uk
Feedback
ShekruTV

ShekruTV

Відкрити в Telegram

आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.

Показати більше
666
Підписники
-124 години
-37 днів
-1230 день
Архів дописів
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *तूर पिकातील संतुलित खत व्यवस्थापन* मृदा परीक्षणाचे महत्त्व व अहवालानुसार खतांची शिफारस. तूर पिकाच्या अन्नद्रव्यांच्या गरजा व शिफारशीत खत मात्रा. नत्र, स्फुरद व पालाश यांचा संतुलित वापर आणि उत्पादनवाढीतील भूमिका. सल्फर, झिंक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व व कमतरतेची लक्षणे. जैविक खतांचा वापर (शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत) आणि मातीचे आरोग्य. रायझोबियम व पीएसबी जैवखतांची बीजप्रक्रिया व त्याचे फायदे. पर्णीय खत फवारणीचे नियोजन व फुलोरा-शेंगा भरण्याच्या अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन. खत वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना. संतुलित खत व्यवस्थापनाचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. काजल म्हात्रे विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर दिनांक: १२/०६/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09 Meeting ID: 836 3932 3824 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/E-7eYr5lX2A

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद बेणे निवड* हळद लागवडपूर्व नियोजनातील मह
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद बेणे निवड* हळद लागवडपूर्व नियोजनातील महत्वाचे टप्पे. हळद लागवडीपूर्वी बेणे निवड कशी करावी? बेणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी? बेणे खरेदीत फसवणूक होऊ शकते का? आदर्श बेणे कसे ओळखावे? खात्रीशीर बेणे कुठे मिळते? सद्यस्थिती कसे आहेत बेण्याचे दर? महाराष्ट्रात कोणत्या हळद जातीची सर्वाधिक लागवड. बेणे खरेदी केल्यानंतर काय काळजी घ्यावी? लागवडीपूर्व बेणे प्रक्रिया कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. पी. पी. शेळके* वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली *प्रा. अनिल ओळंबे* उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली दिनांक: ११/०६/२०२६ वेळ : सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv कृविकें, हिंगोली https://www.facebook.com/kvkhingoli शेकरू https://youtube.com/live/H26Lhxz-Cp8 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *एल निनोच्या पार्श्वभूमीवर तूर लागवड नियोजन* तूर पीक लागवडीमध्ये काय काळजी घ्यावी? कोणते वाण घ्यावेत? आंतरपिके कोणते घ्यावीत? खत व्यवस्थापन कसे करावे? व इतर घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *डॉ. किरण जाधव* मुख्य कृषिविद्यावेत्ता, अ.भा.स. एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: ०९/०६/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/WKBWClhB1vY

Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 016* *Distributed & Small Scale Village-Level Biochar
Jointly Organized by 2dot0 Farms & Shekru Foundation *Biochar Series - 016* *Distributed & Small Scale Village-Level Biochar Production* can thousands of smallholder farmers collectively deliver high-integrity carbon removal? how distributed biochar systems can transform agricultural waste into durable carbon sinks while improving soil health, creating rural livelihoods, and generating verifiable carbon credits. challenges of emissions control, data quality, MRV, technology, standards, and community-led implementation and what it will take to scale this model responsibly. questions and answers. *Naved Ahmad* Founder Ecosys.Earth Date: 06/06/2026 Time: 7 pm IST Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube Shekru https://youtube.com/live/Z1YlrZJoxyI 2dot0 Farms https://youtube.com/live/4S6nYuiPgTM LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मोह फुल प्रक्रिया* *समाविष्ट उत्पादने: विवि
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मोह फुल प्रक्रिया* *समाविष्ट उत्पादने: विविध प्रकारचे लाडू, राब, चिक्की, भाकरी इ.* निर्मितीसाठी कच्चा माल कसा निवडावा? तयार करण्याची प्रक्रिया. प्रक्रियेचे विविध टप्पे. पोषणमुल्य व टिकवण क्षमता. प्रक्रियेनंतर उरलेल्या मालाचा वापर. आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च. व्यवसाय नियोजन. उद्योग उभारणी अर्थशास्त्र. लेबलिंग व पॅकिंग. विपणन व्यवस्थापन. आवश्यक परवाने. योजना व अर्थसहाय्य. उद्योग सुरु करताना आलेली आव्हाने. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. पी. पी. शेळके* वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली *महादाजी शिरडकर* संस्थापक, आदिरा मोहफुल लड्डू उद्योग, दांडेगाव, कळमनुरी, हिंगोली दिनांक: ०३/०६/२०२६ वेळ : सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/jPEfJ3d8FOA कृविकें, हिंगोली https://youtube.com/live/DNZ7TqtPkAo

