uk
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Відкрити в Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Показати більше
6 773
Підписники
-124 години
-187 днів
-4230 день
Архів дописів
🔡 Nashik Manapa Bharti 2026 🔡 Civil | Mech Elect.- Exam Time Table Out Nashik Bharti IMP Update 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/9DagJWtN-88

✅ UPSC परीक्षेत मोठे बदल ✅सनदी सेवेतून वारंवार परीक्षेची संधी आता बंद... ✅UPSC साठी आता नविन नियम लागू निवड झालेल्या अधिकार्य
+2
UPSC परीक्षेत मोठे बदल सनदी सेवेतून वारंवार परीक्षेची संधी आता बंद... UPSC साठी आता नविन नियम लागू निवड झालेल्या अधिकार्यांना पुन्हा परिक्षा देता येनार नाही. 📱JOIN — https://t.me/upscmpscignite

Which of the following process is used in winter air conditioning?
Anonymous voting

🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

Nashik Manapa Bharti 2026 Mech | Elect. | Civil परीक्षा कधी होणार? Expected Date..तयारीत रहा.. 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/s_nwPgbtceI

🌍 $800 अब्ज संपत्ती गाठणारा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती 👉 फेब्रुवारी 2026 मध्ये, एलॉन मस्क यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. USD
🌍 $800 अब्ज संपत्ती गाठणारा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती 👉 फेब्रुवारी 2026 मध्ये, एलॉन मस्क यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. USD 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नेटवर्थ असणारे ते पृथ्वीवरील पहिले व्यक्ती ठरले. 🚀💰

❄️Electrical Engineering Integrated Course ⭐️MAHATRANSCO | MAHAGENCO | MAHADISCOM | WRD | NMC ✅Features: ➡️IBPS expert facult
❄️Electrical Engineering Integrated Course ⭐️MAHATRANSCO | MAHAGENCO | MAHADISCOM | WRD | NMC Features: ➡️IBPS expert faculty ➡️Complete syllabus coverage ➡️Test series included ➡️MCQ solving sessions ➡️Unlimited views 💰Fees :- Only - 4999 + GST 🌀 Enroll Now: https://igniteacademy.page.link/pkox4kooTiCxfLHL6 Download Ignite academy App: https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 Telegram:t.me/Igniteelect Contact:8888996116 / 8888256117

✅अमेरिकेसोबतच्या करारात सूट दिली असती तर आले असते मोठे संकट; स्वस्त माल भारतात आला असता... भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अस
अमेरिकेसोबतच्या करारात सूट दिली असती तर आले असते मोठे संकट; स्वस्त माल भारतात आला असता... भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असते अन् रोजगारालाही बसला असता फटका 📱 https://t.me/Igniteacademy2016

UPSC 2026 NOTIFICATION OUT Last Date Of Application - 24 February Official Link - https://upsconline.nic.in/exam-apply

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेली टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केली ◾️घोषणा - 2 फेब्रुवारी 2026 ◾️ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प या
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेली टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केली ◾️घोषणा - 2 फेब्रुवारी 2026 ◾️ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावले होते ◾️नवीन दर → 18% (रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी, ◾️25% पेनल्टी टॅरिफ पूर्णपणे काढला ◾️ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले होते (रशियन तेल खरेदीमुळे). 📱 https://t.me/Igniteacademy2016

✅18 टक्क्यांपर्यंत भारतीय वस्तूंवरील शुल्क अमेरिकेने खाली आणले आहे.. 👉यापूर्वी ५० टक्के इतके अधिक होते. 📱 https://t.me/Igni
18 टक्क्यांपर्यंत भारतीय वस्तूंवरील शुल्क अमेरिकेने खाली आणले आहे.. 👉यापूर्वी ५० टक्के इतके अधिक होते. 📱 https://t.me/Igniteacademy2016

✅मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री 👉युमनाम खेमचंद सिंह 👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील 📱 https://t.me/Igniteacademy2016
मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री 👉युमनाम खेमचंद सिंह 👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील 📱 https://t.me/Igniteacademy2016

✅04 फेब्रुवरी — जागतिक कर्करोग दिन✅ ⭐️जागरुक रहा निरोगी रहा कर्करोगावर मात करा !
04 फेब्रुवरी — जागतिक कर्करोग दिन ⭐️जागरुक रहा निरोगी रहा कर्करोगावर मात करा !

✅पुणे महानगरपालिका मध्ये TULIP Program द्वारे अभियांत्रिकी Intern पदासाठी 255 जागेची जाहिरात प्रसिद्ध 📱 https://t.me/Ignitea
पुणे महानगरपालिका मध्ये TULIP Program द्वारे अभियांत्रिकी Intern पदासाठी 255 जागेची जाहिरात प्रसिद्ध 📱 https://t.me/Igniteacademy2016

Which test gives an idea of the toughness of aggregates?
Anonymous voting

✅सुनेत्रा पवार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री! अजित पवारांच्या निधनानंतर सरकारचा निर्णय!✅
सुनेत्रा पवार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री! अजित पवारांच्या निधनानंतर सरकारचा निर्णय!

The relation between bulk modulus (K), modulus of elasticity (E), and Poisson’s ratio (μ) is:
Anonymous voting

✅MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत ✅2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये ब
MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत 2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये बदल होणार केरळ लोकसेवा आयोगाच्या भेटीनंतर आयोगाचे सदस्य UP लोकसेवा आयोगाच्या भेटीला 🔗संपूर्ण बातमी लिंक https://www.loksatta.com/nagpur/mpsc-signs-big-changes-kerala-uttar-pradesh-public-service-commission-visits-ssb-93-5685725/

✅मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे ✅ 📱 https://t.me/Igniteacademy2016
मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे 📱 https://t.me/Igniteacademy2016

✅दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान✅ 🔴 व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best
दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान 🔴 व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording ● विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी) ● पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026 ● ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama ● दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार • 1989 - नोबेल शांतता पुरस्कार - • 2007 - पद्मश्री • 2026- प्रथम ग्रॅमी 📱 https://t.me/Igniteacademy2016