्यासाठी आवश्यक समन्वय करण्याची भूमिका घेतली आहे.
आता पुढचा टप्पा म्हणजे शासनासमोर विद्यार्थ्यांची भूमिका ठामपणे मांडणे.
आपली मागणी एकच…
ऑफलाईन (OMR)…!!! 🇮🇳 | 9 279 |
| 8 | 📚 व्याकरण X बॅच
⚠️ आज सुट्टी
प्रिय विद्यार्थ्यांनो,
आत्ताच आपली बॅच सुरू झाली असून, लेक्चर्स नियमित आणि नियोजनबद्ध व्हावीत यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.
मात्र, विद्यार्थ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आमच्या शिक्षक संघटनेतर्फे संविधानिक मार्गाने प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. आजची बैठक किती वेळ चालेल, हे निश्चित नसल्यामुळे आजचे लेक्चर घेणे शक्य होणार नाही.
त्यामुळे आजच्या लेक्चरला सुट्टी देत आहे.
आपण माझी भूमिका समजून घ्याल आणि नेहमीप्रमाणे सहकार्य कराल, अशी अपेक्षा.
धन्यवाद...! 🙏 | 9 778 |
| 9 | भूमिका ठाम… मार्ग संविधानिक…!
विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन (OMR) परीक्षेच्या मागणीसाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवाद सुरू आहे.
आजची मिटिंग अजूनही सुरू आहे…!
सायं. 4 वाजता मा. DCP साहेबांसोबत पुन्हा मिटिंग होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत…!
आजच्या मिटिंगला विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते आणि सायंकाळच्या मिटिंगलाही विद्यार्थी प्रतिनिधी आमच्यासोबत असतील.
पुढची प्रत्येक अपडेट वेळोवेळी देत राहू…!
आपल्याकडे मुद्दे खूप आहेत… पण सध्या आपला एकच मुद्दा आहे…
ऑफलाईन…!
ऑफलाईन…!!
ऑफलाईन (OMR)…!!! | 12 769 |
| 10 | Test - 3 ANSWER KEY Final.pdf | 11 256 |
| 11 | गट क मुख्य सराव पेपर आपण घेणार आहोत...! सायं. 6 वा. | 12 282 |
| 12 | 📚 व्याकरण X बॅच
⚠️ आज सुट्टी
जोरदार पाऊस व वादळी वाऱ्याचा इशारा लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आजचे ऑफलाईन लेक्चर रद्द करण्यात येत आहे.
कृपया सुरक्षित राहा. 🌧️ | 12 468 |
| 13 | मित्रांनो…!
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक विषय आहेत…. त्यावर योग्य वेळी नक्की बोलता येईल…. पण सध्या आपला एकच मुद्दा आणि एकच आग्रह असला पाहिजे… 📝📝📝📝📝📝
अनेक मुद्दे एकाच वेळी समोर आले की मुख्य मागणी मागे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एकच मागणी… एकच आवाज…! 📝📝📝📝🇮🇳 | 13 938 |
| 14 | हजारो विद्यार्थ्यांचा एकच आवाज…
विद्यार्थीहिताचा निर्णय झाला पाहिजे…!
📍 छत्रपती संभाजीनगर 🇮🇳🇮🇳🇮🇳
📝📝📝📝📝📝📝 | 13 416 |
| 15 | गट क मुख्य टेस्ट 3
सायंकाळी 6 वाजता | 13 064 |
| 16 | 📢 छत्रपती संभाजीनगर
उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.
📍 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर
🕙 वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे. | 13 592 |
| 17 | 📚 व्याकरण 🔠 बॅच
📄 प्रकरण क्र. 1 : भाषा विकास
📘 सारांशमाला Workbook PDF
Join Telegram: @maybolimarathi | 14 035 |
| 18 | व्याकरण X बॅच
सायं. 5.30 वाजता
घटक : भाषा विकास | 13 945 |
| 19 | मा. पोलीस उपायुक्त श्री. ऋषिकेश रावळे (IPS) साहेबांसमोर पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या रास्त आणि न्याय्य मागणीची भूमिका ठामपणे मांडली.
विद्यार्थ्यांची बाजू आणि त्यामागील कारणे त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतली असून, सकारात्मक संवादाची भूमिका घेतली आहे.
लवकरच मा. पोलीस उपायुक्त श्री. ऋषिकेश रावळे (IPS) साहेब स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
संवाद, समन्वय आणि संविधानिक मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक, पुणे शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. | 17 291 |
| 20 | विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आता प्रत्येक पाऊल संविधानिक मार्गाने....!
📝📝📝📝📝📝📝📝📝📝✅ | 17 833 |