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *एल निनोच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन पीक लागवड व्यवस्थापन* एल निनो म्हणजे काय? एल निनो च्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागात पीक नियोजन कसे करावे? सोयाबीन पीक लागवडीमध्ये काय काळजी घ्यावी? कोणते वाण घ्यावेत? आंतरपिके कोणते घ्यावीत? खत व्यवस्थापन कसे करावे? व इतर घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते प्रा. अरुण गुट्टे विस्तार कृषिविद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबेजोगाई, वनामकृवि, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. पपिता गौरखेडे मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: ०२/०६/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/Q5JLhWeYKK0

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *खत
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *खतांचा संतुलित वापर* खतांचा संतुलित वापर म्हणजे काय? पिकांना कोणत्या प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते? सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचे प्रमाण कसे असावे? जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये माती व पाणी परीक्षणाचे महत्व काय आहे? रासायनिक खतांचे जमिनीवर व मनुष्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. दिनेश नांद्रे* कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे *डॉ. अतिश पाटील* विषय विशेषज्ञ (मृद विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, धुळे दिनांक: ०१/०६/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv कृविकें, धुळे https://www.facebook.com/dhulekvk युट्युब शेकरू https://youtube.com/live/fS6qSnCl1fE कृविकें, धुळे https://youtube.com/live/hGaMzxmdzlc

Jointly Organized by 2dot0 Farms, Biochar Education & Shekru Foundation *Biochar Series - 015* *Biochar Uses Beyond Soils* be
Jointly Organized by 2dot0 Farms, Biochar Education & Shekru Foundation *Biochar Series - 015* *Biochar Uses Beyond Soils* beads, dhoop sticks, idols - buddha, ganesha, durga. utility - cosmetics - soaps, shampoos, health & hygiene. basic household water filtration, paints. certification needs, easy ones to start, next phase products. models for self help groups. questions and answers. *Dr. Sai Bhaskar Reddy Nakka* Founder Biochar Education Date: 30/05/2026 Time: 7 pm IST Zoom https://us02web.zoom.us/j/88917672797?pwd=SUxvTGxiZ0cyVWEwcE9GM0orVnpMdz09 Meeting ID: 889 1767 2797 Passcode: 12345 Facebook https://www.facebook.com/shekrutv YouTube https://youtube.com/live/2XiM2m3ZcR0 LinkedIn https://www.linkedin.com/company/shekru

कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हुमणी अळीचे एकात्मिक व्यव
कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन* हुमणी किडीची ओळख. कोणकोणत्या पिकावर आढळते? नुकसानीची तीव्रता. जीवनक्रम. नुकसानीचा प्रकार. हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन. यात जैविक, तांत्रिक व रासायनिक उपाय. इतर घरगुती उपाययोजना. नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर. भुंगेऱ्यांचा सामुहिक बंदोबस्त यासाठी उपाययोजना. हुमणी नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व करावयाची कामे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. विपुल वाघ* विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ दिनांक: २९/०५/२०२६ वेळ : सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/wJI8J5KpD3k लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरडवाहु शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान कोरडवाहू शेती म्हणजे काय? कोरडवाहू शेतीसाठी पिके व पीक पद्धतीची निवड. कोरडवाहू शेतीचे सुधारित तंत्र‌ज्ञान. कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकुल तंत्रज्ञान कोणते व कसे वापरावे? एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोणते शेती तंत्रज्ञान वापरावे? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. अनिता चोरे मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक प्रा. प्रितम भुतडा सहायक प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २६/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/hUE2Q-q0yXQ

भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व कोरडी
भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व कोरडी पेरणीची तंत्र मान्सूनपूर्व कोरडी पेरणीचे तंत्र म्हणजे काय? कोरडी पेरणी पद्धतीचे नैसर्गिक शेतीतील महत्व. कोरडी पेरणी पद्धतीत पिकांची विविधता. कोरडी पेरणीसाठी बिजामृत व घनजीवामृत निर्मिती व वापर. कोरडी पेरणीसाठी सीड पेलेटिंग तंत्र याची तयार करण्याची पद्धती. नेमकी कशी केली जाते कोरडी पेरणी. कोरड्या पेरणीचे फायदे. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. संग्राम भा. चव्हाण वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनशेती) भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र गौरी रवळे संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र धनश्री नेवसे संशोधन सहाय्यक, नैसर्गिक शेती प्रकल्प भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती, पुणे दिनांक: २२/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09 ID: 825 6637 4395 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/LlavqGIvJBE

