IGNITE Electrical & Electronics
Открыть в Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Больше6 773
Подписчики
-124 часа
-187 дней
-4230 день
Архив постов
🔡 Nashik Manapa Bharti 2026 🔡
♾ Civil | Mech
♾ Elect.- Exam Time Table Out
♾ Nashik Bharti IMP Update
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/9DagJWtN-88
+2
✅ UPSC परीक्षेत मोठे बदल
✅सनदी सेवेतून वारंवार परीक्षेची संधी आता बंद...
✅UPSC साठी आता नविन नियम लागू
निवड झालेल्या अधिकार्यांना पुन्हा परिक्षा देता येनार नाही.
📱JOIN — https://t.me/upscmpscignite
Which of the following process is used in winter air conditioning?
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
✨ Nashik Manapa Bharti 2026
⏩ Mech | Elect. | Civil
⏩ परीक्षा कधी होणार?
⏩ Expected Date..तयारीत रहा..
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/s_nwPgbtceI
🌍 $800 अब्ज संपत्ती गाठणारा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती
👉 फेब्रुवारी 2026 मध्ये, एलॉन मस्क यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
USD 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नेटवर्थ असणारे ते पृथ्वीवरील पहिले व्यक्ती ठरले. 🚀💰
❄️Electrical Engineering Integrated Course
⭐️MAHATRANSCO | MAHAGENCO | MAHADISCOM | WRD | NMC
✅Features:
➡️IBPS expert faculty
➡️Complete syllabus coverage
➡️Test series included
➡️MCQ solving sessions
➡️Unlimited views
💰Fees :- Only - 4999 + GST
🌀 Enroll Now:
https://igniteacademy.page.link/pkox4kooTiCxfLHL6
Download Ignite academy App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Telegram:t.me/Igniteelect
Contact:8888996116 / 8888256117
✅अमेरिकेसोबतच्या करारात सूट दिली असती तर आले असते मोठे संकट; स्वस्त माल भारतात आला असता... भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असते अन् रोजगारालाही बसला असता फटका✅
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅UPSC 2026 NOTIFICATION OUT
✅Last Date Of Application - 24 February
✅Official Link - https://upsconline.nic.in/exam-apply
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेली टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केली
◾️घोषणा - 2 फेब्रुवारी 2026
◾️ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावले होते
◾️नवीन दर → 18% (रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी,
◾️25% पेनल्टी टॅरिफ पूर्णपणे काढला
◾️ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले होते (रशियन तेल खरेदीमुळे).
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅18 टक्क्यांपर्यंत भारतीय वस्तूंवरील शुल्क अमेरिकेने खाली आणले आहे..
👉यापूर्वी ५० टक्के इतके अधिक होते.
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री
👉युमनाम खेमचंद सिंह
👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅04 फेब्रुवरी — जागतिक कर्करोग दिन✅
⭐️जागरुक रहा
निरोगी रहा कर्करोगावर मात करा !
✅पुणे महानगरपालिका मध्ये TULIP Program द्वारे अभियांत्रिकी Intern पदासाठी 255 जागेची जाहिरात प्रसिद्ध
📱 https://t.me/Igniteacademy2016
Which test gives an idea of the toughness of aggregates?
✅सुनेत्रा पवार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री!
अजित पवारांच्या निधनानंतर सरकारचा निर्णय!✅
The relation between bulk modulus (K), modulus of elasticity (E), and Poisson’s ratio (μ) is:
✅MPSC परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत
✅2026 सर्व परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता
केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC मध्ये बदल होणार
✅केरळ लोकसेवा आयोगाच्या भेटीनंतर आयोगाचे सदस्य UP लोकसेवा आयोगाच्या भेटीला
🔗संपूर्ण बातमी लिंक
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-signs-big-changes-kerala-uttar-pradesh-public-service-commission-visits-ssb-93-5685725/
✅मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे ✅
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान✅
🔴 व्यक्ती - दलाई लामा (14 वे)
● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026)
● श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording
● विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी)
● पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026
● ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama
● दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात
⏩ त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार
• 1989 - नोबेल शांतता पुरस्कार -
• 2007 - पद्मश्री
• 2026- प्रथम ग्रॅमी
📱 https://t.me/Igniteacademy2016
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
