ru
Feedback
ShekruTV

ShekruTV

Открыть в Telegram

आम्ही शेकरू टीव्हीच्या माध्यमातून दीर्घकालीन वेबिनार मालिका सुरु केली आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर असणारी आव्हाने, समस्या, संधी, यश या विषयावर शेतकरी आणि तज्ञ यांच्याशी संवाद साधला जातो आहे. प्रयत्न करतो आहे आमच्या उपक्रमात शेतकरी प्रथम असेन.

Больше
633
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-730 дней
Архив постов
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *दुष्काळी परिस्थितीत पशुधन आणि चारा पीक व्यवस्थापन* दुष्काळी परिस्थितीत पशुधन व्यवस्थापन कसे करावे? लसीकरण, पशुखाद्य आणि इतर काळजी काय घ्यावी? चारा पीक नियोजन कसे करावे? उपलब्ध चारा पिकावरील प्रक्रिया आणि इतर व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. नितीन मार्कंडेय माजी सहयोगी अधिष्ठात, परभणी शेतकरी प्रतिनिधी श्री. रामेश्वरजी मांडगे प्रगतशील शेतकरी, बेलवाडी, हिंगोली समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २९/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/J0ZSAlE65GE

शेकरू फ़ाउंडेशन द्वारा आयोजित *गाजर घास के समेकित प्रबंधन* गाजर घास (Parthenium hysterophorus) अत्यंत आक्रामक खरपतवारकी पहचान
शेकरू फ़ाउंडेशन द्वारा आयोजित *गाजर घास के समेकित प्रबंधन* गाजर घास (Parthenium hysterophorus) अत्यंत आक्रामक खरपतवारकी पहचान। प्रभावी नियंत्रण। इसके लिए विभिन्न नियंत्रण विधियां। फूल व बीज बनने से पहले गाजर घास को कैसे नियंत्रित करे। ज़ाइगोग्रामा बाइकोलोराटा जैसे जैव-नियंत्रक कीटों का उपयोग कैसे करें। खाली भूमि पर प्रतिस्पर्धी वनस्पतियों/फसलों का आवरण विकसित कैसे करें। समय पर जुताई, निराई-गुड़ाई एवं फसल चक्र कैसे अपनाएँ। आवश्यकता पड़ने पर अनुशंसित शाकनाशी का सुरक्षित एवं उचित अवस्था में कैसे प्रयोग करें। नियमित निगरानी और निरंतर नियंत्रण द्वारा गाजर घास के बीज बैंक को कैसे कम करे सकते हैं। गाजर घास से खाद बनाना बेहतर है या उसे जला देना? गाजर घास का इंसानी सेहत पर असर। सवाल-जवाब। *डॉ. अर्चना अनोखे* वैज्ञानिक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद-खरपतवार अनुसंधान निदेशालय, जबलपुर तारीख: २३/०९/२०२६ समय: शाम ७ बजे. *माध्यम: हिंदी* झूम https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09 मीटिंग आय डी : ८२५ ६६३७ ४३९५ पासकोड : १२३४५ युट्युब https://youtube.com/live/bXkOyOU_QWU

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हळद पिकाचे व्यवस्थापन* सद्यस्थितीत हळद पिकातील पाणी व्यवस्थापन, ओलावा साठवणूक, अन्नद्रव्य आणि कीड व रोग व्यवस्थापन. आंतरमशागत, भरणी आणि पावसाच्या खंड काळात घ्यावयाची विशेष काळजी, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते डॉ. मनोज माळी सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर शेतकरी प्रतिनिधी श्री. प्रताप काळे शेतकरी, धानोराकाळे, परभणी समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: २२/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/96BytViFbZU

कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *तूर पिकातील मर रोगाचे एकात्मिक व्य
कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *तूर पिकातील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन* तूर पिकात मर रोग कशामुळे येतो? त्याची कारणे. रोग कसा ओळखावा? त्याची लक्षणे. रोगाचा प्रसार कसा आणि कशामुळे होतो? प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. त्यावरील उपाययोजना. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *प्रा. माणिक कल्याणकर* विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड दिनांक: १९/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/KaZvIArMpzo लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मृद व जल संधारणातून:शाश्वत शेती कोरडवाहू शेतीमध्ये मृद व जल संधारणाचे महत्त्व व विविध उपाय, आमदरी व राजदरी येथील यशोगाथा, शाश्वत शेतीसाठी राबविलेले मृद व जल संधारण, देशी बियाणे, पीक विविधिकरण, वन संपदा व इतर उपक्रम, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष डॉ. इन्द्र मणि मा. कुलगुरु, वनामकृवि, परभणी प्रमुख उपस्थिती डॉ. भगवान आसेवार संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी वक्ते श्री. जयाजी पाईकराव अध्यक्ष, उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा, हिंगोली शेतकरी प्रतिनिधी श्री. किसन बर्गे प्रगतशील शेतकरी, आमदरी, हिंगोली समन्वयक डॉ. आनंद गोरे प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: १५/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/fx0SOO_TQSo

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद पिकातील आंतरमशागत व अन्नद्रव्य व्यवस्था
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हळद पिकातील आंतरमशागत व अन्नद्रव्य व्यवस्थापन* हळद पिकातील आंतरमशागतीची कामे. फुटवे व्यवस्थापन. तण नियंत्रण. माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. हळद पिक वाढीच्या टप्प्यानुसार खत देण्याचे सविस्तर वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. पी. पी. शेळके* वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली *प्रा. अनिल ओळंबे* उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली दिनांक: ११/०९/२०२६ वेळ : सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv कृविकें, हिंगोली https://www.facebook.com/kvkhingoli शेकरू https://youtube.com/live/9GG5fSlGNRc लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन* कोरडवाहू शेतीमध्ये योग्य पूर्वनियोजन केल्याचे दृश्य परिणाम, जमिनीतील ओलावा संधारणाचे आणि पाण्याचा ताण सहन करण्याचे उपाय, एकूणच पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन, मागील अनुभव आणि यशोगाथा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *श्री. सुरज जाधव* प्रगतशील शेतकरी, रूईभर, धाराशिव समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. मीनाक्षी पाटील* सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: ०८/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/G086OH-cTDw

कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कपाशी पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य
कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड-१ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *कपाशी पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन* माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. वाढीच्या टप्प्यानुसार खतांचे वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे (Foliar) अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *प्रा. संदिप जायभाये* कृषिविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी, नांदेड दिनांक: ०३/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09 Meeting ID: 830 4845 5730 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/dK4P1S88ZDs लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru

सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादनवाढीचे व्यवस्थापन* हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन, सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान, सद्य परिस्थितीत सोयाबीन पिकासाठी करावयाचे व्यवस्थापन, मागील अनुभव आणि यशोगाथा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. भगवान आसेवार* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी वक्ते *श्री. मंगेश देशमुख* प्रगतशील शेतकरी, पेडगांव, परभणी समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *डॉ. मीनाक्षी पाटील* सहयोगी प्राध्यापक, वनामकृवि, परभणी दिनांक: ०१/०९/२०२६ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 युट्युब https://youtube.com/live/tr1zNH_r2TE