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांग
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुधनातील प्रकाशसंवेदनशीलता लक्षणे आणि उपाय प्रकाशसंवेदनशीलता (फोटोसेन्ससटायझेशन) म्हणजे काय? प्रकाशसांवेदनशीलता. सनबर्न व फोटोडार्मटिटिस वेगवेगळे आहेत का? कोणत्या पशूंमध्ये जास्त प्रभाव दिसून येतो. प्रकाशसांवेदनशीलतेची कारणे. प्रकाशसंवेदनशीलता करणाऱ्या वनस्पती. प्रकाशसंवेदनशीलता निर्माण करणारे घटक. प्रकाशसंवेदनशीलतेचे प्रकार. प्राथमिक प्रकाशसंवेदनशीलता. दुय्यम (यकृतजन्य) प्रकाशसंवेदनशीलता. प्रकाशसांवेदनशीलतेची लक्षणे. त्यांचा पशुधनावर होणार परिणाम. प्रथोमोपचार. उपाय आणि बचाव. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. स्वाती उमप सहायक प्राध्यापिका, पशु औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, नागपुर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपुर दिनांक: २१/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/ZAYZX52WiYs

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *एल निनो आणि खरीप २०२६ साठी हवामान अंदाज* एल निनो म्हणजे काय? त्याचा एकंदरीत पावसावर कसा परिणाम होतो? खरीप २०२६ साठी हवामान अंदाज. पिकांवरील संभाव्य परिणाम. आपत्कालीन पीक नियोजन व व्यवस्थापन उपाय. अ‍ॅग्रोमेट अ‍ॅडव्हायझरी/सल्ला व शेतकरी मार्गदर्शन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते *डॉ. कैलास डाखोरे* कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: १९/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/UhBlIcHUD3I

संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पशुधनाकरिता उन्हाळ्यातील पर्यायी चारा व्यवस्थापन* टंचाई काळात चारा जनावरांच्या चाऱ्यासाठी विविध पर्याय. यात अझोला, मुरघास आणि हायड्रोपोनिक्स इ. समावेश. काटे विरहित निवडुंगाचा वापर कसा करावा? कोरडा चारा तसेच कृषी अवशेषांचा वापर कसा करावा? वृक्षाधारित चाऱ्याचा वापर करता येईल का? टंचाई काळात चाऱ्याचे नियोजन कसे करावे? चाऱ्याची पचनियता वाढवण्याच्या प्रक्रिया. निकृष्ट चारा सकस कसा करावा? चाऱ्यातील विषारी घटक कमी करण्यासाठीचे उपाय. चाऱ्याची साठवणूक कशी करावी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. निहाल मुल्ला* विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी दिनांक: १५/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09 Meeting ID: 836 3932 3824 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/PMDVOhKFd_I कृविकें, सगरोळी https://youtube.com/live/e_0xhA_1yNI

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *उष्णता सहनशील गाईंची निर्मिती* उष्ण
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *उष्णता सहनशील गाईंची निर्मिती* उष्णतेचा पशुधनांवर होणारा परिणाम. उष्णतेमुळे दूध उत्पादनावर होणारा परिणाम. उष्णता सहनशील गाई निर्माण करणे शक्य आहे का? पशुधनातील स्लिक जीन उष्णता सहनशीलतेचे रहस्य. स्लिक जीन म्हणजे काय? याचा उष्णता सहनशील गाईंची निर्मिती करण्यासाठी कसा फायदा होतो? नक्की यावर काय संधोधन सुरु आहे? याबाबत महाराष्ट्रातील उल्लेखनीय उदाहरणे. उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? हवामान बदल आणि उष्णता सहनशील गाई निर्मितीची भविष्यातील दिशा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. अब्दुल समद* माजी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता, (पशुवैद्यक) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर दिनांक: १४/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv ब्ल्यू क्रॉस https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli युट्युब शेकरू https://youtube.com/live/8dK53rENv_M

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शाश्वत पीक उत्पादनासाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर* बीबीएफ (Broad Bed & Furrow) तंत्रज्ञानाची ओळख. बीबीएफ तंत्रज्ञानाची गरज. रुंद वाफे व सरींची रचना कशी असावी? माती व पाणी व्यवस्थापनातील फायदे. बीबीएफसाठी उपयुक्त पिके. बीबीएफ पेरणी यंत्र वापरताना होणाऱ्या चुका व घ्यावयाची काळजी. शाश्वत शेतीतील बीबीएफचे योगदान. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते इंजि. वैभव सुर्यवंशी प्र. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मधुकर मोरे वरीष्ठ शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी दिनांक: १२/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/busbKJbdtHc

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशु औषधोपचारातील प्रतिजैविके प्रतिका
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशु औषधोपचारातील प्रतिजैविके प्रतिकार व आयुर्वेद प्रतिजैविके किंवा जीवाणू विरोधी औषधे म्हणजे काय? प्रतिजैविके (अँटी मायक्रोबिअल) औषधांचा अतिरेकी वापर कसा केला जातो? त्याचे दुष्परिणाम काय होतात? प्रतिजैविके प्रतिकार Antimicrobial Resistance/AMR म्हणजे काय? जनावरांच्या आजारपणात वापरलेली प्रतिजैविक व त्यांचा प्राणीजन्य पदार्थांतील (दूध, मांस, मटण, अंडी व शेण इ.) अंश. प्रतिजैविकांचा वापर कमी करण्यासाठी पशु चिकित्सेमध्ये आयुर्वेदिक औषध उपचार. घरगुती स्तरावर व शेतांच्या बांधावर औषधी वनस्पतींची लागवड व त्यातून जनवारांवर आयुर्वेदिक उपचार. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. स्मिता जिंतूरकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (से.नि.) गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे, गोरेगांव, मुंबई दिनांक: ०७/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/t15amGQwXNc

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शाश्वत पीक उत्पादनासाठी मृद व जलसंधारण* शाश्वत शेतीसाठी मृद व जलसंधारण कामांचे महत्व. मृद व जलसंधारणाची विविध कामे. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय? ते कसे केले जाते? पाण्याची उपलब्धता आणि अंदाजपत्रक. ठिबक व तुषार पद्धतीने सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *डॉ. मधुकर मोरे* वरीष्ठ शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी दिनांक: ०५/०५/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/EddzF1V8rkY

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्सल पनीर विरुद्ध कृत्रिम (Analog)
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्सल पनीर विरुद्ध कृत्रिम (Analog) व भेसळयुक्त पनीर पनीरचे प्रकार आणि फरक. सुरक्षित कृत्रिम Analog (दुग्धविरहित पर्याय) पनीरसाठी वापरले जाणारे घटक. अस्सल दुधापासून बनलेले पनीर आणि कृत्रिम (Analog) पनीर यातील फरक व यातील भिन्न पोषणमूल्ये. पनीरमधील भेसळीच्या पद्धती. पनीर भेसळ ओळखण्यासाठी घरगुती व जलद पद्धती. कृत्रिम (Analog) पनीर विक्रीला परवानगी आहे का? पनीर बनविण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना व परवाने. ग्राहक जनजागृती. ग्राहक अधिकार आणि नियम. ग्राहकांकडून तक्रार नोंदणी कशी केली जाते? आणि त्याचे निवारण कसे केले जाते? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. भूषण मोरे सहायक आयुक्त अन्न अन्न व औषध प्रशासन, मुंबई दिनांक: ३०/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09 Meeting ID: 875 8444 5186 Passcode: 12345 युट्युब शेकरू https://youtube.com/live/Z2_refnDKqY

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *खरीप हंगामाची पूर्वतयारी* सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच गत हंगामातील अनुभव व हवामान शास्त्राचा आधार घेऊन खरीप हंगामाची पूर्वतयारी. मशागत पेरणीपुर्व कामे. बी-बियाणे, सेंद्रिय खते व इतर खते यांचे नियोजन. जमीन व हवामान लक्षात घेऊन पीक व पीक पद्धती यांची निवड यासाठी पूर्वतयारी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. खिजर बेग संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. वसंत सूर्यवंशी विस्तार कृषिविद्यावेत्ता, वि.कृ.वि.शि केंद्र, लातूर, वनामकृवि, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. अविनाश राठोड प्रभारी अधिकारी, वनामकृवि, परभणी दिनांक: २८/०४/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/G77ejhK2iy0